एकूण 727 परिणाम
डिसेंबर 12, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ८०व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यांचा हा वाढदिवस बळिराजा कृतज्ञता दिवस म्हणून राज्यभरात साजरा होणार आहे. यासाठी ‘राष्ट्रवादी’च्या वतीने ८० लाख रुपयांचा बळिराजा कृतज्ञता कोश तयार करण्यात आला आहे. हा जमा झालेला निधी...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवेळी यंदा महिनाभर चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. पण, या गोंधळात शिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे पहिल्यापासून सांगत होते आणि अगदी झालेही तसेच. आता याबाबतचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, संजय राऊत यांनी मी झोपेतही मुख्यमंत्री शिवसेनेचाच असे...
डिसेंबर 09, 2019
इस्लामपूर ( सांगली ) - शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देईल. राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख 71 हजार कोटींचे कर्ज आहे. राज्याची प्रगती न थांबवता सामान्यांचे प्रश्‍न सोडवायचे आहेत, त्यासाठी थोडा वेळ द्या, सर्वसामान्य जनतेला हे सरकार न्याय देईल, असे...
डिसेंबर 05, 2019
पुणे : महाराष्ट्रात गेले तीन महिने एक कुस्ती गाजली. कोण तेल लावलेला पैलवान तर, कोण कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष! राजकारणाच्या आखाड्यातील ही कुस्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिंकली आहे. आता त्यांनीच सांगितलेल्या कुस्तीगीर परिषदेवर ते पुन्हा निवडून आले आहेत. राज्य...
डिसेंबर 03, 2019
बीड - राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी केलेली फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांच्या ट्‌विटर अकाउंटवरून भाजपचा उडालेला उल्लेख याचा माध्यमे आणि राजकीय विश्‍लेषकांकडून परिस्थितीनुरूप वेगवेगळा अर्थ काढला जात आहे; परंतु ही फेसबुक पोस्ट म्हणजे केवळ...
डिसेंबर 03, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीची सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत काय झालं? हे खुद्द शरद पवार यांनी काल एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत स्पष्ट केलंय. पण, अजूनही त्या मुलाखतीवर...
डिसेंबर 03, 2019
मुंबई - ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्रित काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मी तो नाकारला,’’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप  पवार यांनी एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीला मुलाखत दिली...
डिसेंबर 03, 2019
मुंबई - ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात व वागण्यात सत्तेचा दर्प दिसत होता. त्यांच्या राजकारणात ‘मी’पणा आलेला होता. मी म्हणजेच महाराष्ट्र. मी म्हणजेच सर्वकाही. बाकी सगळे तुच्छ, अशी त्यांची धारणा झाल्याचे जाणवत होते,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
डिसेंबर 02, 2019
नाशिक- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा केंद्र सरकारला पाठविले असतील तर तो राज्याशी बेईमानी ठरेल, त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नसल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे नेते खासदार संजय...
डिसेंबर 01, 2019
मातोश्री ते वर्षा... यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ठाकरे घराण्यातील व्यक्ती प्रत्यक्ष संसदीय राजकारणात उतरण्याची ही पहिलीच वेळ! आता तर स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले असून, पुत्र आदित्य आमदार झाले आहेत. ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेतून बाहेर पडत ठाकरे आता थेट सत्तेच्या आखाड्यात उतरले आहेत....
डिसेंबर 01, 2019
राजकारणाला गजकर्ण म्हणणारे शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा शिवसेनेचा प्रवास आहे. त्यात शिवसेनेनं अनेक वळणं घेतली त्यावर टीका होऊ शकते. मात्र, शिवसेनेसाठी संघटना आणि नंतर मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष सातत्यानं सयुक्तिक ठेवण्यात या वळणांचा, त्यातल्या...
नोव्हेंबर 30, 2019
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. एक महिन्याच्या संघर्षानंतर आज उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची अग्निपारीक्षा पार पडणार आहे. अशातच गेल्या काही काळात राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांच्याकडे आजच्या बहुमत चाचणीची संपूर्ण...
नोव्हेंबर 30, 2019
सिन्नर : माजी मंत्री तथा सिन्नरचे माजी आमदार तुकाराम सखाराम दिघोळे (वय 77) यांचे आज पहाटे दिडच्या सुमारास निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून नाशिकच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  सिन्नर तालुक्यातील जायगाव येथली ते भूमिपुत्र म्हणून त्यांची ओळख होती...
नोव्हेंबर 29, 2019
बीड - भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची आघाडी जुळवली. राज्याचे राजकारण शरद पवारांभोवती फिरत असताना पुतणे अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या तात्कालिक बंडाला जिल्ह्यातील...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
नोव्हेंबर 28, 2019
महाराष्ट्रात जे राजकीय महाभारत घडले, ते बघता या निवडणुकीची नोंद दोन कारणांनी बखरकारांना घ्यावी लागेल. शरद पवार यांची राज्याच्या राजकारणावरील हुकमत ही एक ठळक बाब! त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाचे बडे नेते यांचा झालेला मुखभंग. गेल्या शनिवारी रामप्रहरी देवेंद्र फडणवीस तसेच...
नोव्हेंबर 27, 2019
सातारा : सत्तेत असल्यावर थोडी गतीने कामे होतात. आता विरोधी पक्षात असल्याने विकास कामे करताना थोडा संघर्ष करावा लागेल. त्यामुळे जिथे आहे तिथे मी निष्ठेने राहणार आहे. लोक कामे पाहून मतदान करतात, असे मत साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले. आपण राष्ट्रवादीच्या संपर्कात...
नोव्हेंबर 27, 2019
बाप बाप असतो, हे आता पुन्हा एकदा चर्चिलं जातंय. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातला बाप माणूस म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातंय. आधी निवडणूक प्रचाराचं मैदान मारलं. त्यानंतर अल्पावधीत सरकार पाडलं. अशी सगळी किमया या बाप माणसाला कशी जमली? अजित पवारांच्या बंडाने...
नोव्हेंबर 27, 2019
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मुंबईत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकमताचा ठराव संमत झाल्यानंतर शिवसेना कार्यालयासमोर फटाक्‍यांची...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई - राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (बुधवार) मुंबईतच असून, आज ते महाविकासआघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक घेणार आहेत. या महाविकासआघाडीत शरद पवारांचा शब्दाला मोठी किंमत असणार हे आता स्पष्ट आहे. मी रोहित...