एकूण 123 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
बारामती शहर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार ,आशाताई पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार या सर्वांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज (सोमवार) सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये या...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
हडपसर : ''हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्यांना आपला वाटणारा, सुसंस्कृत उमेदवार दिला आहे. समाजातील सर्व घटकांना आपलेसे वाटणारे, समजून घेणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. स्व. खासदार विठ्ठल तुपे यांच्या विकासाच्या राजकारणाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. हीच ताकद त्यांना...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सोनिया गांधी, राज ठाकरे यांच्यावर फेसबुक, व्हॉटस्‌अप, युट्युब यांसारख्या सोशल मिडीयावर बदनामीकार मजकूर व छायाचित्रे करण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे...
ऑक्टोबर 16, 2019
हिंगणघाट (जि. वर्धा) : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारसभेला राज्यातील दोन मोठ्या राजकीय नेत्यांनी आपली हजेरी लावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या घणाघाती भाषणातून विद्यमान सरकारवर आसूड ओढले. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा ही...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुण्यात दुपारी वडगावशेरीत अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा प्रचार करीत असलेले माजी आमदार बापू पठारे रात्री भाजपच्या कमळात जाऊन बसले.  पठारे म्हणजे अजितदादांचे लाडके सहकारी अशी ओळख. 2007 मध्ये पालिकेत...
ऑक्टोबर 15, 2019
परंडा (उस्मानाबाद) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असून, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखाच्या आड येऊ नये, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.  परंडा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. 14) येथे झालेल्या...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
Vidhan Sabha 2019 : लोणावळा : लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष अमित प्रकाश गवळी यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला. वैयक्तिक कारणामुळे हा राजीनामा देत असल्याचे गवळी यांनी पत्रात म्हटले आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये गवळी यांनी लोणावळा नगरपरिषदेचे...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना निवडून आणणण्यात भाजपचाही सिंहाचा वाटा आहे. "आमचं ठरलयं'ची मदत झाल्याचे सांगत ते विरोधकांना मदत करत असतील, तर भाजपची त्यांना मदत झाली नाही का, असा खणखणीत सवाल करत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, असा सूचक इशारा...
ऑक्टोबर 04, 2019
कोयनानगर (ता. पाटण) : जिल्ह्यातील लोकांना जो निर्णय अपेक्षित होता तो मी घेतलेला आहे आणि त्यावर मी ठाम आहे. सध्याच्या शासनाने अनेक कामे मार्गी लावली असून लोकसभेची पोटनिवडणूक ही आता जनतेनेच हातात घेतलेली आहे या माझ्या मताशीच माझे विरोधक श्रीनिवास पाटील हे सहमत आहेत अशी टिपणी उदयनराजे भोसले यांनी केली...
ऑक्टोबर 03, 2019
सातारा : लोकसभा पोटनिवडणुकीतील सामना आता पक्का झाला आहे. मतदार तेच असले तरी, उमेदवारांसाठी मते मागणारे बदलणार आहेत. अनेकांना पाच महिन्यांपूर्वी घेतलेल्या भूमिकेच्या उलट भूमिका घ्यावी लागणार आहे. विकास व प्रतिमा या दोन महत्त्वाच्या मुद्यावर ही निवडणूक लढली जाईल, असे संकेत सुरवातीच्या प्रचारातून येऊ...
ऑक्टोबर 02, 2019
चंदगड - भाजप की राष्ट्रवादी अशा द्विधा मनस्थितीत असणाऱ्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी आज सकाळी कार्यकर्त्यांसाठी व्हॉट्‌सपवरुन "मनोगत' व्यक्त केले. निरोपाच्या या पत्रात सात वर्षातील कामाबद्दल संघटना म्हणून कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले आहे. तसेच जिल्हा नेतृत्वाने...
ऑक्टोबर 02, 2019
सावंतवाडी - राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना विधानसभेची उमेदवारी जवळपास निश्‍चित झाल्याने 3 ऑक्‍टोबरला ते आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. आज त्यांनी शहराच्या प्रलंबित विकासकामासंदर्भात घेतलेल्या पालिकेच्या आढावा बैठकीत तसे जाहीर केले. यावेळी साळगावकरांच्या...
सप्टेंबर 28, 2019
सावंतवाडी - येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. त्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. या वेळी उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. साळगावकर...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : उदयनराजे भोसले आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. कॉलर उडवण्याच्या स्टाईलवरुन त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. टीकाकारांना उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, “ही माझी राजे स्टाईल आहे. कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी साताऱ्यातून शरद पवार...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहिरनामा संयुक्तरित्या प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचा जाहिरनामा आज प्रसिद्ध होणार होता. मात्र, काँग्रेसने स्वतंत्र जाहिरनामा जाहिर करण्याऐवजी एकत्रित संयुक्त जाहिरनामा जाहिर करावा, अशी विनंती केली...