एकूण 6 परिणाम
October 28, 2020
बीड : राज्यातील १३ लाख ऊसतोड कामगार आहेत. त्यामध्ये पाच लाख एकट्या बीड जिल्ह्यात आहेत. या मजुरांचा फडात संघर्ष असला तरी त्यांना अद्याप योग्य मोबदला मिळाला नाही. मात्र, त्यांच्या मागण्यांसाठीच्या यंदाच्या आंदोलनातून हा संघर्ष पक्षांतर्गत सुरू होऊन तो पुण्यात साखर संघाच्या बैठकीच्या निमंत्रण आणि...
October 25, 2020
पुणे : आपण आहात महान, चालू केले मदिरा-पान... चालू दे तुमचे राजकारण, भक्तांना का त्रास विनाकारण... राखू आम्ही सामाजिक भान, उघडा आमचे श्रद्धास्थान... अशा घोषणा देत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मंडई गणपती मंदिरासमोर शंख व ढोल-ताशाचा निनाद करून मंदिरे खुली करावी, अशी मागणी...
October 25, 2020
मागास, इतर मागास गटांचं इतकं गुंतागुंतीचं राजकारण अन्यत्र क्वचितच कुठं असेल. ही दीर्घकाळची बिहारच्या राजकारणाची चाल आहे. ती बदलण्याचा, जात ओळखीचं रूपांतर हिंदुत्वाच्या धाग्यात करण्याचा भाजपचा प्रयत्न असाच दीर्घकाळचा. त्या दिशेनं या निवडणुकीत पावलं पडणार काय? नितीश आघाडी कोणाशीही करोत; आपलं स्वतंत्र...
October 24, 2020
नगर ः कर्जत-जामखेड तालुक्यात राजकीय रणसंग्राम पेटला आहे. एका वर्षानंतर पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी कामाचा हिशेब विचारायला सुरूवात केली आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही नेहमीच कामात पारदर्शकता ठेवली आहे. निवडणुकीपूर्वीच पवार यांनी हा मतदारसंघ आदर्शवत...
September 21, 2020
कोल्हापूर  : संपत पवार-पाटील शेकापचे कट्टर कार्यकर्ते. सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले. ‘बापू’ हे त्यांच टोपण नाव. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झगडण्याचा त्यांचा बाणा आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यात मिसळण्यात ते कमी नाहीत. वयाच्या त्र्याहत्तरीतही त्यांची लढाऊ...
September 18, 2020
पुणे : पुणे जिल्हा परिषद राजकारणाचा अड्डा बनला आहे, अशी टीका शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार आणि सेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शुक्रवारी (ता.१८) केली. खेड पंचायत समितीच्या नवीन मुख्यालयाचे काम सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सेनेच्यावतीने जिल्हा परिषद मुख्यालयासमोर नंदीबैल आणि...