एकूण 8 परिणाम
एप्रिल 15, 2019
पणजी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राफेल करारामुळे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना गोव्यात पुन्हा परतावे लागले असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे पर्रिकर कुटुंबाला मोठा धक्का बसला असून याचे भावनीक उत्तर देणारे पत्र मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल...
मार्च 05, 2019
नाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यास कराराचे कागद फाडून टाकू. गुजरातला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी...
फेब्रुवारी 28, 2019
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी जवानांच्या हौतात्म्याचे राजकारण चालविल्याचा हल्ला विरोधी पक्षांनी भाजपवर चढवला आहे. दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईसाठी सैन्य दलाला एकमुखाने पाठिंबा देणार; मात्र पुलवामातील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र...
सप्टेंबर 30, 2018
मुंबई- निवडणुका जवळ येऊ लागल्याने सगळेच पक्ष युती-आघाडीसाठी आपाआपली मोट बांधण्याची तयारी करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडीमध्ये मनसेला घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस पक्षासमोर ठेवला आहे. पण, काँग्रेसला महाआघाडीमध्ये मनसे नको आहे, असे स्पष्टीकरण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी...
ऑगस्ट 16, 2018
पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील सभ्यता आणि सुसंस्कृतपणा कसा जपावा, हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अखंड राजकीय जीवनात त्यांनी संसदेची प्रतिष्ठा कायम जपली या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वाजपेयी...
मे 10, 2018
निपाणी - चिक्कोडी, अथणी, रायबाग, हुक्केरी व निपाणी या पाच तालुक्‍यांचा समावेश असलेल्या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वर्चस्वाला काँग्रेसने आव्हान दिले आहे. सध्या येथील पाच मतदारसंघ भाजपकडे, दोन काँग्रेसकडे तर एक बीएसआरकडे आहे. पण, आठपैकी सहा मतदारसंघ जिंकण्याचा दावा...
एप्रिल 29, 2018
बेळगाव - एकीकडे विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात लोकेच्छा दर्शवायची आहे, असा कसोटीचा काळ सीमावासियांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे, कोणत्याही स्थितीत मध्यवर्ती समितीने दिलेले प्रकाश मरगाळे, मनोहर किणेकर आणि अरविंद पाटील या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान...
एप्रिल 01, 2018
बेळगाव : सीमालढ्याचे आधारस्तंभ व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या शनिवारी (ता. 31) बेळगावात झालेल्या जाहीर सभेने सीमावासियांत चैतन्य निर्माण झाले आहे. सभेत पवारसाहेब काहीतरी स्फोटक बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी त्याला मुरड घालत नेमके तेच बोलून उपस्थितांची मने जिंकली. सभा...