एकूण 25 परिणाम
एप्रिल 22, 2019
लोकसभा मतदारसंघात सरकारची धोरणं अथवा सर्वपक्षीय नेतृत्वाचा करिष्मा चालत नसतो. इथं या सर्वांवर जिल्ह्यातलं गटातटाचं राजकारण भारी पडतं. नातीगोती अन्‌ सगेसोयरे केंद्रस्थानी राहतात या मतदारसंघात. सोयरिकी जुळवण्यात माहीर असलेला एक चाळीसवर्षीय युवक प्रफुल्ल पाटील जामगावकर सांगत होता. सांगली लोकसभा...
एप्रिल 20, 2019
वसंतदादांनी सांगली जिल्हाच नव्हे तर राज्य समोर ठेवून विकासाचा दृष्टिकोन ठेवला. जात-पातीपलीकडे जाऊन संकुचित विचारांना थारा न देता सर्व समाजघटकांचा विचार केला पाहिजे हा माझ्यावरील पिढीजात संस्कार आहे. त्यामुळे कुणावर टीका करण्यात मला काडीचे स्वारस्य नाही. सांगली परिसर जिल्ह्याच्या विकासाचे  इंजिन आहे...
एप्रिल 20, 2019
नातेपुते : यशवंतराव चव्हाण, वसंतदादा व मी आम्ही सर्वांनी शंकरराव मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांना मदत केली. शंकरराव मोहिते पाटील यांनी संघर्ष केला. ताठ मानेने जगले. नवीन पिढी मात्र आज आपल्या वडिलांना भाजपमध्ये मांडीला मांडी लावून बसवत आहे. त्यांची काळजी वाटते. त्यांनी संघाची हाफ पँट व...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशातील तरुणाईला बेरोजगारीच्या खाईत घालविण्याचे धोरण केंद्र सरकारकडून अवलंबले जात आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, कामगार हा देशोधडीला लागला आहे. पंतप्रधान मोदी स्वत:ला देशाचे चौकीदार असल्याचे व अनेकांना चौकीदार होण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, आम्हाला चौकीदाराची नव्हे, तर मालकाची गरज...
मार्च 12, 2019
नविद मुश्रीफ म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जिल्ह्याचे नेते आणि वडील हसन मुश्रीफ यांच्यामुळे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र अंगी बाळगले आहे. बहुजन समाजातील कोणीही आल्यानंतर त्याचे काम करणे हे ध्येय आम्ही अंगी बाळगले आहे. त्यामुळे कोणीही आमच्याकडे...
मार्च 04, 2019
नाशिक - अभियांत्रिकीच्या नावाने राज्यात मोठी दुकानदारी सुरू झाल्याने जनमानसात शिक्षण संस्थांचा दर्जा खालावला आहे; परंतु गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण संस्था टिकविता येतात आणि याचे उदाहरण म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे आहे. संघर्षातून जीवनात कसे यशस्वी व्हायचे व स्वतः यशस्वी...
जानेवारी 18, 2019
आपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या उभारणीला साथ-सहकार्य, यशवंतराव चव्हाण-किसन वीर यांच्या राजकारणातील नवीन पिढीला जोडण्याचा अखंड ध्यास, चुकीच्या बाबींविषयी विलक्षण कडवेपणा, तर भावलेल्या...
जानेवारी 18, 2019
मान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभावडॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत मोकळेपणाने, स्पष्ट काय ते बोलणारे होते. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, खासदारकी व किसन वीर सातारा साखर कारखान्याचे अध्यक्षपद ही तीनही पदे त्यांना साधारणपणे...
जानेवारी 18, 2019
राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण, शेती, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रांतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून राज्यभरात परिचित असलेले वाई तालुक्‍यातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचा अल्प परिचय... आबासाहेब ऊर्फ किसन वीर यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांपैकी एक म्हणजे लक्ष्मणराव पाटील यांचे...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. अजित पवार हा पुण्याच्या राजकारणातील एक गटारी किडा आहे. काकांच्या...
ऑक्टोबर 02, 2018
नेवासे : "साडेतीनशे प्रकरणे नेवासे तहसीलमध्ये पडून आहेत. पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना ही महत्वाची योजना असून रस्ताच्या प्रश्नांवरून होणारे वाद, हेवेदावे टाळण्यासाठी रस्त्यांची प्रश्ने मार्गी लावण्यासाठी ही योजना महत्वाची आहे. प्रलंबित प्रकरणे समन्वयाने निकाली काढा व नकाशाच्या आधारे रस्त्यातील...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी...
सप्टेंबर 06, 2018
इंदापूर - इंदापूरच्या जागेवर काँग्रेस व हर्षवर्धन पाटील यांचा हक्क आहे. यासंदर्भात पक्षाध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. मात्र, इंदापूरच्या जागेबद्दल तडजोड केली जाणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले...
सप्टेंबर 05, 2018
इंदापूर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्यातील सरकार विरूध्द काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी यात्रेस इंदापूरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा  उमेदवारीची सर्व वक्त्यांनी उस्फुर्त घोषणा केली. मात्र...
ऑगस्ट 21, 2018
नेवासे : नेवासे-शेवगाव तालुक्याचे माजी आमदार व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवडीचे वृत्त समजताच कुकाणे-भेंड्यासह राष्ट्रवादीच्या कार्येकर्त्यांनी एकाच जल्लोष करत फटाक्याची आतषबाजी केली. त्यांच्या निवडीचे नेवासे...
ऑगस्ट 08, 2018
सोलापूर : देशातील एकूण सहकारापैकी सुमारे 70 टक्‍के सहकार एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्याच्या रोजगार निर्मितीत व उत्पन्नात सहकाराचा मोठा वाटा आहे. परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून शासनाच्या ठोस धोरणाअभावी जिल्हा बॅंका, सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने, पतसंस्था, दूध संघांसमोर मोठी आव्हाने उभी आहेत....
मे 13, 2018
सरकारपासून स्वयंसेवी संस्थांपर्यंत अनेकांच्या प्रयत्नांमुळं जलसंधारणाची कामं राज्यात होत असताना आता त्यापुढच्या गोष्टींचाही विचार करणं आवश्‍यक आहे. बाजारपेठेचा "तोल' सांभाळणं आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगलं "मोल' मिळण्याची व्यवस्था करणं ही दोन आव्हानं आहेत. त्यातून मार्ग काढावाच लागेल....
एप्रिल 04, 2018
आटपाडी - तासगावातील भाजप व राष्ट्रवादीत झालेल्या राड्याचा संदर्भ घेत माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी गृहखात्यावर तोफ डागली. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्‍यात असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आमदार पत्नीवर...
एप्रिल 04, 2018
जयसिंगपूर - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विरोध करणाऱ्यांनाही आता त्यांचे विचार पटू लागले आहेत. तेच शेतकऱ्यांचे तारणहार आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला साथ द्यावी. भाजपला सत्तेवरून बाजूला करा. शिवसेना सत्तेसाठी...
मार्च 24, 2018
सांगली: सर्वोदय साखर कारखान्याची लढाई सोळा हजार भूमिपूत्रांच्या हक्कांची लढाई आहे, त्यासाठी पृथ्वीराज पवार दहावेळा जेलमध्ये जायला तयार आहे. विश्‍वासघातकी राजकारण करणाऱ्या जयंत पाटलांनी आता पाठीवर वार करण्यापेक्षा मैदानात येऊन आमचा मुकाबला करून दाखवावे. संबंध जिल्ह्याचे राजकारण कलुषित...