एकूण 24 परिणाम
नोव्हेंबर 14, 2019
राज्यात भाजप-शिवसेना महायुतीत पडलेली फूट, सत्ता स्थापनेचा पेच वाढल्याने लागू झालेली राष्ट्रपती राजवट आणि नव्याने आकार घेणारी 'महाशिवआघाडी' यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची "महाशिवआघाडी'...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : भाजप सरकार हे आरक्षण विरोधी सरकार असून या सरकारने पद्धतशीरपणे ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा डाव रचला असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 1990 साली मंडल आयोगाने शिफारस केलेले आरक्षण शरद पवार यांनी लागू केले. यामुळे इथल्या ओबीसी जातीमधील अनेक लोकं निवडणुकीत जिंकून...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाज आर्थिकदृष्ट्या ज्यावेळी सक्षम होईल त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा नुसता आनंद नको, तर मराठा समाजाला सर्वच क्षेत्रांत प्रगतीही महत्त्वाची असून त्याची नैतिक जबाबदारी सर्वांची...
फेब्रुवारी 13, 2019
सांगली - वंचित विकास आघाडीतर्फे ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे यांची सांगली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करून रिपब्लिकन पक्षाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्याच्या राजकारणात थेट उडी घेतली आहे. अर्थात त्यांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबरोबर सुरू असलेल्या चर्चेसाठीच्या...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 04, 2018
मुंबई : राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, याचे प्रतिबिंब सध्या राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. भाजप-शिवसेनेत कमालीचा दुरावा झाल्यानंतर शिवसेनेला कोकणात शह देण्यासाठी भाजपने राणे यांना आपल्या गोटात ओढले होते. कॉंग्रेसच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला लावून राणे यांना...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई : आरक्षणाच्या मुद्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय धुमशान सुरु झाले आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. मराठा आणि धनगर आरक्षणाबाबतचे अहवाल तात्काळ सभागृहात सादर करावेत, या भूमिकेवर विरोधक आग्रही आहेत. सरकार अहवाल...
नोव्हेंबर 20, 2018
मुंबई - विधानसभेचे कामकाज सुरु होताच राज्यातील मराठा समाजाला मागास ठरविणारा राज्य मागास आयोगाचा अहवाल राज्य सरकारने सभागृहात आजच मांडावा अशी भूमिका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहात मांडली. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हा अहवाल सभागृहात...
ऑक्टोबर 28, 2018
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि आपलं सरकार जाहीर केलं त्याला 75 वर्षं झाली. या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. नेताजींविषयीच्या आकर्षणाचा वापर करणं हा सध्या नेताजींविषयी उसळलेल्या या प्रेमाचा हेतू असतो. मात्र, आझाद हिंद...
ऑक्टोबर 28, 2018
सध्याच्या राजकारणाचा अर्थ "व्यवस्थापनकेंद्रित' असा घेतला जात आहे. लोकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्‍न सोडवण्याविषयीचं राजकारण कमी प्रमाणात घडताना दिसत आहे. त्याऐवजी नेतृत्वाचं, गटांचं, संघर्षांचं, हितसंबंधांचं व्यवस्थापन करणं यावरच भर दिला जात असून, ती एक "आधुनिक कला' मानली जात आहे! या कलेचा प्रयोग...
जुलै 28, 2018
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा दिल्लीला जाईल. त्यानंतर यावर योग्य निर्णय घेण्यात येईल. राज्यातील मराठा आरक्षणाचा हा मुद्दा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जायला हवा. तसेच आरक्षण असे हवे जे न्यायालयात टिकेल. राज्यातील मंत्र्यांच्या विविध वक्तव्यांमुळे संभ्रमावस्था निर्माण होत आहे...
जून 14, 2018
मुंबई - महात्मा फुले यांची पगडी ही समतावादी विचारधारेची आहे. समाजातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विषमता दूर करणारा हा विचार आहे, त्याला विरोध करण्याचे कारण काय? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. महात्मा फुले यांच्या पगडीला विरोध असल्यास तसे शिवसेनेने जाहीर करावे,...
जून 12, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात देशातील विविध विचारसरणीच्या, विविध समाजगटांत जनाधार असलेल्या शक्ती एकत्र आणण्याची पवारांची व्यूहरचना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यातील हा संदेश अगदी स्पष्ट आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून विरोधकांचा नेता कोण,’ असा प्रश्‍न...
एप्रिल 08, 2018
मलवडी - कर्जमाफीचे नियम बनविताना सरकारने अक्कल गहाण ठेवली होती काय अशी घणाघाती टिका करतानाच शरद पवार साहेबांवर बोलण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औकात नाही अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हल्लाबोल...
एप्रिल 04, 2018
आटपाडी - तासगावातील भाजप व राष्ट्रवादीत झालेल्या राड्याचा संदर्भ घेत माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी गृहखात्यावर तोफ डागली. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्‍यात असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आमदार पत्नीवर...
फेब्रुवारी 23, 2018
पुण्यात राज ठाकरे यांनी घेतलेल्या महामुलाखतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. ही मुलाखत अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होती. एक तर दोन पिढ्यांमधील आणि दोन विचारांमधील तो संवाद होता. हि मुलाखत संपली आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. त्याच...
फेब्रुवारी 22, 2018
पुणे : "दलित आणि आदिवासी या समाजांच्या आरक्षणाबद्दल कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही. अन्य घटकांच्या आरक्षणासाठी ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आरक्षणाबाबत माझी स्वच्छ भूमिका आहे. अन्य घटकांबाबत आरक्षणाचा निर्णय घेताना जातीनिहाय विचार करून नये. त्याऐवजी जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, तो कोणत्याही...
फेब्रुवारी 11, 2018
कोल्हापूर - आई शारदाबाई पवार यांनी आयुष्यभर पुरोगामी विचार जपला. कर्तृत्वाचा मक्ता हा पुरूषांबरोबर महिलांचाही असतो, ही शिकवण घालून दिली आणि म्हणूनच राजकारणातही महिलांना राजकारणात आरक्षणाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. येत्या काळातही सारे मिळून हाच विचार जपणारी नवी पिढी निर्माण केली पाहिजे...
फेब्रुवारी 10, 2018
हडपसर - यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर देशाला लाभलेले उत्तम प्रशासक म्हणून शरद पवार यांचे नाव घ्यावे लागेल. सर्वसामान्य लोकांशी नाते जोडणारे हे नेतृत्व असल्याने पवार हे खऱ्या अर्थाने लोकनेते आहेत, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले.  रयत शिक्षण...