एकूण 49 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सोनिया गांधी, राज ठाकरे यांच्यावर फेसबुक, व्हॉटस्‌अप, युट्युब यांसारख्या सोशल मिडीयावर बदनामीकार मजकूर व छायाचित्रे करण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 03, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. मात्र, यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश नाही. भाजप नेते गिरीश महाजन यांना त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, खडसे नाराज नाहीत. त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांच्याबाबत...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : राजकारण म्हटलं की काट्याने काटा काढणे आणि एकमेकांना शह देणे आलेच. युती असो की आघाडी सर्व राजकीय नेते व हे राजकारणाच्या बुद्धबळातील वजीर असतात. मात्र या निवडणुकीत चांगली रंगत पाहायला मिळत आहे.  धनगर समाज बारामती, दौंड, इंदापूर भागत मोठ्या प्रमाणात आहे. समाजाच्या मुद्द्यांवर राजकारण आतापर्यंत...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : गेले काही दिवस आपण पाहतच आहोत की शरद पवार, अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंबीय वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिले. अनेक छोटे-मोठे नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप-सेनेच्या गोटात सामील झाले. तरीही या सर्व कोलाहलात शरद पवार खंबीरपणे...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राज्य सहकारी बँकेच्या कथित आर्थिक गैरव्यवहारात शरद पवार यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याने व्यथित झालेल्या अजित पवार यांनी आज (ता.28) भावूक होत राजकारणात ‘कमबॅक’ केले. आमदारकीचा राजीनामा देऊन अज्ञातवासात गेलेल्या अजित पवार यांचे वीस तासानंतर आज...
सप्टेंबर 28, 2019
पुणे : ''एकाच पक्षात दोन प्रधान, दोन निशान, दोन संविधान चालणार नसल्यानेच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असावा. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा असला तरी राष्ट्रवादीतील कलम ३७० हटवले गेले. पण जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करताना गप्प का होता,'' अशी अप्रत्यक्ष टीका भाजपचे...
सप्टेंबर 28, 2019
पुणे - अजित पवार यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही, असे स्पष्ट करून, ‘‘राज्य सहकारी बॅंकेप्रकरणी काहीही संबंध नसताना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माझ्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे अजित पवार अस्वस्थ झाले होते, त्यातूनच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असावा,’’ असे...
सप्टेंबर 27, 2019
पुणे : आम्ही तलवार म्यान करत नसतो, एकदा हातात घेतल्यानंतर आम्ही युद्ध केल्याशिवाय आम्ही माघार घेत नसतो. आम्ही पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुका लढणार आहोत. माझा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीने लढेल आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत, असे शरद पवार यांनी स्पष्ट...
सप्टेंबर 27, 2019
पुणे : मुला, राजकारणापेक्षा शेती कर...सध्याच्या राजकारणाची पातळी खूप घसरली आहे...काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी खूप अस्वस्थ आहे...राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांची वक्तव्ये बरेच काही सांगणारी आहेत. यावरून ते राजकीय संन्यास घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र राज्य बँक...
सप्टेंबर 24, 2019
पुणे : " एकमेकांच्या विरोधात लढण्याची आणि काड्या करण्याची ही वेळ नाही. काँग्रेसमुळे तुमची ओळख निर्माण झाली आहे. तेव्हा उमेदवार कोण आहे, याचा विचार न करता कामाला लागा,' अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांनी कानउघाडणी केली.  कसबा...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : नीरा नदी 5 किलोमीटरवर तर भीमा नदी 12 किलोमीटर. दोन्ही नद्यांना भरपूर पाणी. पण, दोन्ही नद्यांच्या मध्यभागी वसलेली 22 गावे पिण्याच्या आणि शेतीसाठीच्या पाण्यापासून वंचित, अशी परिस्थिती आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघात.  रेडणी, निमसाखर, निरवांगी, बावडा आदी परिसरातील गावांमध्ये तर अजूनही जिल्हा...
ऑगस्ट 21, 2019
वालचंदनगर (पुणे) : कॉंग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे आज इंदापूर तालुक्‍याचे राजकारण ढवळून निघाले. पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा जनतेला फायदा होणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.  हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री...
जुलै 29, 2019
पुणे - सध्या राजकारणासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. अन्य पक्षांतील नेत्यांना तपास यंत्रणांचा धाक दाखवून, पक्षात घेतले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सत्ताधाऱ्यांवर केली. दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र...
जुलै 28, 2019
पुणे : सध्या सरकारकडून अन्य पक्षातील लोकप्रतिनिधींना धमकावून स्वतःच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्र्यांनी यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. शरद पवार यांची आज (रविवार...
जुलै 20, 2019
पुणे : ज्याला आपल्या मुलाला निवडून आणता आले नाही, त्याने माझ्यावर टीका करणे बरोबर नाही, अशी बोचरी टीका शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर केली आहे.   शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर अजित पवार...
जुलै 20, 2019
पुणे : विरोधी आमदारांना अंधारात भेटण्यापेक्षा चंद्रकांत पाटील यांनी आमदारांना "वर्षा'वर बोलावून घ्यावे, तेथे सीसीटीव्ही व इतर सुविधा असतात तेथे चर्चा करावी. परंतू, लोकप्रतिनिधींबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करण्यासाठी काही तरी बोलायची सवयच चंद्रकांत पाटील यांना लागली आहे, अशी टाकी माजी...
मे 23, 2019
पुणे : गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही...
मे 23, 2019
पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.  डॉ. कोल्हे यांनी...