एकूण 28 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
सप्टेंबर 30, 2019
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सतत माध्यमांमध्ये चर्चेत असणारं नाव म्हणजे पवार. पवार कुटुंबीय गेले काही दिवस वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी कार्यालयाला भेट द्यायचा घेतलेला निर्णय, अजित पवार...
सप्टेंबर 22, 2019
‘हिंदी ही देशात समान भाषा असायला हवी’ असं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘हिंदी दिवसा’निमित्त नुकतंच सांगितलं. मात्र, वादाचं आग्यामोहोळ उठलेलं दिसताच त्यांनी सारवासारवही केली. शहा यांच्या या वक्तव्याला कडाडून विरोध झाला तो साहजिकच दक्षिणेकडच्या राज्यांतून, त्यातही तमिळनाडूतून. हिंदीभाषक राज्ये...
ऑगस्ट 30, 2019
श्रीरामपूर - माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या संभाव्य पक्षांतरावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आज संतापले. राजकारणात नातेगोते पाहात नाही, असे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  पद्मसिंह पाटील आपले नातेवाईक आहेत. तेही पक्षांतर...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या आज (शनिवार) वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले आहे. विद्यार्थी दशेपासूनच सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे अरुण जेटली यांची कारकीर्द झंझावाती राहिली आहे. जेटलींच्या राजकारणातील प्रवासाला दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या...
ऑगस्ट 01, 2019
इस्लामपूर - डिजिटल लावून कुणी आमदार, खासदार होत नाही. त्यासाठी लोकांची कामं करावी लागतात, असा टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे लगावला. जयंत पाटील यांनी केलेल्या कामांच्या जीवावरच ते लोकांचे नेते बनले आहेत, त्यांची लोकांशी बांधिलकी आहे,...
जून 20, 2019
इचलकरंजी - राष्ट्रवादी काँग्रेसने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची केलेली मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच ठेवण्यासाठी इचलकरंजी पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर...
मे 19, 2019
"नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले हे मंडलोत्तर राजकारणातलं आणि कॉंग्रेसनं सत्तेसाठी आघाडीपर्वाची महती मान्य केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातलं सर्वांत मोठं वळण आहे. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची पार दाणादाण झाली आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या विजयाचे नायक...
मार्च 15, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील पादचारी पूल...
मार्च 12, 2019
नविद मुश्रीफ म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जिल्ह्याचे नेते आणि वडील हसन मुश्रीफ यांच्यामुळे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र अंगी बाळगले आहे. बहुजन समाजातील कोणीही आल्यानंतर त्याचे काम करणे हे ध्येय आम्ही अंगी बाळगले आहे. त्यामुळे कोणीही आमच्याकडे...
मार्च 08, 2019
माजगाव - सुंदर निसर्गरम्य गोलिवडे येथे मामांनी आम्हाला आजोळी का आणले नाही, अशी खंत सरोजताई पाटील यांनी व्यक्त केली. त्या गोलिवडे (ता. पन्हाळा) येथील शारदाबाई पवार प्राथमिक शाळेच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. सरोजताई पाटील म्हणाल्या, ‘‘आमच्या...
मार्च 04, 2019
नाशिक -  राजकारणात एकमेकांना असलेला विरोध फक्त निवडणुकीपुरता मर्यादित असतो. एकदा निवडणूक झाली, की विधायक कामांसाठी विरोध बाजूला सारून काम करायचे असते. या प्रगल्भ राजकारणाचा अनुभव आज नाशिककरांना पाहायला मिळाला. राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना कायम विरोधाची भूमिका घेणारे (स्व.)...
जानेवारी 17, 2019
सकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु होता. का कुणास ठाऊक पण पु.ल.चा अंतूबर्वा आठवला. पु.ल.चं  लिखाण आणि त्याहून वाचन हे इतकं प्रभावी होतं की त्यांच्या कथेतील पात्रं आयुष्यभर स्मरणात राहायचे...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 08, 2018
महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०ची. गेल्या ५८ वर्षांत विविध व्यवहारक्षेत्रांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करायला हवा होता. ते न करता आपण अमराठी शाळांमध्ये मराठी अनिवार्य करावं का, करायचं तर कुठल्या टप्प्यावर करावं, याचा खल करतो, ही गोष्ट आपल्या भाषाधोरणाची सद्यःस्थिती व्यक्त करायला पुरेशी आहे. इतर...
ऑक्टोबर 23, 2018
मुंबई - संस्था चालविणे हे सरकारचे काम असू शकत नाही. जिथे सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असतो, तिथे यश मिळते, असा अनुभव आहे. सरकारी शाळा, विद्यापीठांपेक्षा खासगी संस्थामध्ये काकणभर अधिक चांगली सेवा मिळते, हे वास्तव आहे. पद्मश्री डी. वाय. पाटील यांनी खासगी संस्था चालवितानाही सामाजिक संवेदना जपता येतात,...
ऑक्टोबर 20, 2018
जुन्नर : ''सध्याचे राज्यकर्ते मनुस्मृतीचे गुणगान गातात ही काळजी करण्याची बाब आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ नव्हता मात्र त्याला श्रेष्ठत्व देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयन्त पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक आहे'', असे प्रतिपादन माजी...
जुलै 28, 2018
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा दिल्लीला जाईल. त्यानंतर यावर योग्य निर्णय घेण्यात येईल. राज्यातील मराठा आरक्षणाचा हा मुद्दा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जायला हवा. तसेच आरक्षण असे हवे जे न्यायालयात टिकेल. राज्यातील मंत्र्यांच्या विविध वक्तव्यांमुळे संभ्रमावस्था निर्माण होत आहे...
मे 29, 2018
पुणे - ""शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. आम्ही काय खोटे बोललो, हे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट करावे,'' असे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी...
मे 09, 2018
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांची राजकीय ताकद मोठी आहेच. पण, त्यापेक्षाही त्यांच्या मनाचा मोठेपणा राजकारणात सातत्याने दिसून येतो. साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात त्यांनी खुर्चीवर बसण्यापेक्षा खाली...