एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
सप्टेंबर 19, 2019
कुडाळ ः सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमदेवार म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले रिंगणात असून, त्यांना दीपक पवार आव्हान देणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. शिवेंद्रसिंहराजेंसारख्या तगड्या उमेदवाराचे आव्हान मोडून काढण्याची ताकद असलेल्या उमेदवाराचा राष्ट्रवादीतर्फे शोध सुरू आहे....
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे....
मार्च 12, 2019
पुणे (औंध) : भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या मुद्द्यांना सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला तर आम्ही आघाडीसोबत जायला तयार आहोत, परंतु हा निर्णय आघाडीने लवकर घ्यावा, उद्यापर्यंत निर्णय नाही घेतला तर आमचा मार्ग मोकळा असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार...
जुलै 15, 2018
पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराच्याच मदतीनं पुढं आलेल्या नवाझ शरीफ यांना तीनही वेळा पंतप्रधानपदाचा त्याग करावा लागला तो लष्कराच्याच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हस्तक्षेपानं. पनामा पेपर्स प्रकरणात आधी पंतप्रधानपदावर राहण्यास त्यांना अपात्र ठरवलं गेलं. आता त्यांना 10 वर्षं कारावासाची सजा सुनावली गेली आहे....
जून 12, 2018
चिपळूण - विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरेला रिंगणात उतरविले, तेव्हा राष्ट्रवादीकडे केवळ २०० मते होती. परंतु राजकीय आकड्यांची जुळवाजुळव करणाऱ्या शरद पवार या जागतिक विद्यापीठाच्या सानिध्यात राहून ६०० मतांचा टप्पा कधी पार केला हे अनंत गीतेंना समजू शकले नाही. गीतेंचे आकडेमोड करण्याचे दिवस...
जून 10, 2018
पोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना...
एप्रिल 22, 2018
साधारणतः या वर्षाच्या अखेरीपासून लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजू लागेल. सत्तारूढ असलेला भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणून प्रभावहीन ठरलेला कॉंग्रेस या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक तर महत्त्वाची असेलच; पण पुढच्या काही महिन्यांत वेगवेगळ्या राज्यांत होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुका या दोन्ही...
जुलै 23, 2017
इसिस या कडव्या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेलं मोसूल पडलं आहे. इराकी सैन्यानं त्याच्यावर पुन्हा नियंत्रण मिळवलं असून, यासंदर्भातलं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. इसिसचा म्होरक्‍या अल्‌ बगदादी याच्या दहशतवाद्यांनी इराकच्या ताब्यातून ते २०१४ मध्ये बळकावलं होतं, तेव्हाच इसिस नावाचा धोका स्पष्टपणे...