एकूण 102 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
नागपूर : सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटला नसला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार गुरुवारी (ता. 14) विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत.  महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तेचा सारिपाट शरद पवार यांच्याभोवतीच फिरत आहे. कॉंग्रेसने शिवसेनेला...
नोव्हेंबर 12, 2019
महाराष्ट्रातील राजकारणातील समीकरणं मिनिटा मिनिटाला बदलतायत. अशातच आता कॉंग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर येताना पाहायला मिळतेय. "सगळं काही बरोबर आहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणे होईल" असं ट्विट यशोमती ठाकूर ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय.  त्यामुळे  काँग्रेसच्या गोटातून गोड बातमी...
नोव्हेंबर 10, 2019
पुणे : एकीकडे सत्तेचा तिढा झालेला असताना पुण्यात व्हायरल झालेल्या पोस्टरमुळे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी एकसाथ आहेत का अशी चर्चा पुुणेकरांमध्ये सुरु आहे. कोंढव्यात ज्योती हॉटेल चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनिस सुंडके यांनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 05, 2019
भाजपकडून प्रतिसादासाठी पुढचे 48 तास शिवसेना वाट पाहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. पुढच्या 48 तासात भाजपकडून प्रतिसाद आला नाही तर शिवसेना आपला प्लान 'B' वापरणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. भाजप सोबत 50-50 च्या सूत्रावर पाणी फिरलं तर शिवसेनेकडे राष्ट्रवादी सोबत  हातमिळवणी करत सरकार स्थापन...
नोव्हेंबर 05, 2019
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी सरकार स्थापनेचं घोडं अडलेलंच आहे. एकीकडे अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाम आहे तर दुसरीकडे भाजपही मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती सोडायला तयार नाही. अशा राजकीय पेचात आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी नवी खेळी शरद पवार...
नोव्हेंबर 05, 2019
विधीमंडळाच्या खेळात आकड्यांना महत्त्व. तो आकडा सध्या केवळ शिवसेनेकडेच आहे. शिवसेनेच्या बालहट्टाने भाजपच्या दुढ्ढाचार्यांची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्थिती महाभारतातील अभिमन्यू सारखी झाली आहे. राजकारणात वेळेला फार महत्त्व असते. अशी सुवर्णसंधी क्वचितच चालून येते. दिवाळीपर्यंत...
नोव्हेंबर 02, 2019
एक आठवडा झालाय. महाराष्ट्रात शिवसेना भाजपची भांडणं आता महाराष्ट्राला रोजची झालीयेत. कोण होणार मुख्यमंत्री ? कोण होणार मुख्यमंत्री? या प्रश्नाचा आता पीट्टा पडलाय. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस आणखीनच वाढत चाललाय. अशातच आता एक वेगळीच, मोठी बातमी समोर येतेय. ही बातमी महाराष्ट्रातील...
नोव्हेंबर 02, 2019
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सध्या हा एकच प्रश्न सर्वत्र प्रामुख्याने विचारला जातोय. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सुटता सुटत नाहीये. शिवसेना भाजप वाद, त्यावर येणारी विधानं यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. अशातच आता महाराष्ट्रातील मोठे नेते 'शरद पवार...
ऑक्टोबर 31, 2019
कोरेगाव (जि. सातारा) : जिल्हा आपल्या ताब्यात घ्यायचा असेल आणि राष्ट्रवादीला रोखायचे असेल, तर शशिकांत शिंदेंना थांबवलेच पाहिजे, या हेतूने उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची निवडणूक सोडली आणि कोरेगावात येऊन विधानसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे कोणत्याही परिस्थितीत पराभूत झालेच पाहिजेत, अशी भूमिका घेतली....
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकालानंतर लगेचच दिवाळी सुरू झज्याने सर्वच राजकीय पक्षातील नेते दिवाळीचे फटाके वाजवण्यात व्यस्त होते. मात्र आता दिवाळी संपल्याने सत्ता स्थापनेची स्पर्धा तसेच दावे-प्रतिदावे सुरू होणार असल्याने आजपासून राजकीय फटाके फुटायला सुरुवात झालीये.   विधानसभा निवडणुकीचा निकाल 24...
ऑक्टोबर 25, 2019
सोशल मीडियावर फक्त शरद पवार यांचीच चर्चा चालू आहे मात्र, या काळात मला एक वेगळाच माणूस भावून गेला तो म्हणजे साताऱ्याचे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार माननीय श्रीनिवास पाटील. उदयनराजे म्हणतात, मी अजून संपलो नाही! दोनवेळा लोकसभेचे माजी खासदार, संसदेत विविध समित्यांवर काम,...
ऑक्टोबर 25, 2019
महाराष्ट्राची २०१९ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादापेक्षाही राज्याच्या प्रश्‍नांवरून लढविली गेली. या निवडणुकीत राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली, असे म्हणता येईल. नव्या नेतृत्वाचा शोध या निवडणुकीने घेतला. भाजपने कोकण वगळता राज्याच्या सर्व भागांत चांगली कामगिरी केली व सर्वाधिक जागा मिळवल्या. मात्र...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : भारतीय जनता पक्ष प्रत्येकच निवडणूक निकराची लढाई असल्याप्रमाणे लढते आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरतात. यंदाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मोदींनी एकूण नऊ सभा घेतल्या. यामध्ये जळगाव, सातारा, परळी, मुंबई (...
ऑक्टोबर 24, 2019
महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक कुठे आहे...? आम्ही कुस्ती कुणाबरोबर लढू... आहेत कुठे पैलवान? असं विचारणाऱया भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मतदारांनी आज अत्यंत चोख उत्तर दिलं आहे. महाराष्ट्राने (टिकली तर) युतीला सत्ता जरूर दिली; मात्र ती देतानाच विरोधी पक्ष अत्यंत बळकट केला. येत्या...
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई -  राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या जागा भरीव प्रमाणात वाढतील. भाजपच्या जागा कमी होतील. मात्र विळ्या भोपळ्याचे सख्य जमेल… हा अंदाज आहे एका ज्योतिषाचा. महाराष्ट्राच्या आज सकाळी सात वाजताच्या ग्रहदशेवरून हा होरा सांगण्यात आला असून, सध्या व्हाट्सअॅपवरील गटांगटांतून सध्या याच भविष्याची चर्चा...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 15, 2019
इस्लामपूर / कामेरी - राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव देशमुख यांच्या केलेल्या अपमानाचा बदला म्हणून आणि त्यांच्यावर झालेला अन्याय पुसून काढण्यासाठी सत्यजित देशमुख यांना त्याच सभागृहात आमदार करू, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ कामेरी (ता. वाळवा)...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...
ऑक्टोबर 12, 2019
शिवसेना-भाजपमध्ये सध्या थाळीवाद पेटलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्तेवर आलो तर जनतेला 10 रुपयांत जेवणाची थाळी देऊ अशी घोषणा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केली. शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी पाहणाऱ्या भाजपनं तर चक्क 5 रूपयांत जेवणाची थाळी देण्याची घोषणा केलीय. महाराष्ट्र अटल आहार योजना...