एकूण 46 परिणाम
नोव्हेंबर 30, 2019
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. एक महिन्याच्या संघर्षानंतर आज उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची अग्निपारीक्षा पार पडणार आहे. अशातच गेल्या काही काळात राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांच्याकडे आजच्या बहुमत चाचणीची संपूर्ण...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
नोव्हेंबर 27, 2019
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मुंबईत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकमताचा ठराव संमत झाल्यानंतर शिवसेना कार्यालयासमोर फटाक्‍यांची...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या "सस्पेन्स थ्रिलर'चा आज शेवट झाला आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेची सूत्र सांभाळणार हे स्पष्ट झाले. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू, चर्चा-तर्कविर्तकांचे मूळ राहिले ते 'पवार'. गेमचेंजर...
नोव्हेंबर 26, 2019
कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दणका, त्यानंतर बहुमत सिद्ध होणार नाही याची झालेली खात्री, यामुळे अवघ्या तिसऱ्या दिवशीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे सरकार येणार,...
नोव्हेंबर 26, 2019
(सौजन्य : सोशल मीडिया) पुणे : महाराष्ट्राचं राजकारण पाहून भले भले थकतील. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यापासूनच हे सत्तानाट्य सुरू झाले. मुख्यमंत्रीपद, समसमान फॉर्म्यूला, महाविकासआघाडी, बहुमत चाचणी असे अनेक शब्द या काळात कानावर पडले. कधी कोण कोणाला पाठिंबा देईल आणि कधी कोणता पक्ष दुसऱ्या पक्षाशी...
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद -  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द पूर्ण करण्याची आता वेळ आली आहे. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होणार असून, शेवटी सत्याचा विजय झाला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ही भावना व्यक्‍त केली आहे.  राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ता...
नोव्हेंबर 25, 2019
अजितदादांना 'क्‍लीनचिट' देऊन भाजपने आम्हाला पाठिंबा द्या आणि गैरव्यवहारांच्या आरोपातून मुक्त व्हा, असाच संदेश राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. यातून भाजपला काही राजकीय फायदा होईल की नाही हे सांगता येणार नाही. पण सर्वसामान्य नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्‍वास मात्र उडणार, हे नक्की...
नोव्हेंबर 23, 2019
महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि शिवसेना या पक्षाला कौल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना विरोध पक्ष म्हणून संधी दिली. मात्र, भाजप आणि शिवसेनेचा घटस्फोट झाला. यामुळे शिवसेना आणि अन्य दोन पक्ष भाजप विरोधात एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करीत होते. ताज्या बातम्यांसाठी सकाळचे अॅप...
नोव्हेंबर 23, 2019
नगर : महाराष्ट्रात स्थापन झालेली सत्ता म्हणजे राज्याच्या राजकारणाची अधोगती असून, भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे अशा राजकारणाचा तीव्र निषेध करीत आहोत, अशी भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, सहसचिव ऍड. सुभाष लांडे यांनी प्रसिद्धिपत्रकातून मांडली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 23, 2019
नाशिक- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भुकंप झाला खरा परंतू त्या भुकंपाचा धक्का नाशिककरांना कमी बसला त्याला कारण म्हणजे राज्यात जे घडले त्याच्या एक दिवस आधी महापालिकेची...
नोव्हेंबर 23, 2019
नागपूर : क्रिकेट आणि राजकारणात अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा गेम पालटू शकतो आणि काहीही होऊ शकते. मागे मी आपल्याला हे सांगितले होते. शनिवारी (ता. 23) राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात जे सरकार बनले त्यावरून ते तुम्हाला पटले असेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज...
नोव्हेंबर 23, 2019
सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने संतप्त झालेल्या सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या गटाने निषेधाची भूमिका घेतली आहे. शहर...
नोव्हेंबर 23, 2019
औरंगाबाद - अनपेक्षितपणे भाजपेचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आज (शनिवारी) शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. एवढेच नाही तर दोनच दिवसांपूर्वी शिस्त पाळणार पक्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : 'आमचं ठरलं होतं ' काहीही झालं तरी भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल, हे निश्चित होतं. त्यासाठी काहीही करण्याची तयारी भाजपच्या नेत्यांनी ठेवली होती. भाजपच्या या प्रयत्नांना आज सकाळी यश आले. या सगळ्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू पुणे ठरले. "राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; अजित पवारांचे बंड ...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : सध्या महाराष्ट्रात फक्त एकच चर्चा आहे...सत्तास्थापन कधी होणार आणि मुख्यमंत्री कोणाचा होणारा? या प्रश्नाने राज्यातील जनताच गोंधळून गेली आहे. विविध पक्षांच्या बैठकांवर बैठका, भेटींवर भेटी होत असूनही मुख्यमंत्रीपदावर काही शिक्कामोर्तब होत नाहीये. मग, उपमुख्यमंत्रीपदाची बातच दूर! सध्या...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत. संजय राऊत यांचे दररोज पोस्ट होणारे ट्विट, त्यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा, बहुमताची जमवाजमव करण्यासाठी केलेली धडपड अवघा महाराष्ट्र बघत आला. पण आज व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे आश्चर्याच्या सगळ्या सीमाच...
नोव्हेंबर 03, 2019
अनेक तडजोडींनंतर हरयानात भारतीय जनता पक्ष-जननायक जनता पक्ष यांच्या आघाडीचं सरकार अखेर स्थापन झालं. ‘सगळ्यांपेक्षा वेगळा पक्ष’ असं बिरुद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं, आपल्याला कशाचंच वावडं नाही, हे या सत्तास्थापनेच्या वेळीही सिद्ध केलं. हरियानाच्या तुलनेत महाराष्ट्राचा आकार, स्थान आणि अर्थव्यवस्था...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकालानंतर लगेचच दिवाळी सुरू झज्याने सर्वच राजकीय पक्षातील नेते दिवाळीचे फटाके वाजवण्यात व्यस्त होते. मात्र आता दिवाळी संपल्याने सत्ता स्थापनेची स्पर्धा तसेच दावे-प्रतिदावे सुरू होणार असल्याने आजपासून राजकीय फटाके फुटायला सुरुवात झालीये.   विधानसभा निवडणुकीचा निकाल 24...
ऑक्टोबर 30, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना फोन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. मोदी-पवार फोनवरून राजकारणात चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेला जवळ करण्यासाठी भाजपची नवी खेळी असल्याची चर्चा आहे. दरम्यान 'तो' फोन म्हणजे भाजपची अफवा असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. शिवसेनेच्या...