एकूण 126 परिणाम
जुलै 17, 2019
मुंबई - सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे शेकडो...
जुलै 07, 2019
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला सत्तेपासून ‘वंचित’ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीपर्यंत एकसंध राहणार नाही, हा अंदाज अखेर खरा ठरला. लोकसभेच्या निकालांपर्यंत ‘सारंकाही आलबेल’ सुरू असणाऱ्या वंचित आघाडीत, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मात्र माजी आमदार लक्ष्मण...
जून 06, 2019
पिंपरी : "काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र होते. कारण या सुंदर शहराची उभारणी आमच्या काळात झाली आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपाची सत्ता आली आणि आता नागरिकांना याची किंमत मोजावी लागत आहे. एकापाठोपाठ एक उद्योग बंद पडत आहेत. कामगारांचे चेहरे...
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मे 25, 2019
पिंपरी - बहुचर्चित मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांचा धुव्वा उडाला. मतमोजणीला सुरवात होण्याच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्या दोन तासांतच शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार झाल्याचे निश्‍चित झाले. शिवसेनेने...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश...
मे 24, 2019
मंचर - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,’’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. डॉ. कोल्हे यांनी बालेवाडी...
मे 23, 2019
मुंबई - ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्‍का दिला. बीड जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळे वेगळी दिशा मिळू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनामध्ये त्यांनी...
मे 23, 2019
महापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 02, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुक प्रचाराची धामधूम संपल्यानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दुष्काळी भागावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 29 एप्रिलपासूनच सोलापूर व उस्मानाबाद जिल्हयात दाखल झाले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखिल दुष्काळी भागांचे...
एप्रिल 22, 2019
लोकसभा मतदारसंघात सरकारची धोरणं अथवा सर्वपक्षीय नेतृत्वाचा करिष्मा चालत नसतो. इथं या सर्वांवर जिल्ह्यातलं गटातटाचं राजकारण भारी पडतं. नातीगोती अन्‌ सगेसोयरे केंद्रस्थानी राहतात या मतदारसंघात. सोयरिकी जुळवण्यात माहीर असलेला एक चाळीसवर्षीय युवक प्रफुल्ल पाटील जामगावकर सांगत होता. सांगली लोकसभा...
एप्रिल 22, 2019
बारामती - ‘भाजप सरकारने पाच वर्षांत अनेक चुकीचे निर्णय घेऊन अस्थैर्य निर्माण करण्याचे काम केले. या देशाला आता स्थिर सरकारची आणि स्थैर्याची गरज आहे. नागरिकांमधील अस्वस्थता दूर करण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी जनतेने उभे राहावे,’’ असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी...
एप्रिल 20, 2019
बारामती - ‘बारामतीची लढाई मैत्रीपूर्ण आहे, अशा अफवा होत्या. बारामती जिंकण्यासाठी लढतो आहोत, हा संदेश देण्यासाठी बारामतीत आलो आहे. यंदाच्या लोकसभेची लढाई ही महत्त्वाची आहे. बारामतीच्या मुळावरच घाव घालायचा आहे. त्यासाठीच मी बारामतीत आलो आहे. कांचन कुल यांना विजयी करून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान...
एप्रिल 20, 2019
नातेपुते - राष्ट्रवादी काँग्रेसने विजयसिंह मोहिते पाटील यांना सरपंचपदापासून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत सर्व पदे दिली. सातत्याने अनेकांचा विरोध पत्करून संधी दिली. एवढे सगळे केल्यानंतर कृष्णा-भीमा स्थिरीकरण एवढ्या काळात कसे काय डोसक्‍यात आले नाही. ‘अंदर का मामला’ दुसराच आहे, अशी टीका राष्ट्रवादी...
एप्रिल 19, 2019
अकलूज - माढा लोकसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तीन सभा होत आहेत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभानंतर श्री पवार यांची सभा होत आहे. त्यामुळे श्री पवार यावेळी काय बोलतील याची उत्सुकता लागून राहिली आहे...
एप्रिल 19, 2019
गुनाट - ‘अभिनेता म्हणून माझ्यावर नानाविध प्रकारे टीका करताना खालच्या पातळीवर जाऊन तोंड उघडता. मात्र, जनतेच्या मूलभूत प्रश्नांसंदर्भात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मात्र तोंड गप्प ठेवतात. विद्यमान खासदारांची हीच दुटप्पी भूमिका जनतेच्या लक्षात आली आहे. जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना या निवडणुकीत जनता...
एप्रिल 17, 2019
नगरमध्ये लढत विखे-पाटील विरुद्ध जगताप अशी असली, तर त्यात अंतःस्थ अनेक पदर आहेत. गणिते आहेत. थेट लढत असल्याने चुरस वाढवली आहे. नगर मतदारसंघातील निवडणूक प्रामुख्याने भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप या उमेदवारांमध्येच आहे. तथापि, या निवडणुकीस थेट ज्येष्ठ नेते शरद...