एकूण 4146 परिणाम
जुलै 16, 2019
आदरणीय राजाभाऊ ढाले यांच्या निधनामुळे एका क्रांतदर्शी जाणिवेचा आज खऱ्या अर्थाने अंत झाला. दलित पॅंथरचे संस्थापक, लघुअनियतकालिकाच्या चळवळीतले बिनीचे शिलेदार, कट्टर तत्त्वनिष्ठतेचे पाईक, कवी, अनुवादक, चित्रकार, वैचारिक साहित्यापासून ते लहान मुलांसाठी आवर्जून लिहिणारे लेखक, नामांतर चळवळीचे नेते, बौद्ध...
जुलै 16, 2019
मुंबई : देशांतर्गत मोसम सुरु होण्यापूर्वीच्या शिबिरासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने 36 खेळाडूंची निवड केली आहे त्यात पृथ्वी शॉ, मुंबईकडून पुन्हा खेळण्यास पात्र ठरलेला सर्फराझ खान यांच्यासह रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे यांचीही निवड केली आहेत.  हे शिबिर वांद्रे कुर्ला संकूलातील शरद पवार...
जुलै 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक आतापर्यंत आपण सुजाण पालकत्वाचे विविध पैलू समजून घेतले. पालक म्हणून मुलांशी कसं वागावं, कसं बोलावं, त्यांना आनंदानं कसं वाढू द्यावं यासाठीची छोटी छोटी सूत्रं, त्या संदर्भातल्या काही टिप्स समजून घेतल्या. हे पालकत्वाचं शिक्षणच होतं... अभ्यासच होता, पण तो...
जुलै 16, 2019
मुंबई - कथ्थक नृत्यात तब्बल ४२ वर्षे योगदान देऊन सहा हजारांहून अधिक विद्यार्थी घडवले. नृत्यसाधनेने मला भरभरून दिले. माझे विद्यार्थी भारतासह सातासमुद्रापार ही नृत्यकला पुढे नेत आहेत, याचा अभिमान आहे. अखेरच्या श्‍वासापर्यंत नृत्यसाधना सुरूच ठेवणार आहे, असा ध्यास ज्येष्ठ कथ्थक गुरू डॉ. मंजिरी देव...
जुलै 16, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयांतील एमबीबीएस व बीडीएस शाखेतील प्रवेशाची पहिली फेरी www.mahhacet.org या संकेतस्थळावर जाहीर झालेली असून, प्रवेश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी १९ जुलैपर्यंत प्रवेश घेणे आवश्‍यक आहे. यंदाची...
जुलै 16, 2019
कोल्हापूर - गटशेती प्रशिक्षण पूर्ण झालेल्या राज्यातील तीन हजार शेतकऱ्यांचे एकाच दिवसात मूल्यांकन करण्याचा राष्ट्रीय विक्रम आज नोंदविण्यात आला. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकार्डस् (आयबीआर) आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये (एबीआर) नोंद झाली. भारत सरकारने पहिल्या जागतिक युवा कौशल्यदिनी घोषित केलेल्या...
जुलै 16, 2019
पिंपरी - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीने आजी-माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक गुरुवारी (ता. १८) भाजपचा सध्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे गुरव येथील निळू फुले रंगमंदिरात होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...
जुलै 15, 2019
काटोल (जि. नागपूर) : पारडसिंगा राज्य मार्गावरील मंदिर वळणावर मालवाहू चारचाकी व दुचाकी धडकेत दुचाकीचालक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. श्रीराम सुदाम डेंगे (वय 50, डुंमरी, ता. पारशिवनी) असे मृत दुचाकीचालकाचे नाव असून जखमीत रमेश सुरजुसे यांचा समावेश आहे. अज्ञात चारचाकीचालकाने पळ...
जुलै 15, 2019
पुणे: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अनेकदा ग्रामीण भाषेत आणि रांगड्या शैलीत अनेकदा ते आपल्या भाषणांमधून कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कानपिचक्या देत असतात. असाच अनुभव काल बारामतीतल्या एका कार्यक्रमात लोकांना अनुभवयाला मिळाला. कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या वाढदिवसाला ते एकमेकांना...
जुलै 15, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले मोठ्या मुलांना मोबाईल द्यावा की नाही? दिला तर प्रॉब्लेम, नाही दिला तरी महाप्रॉब्लेम. यावर मार्ग काय? त्यांच्यावर बंधनं कशी घालायची? लक्ष कसं ठेवायचं? आयफोन भेट देताना आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला एका आईनं लिहिलेलं सुंदर पत्र सध्या व्हायरल होत आहे. बालक-पालक कराराचा एक...
जुलै 15, 2019
नागपूर : कोतवालीतील एस. डी. हॉस्पिटल चौकातील जय श्रीराम बॅंकेत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. ग्राहकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मॅनेजरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. खेमचंद सीताराम मेहरपुरे (बॅंकेचे अध्यक्ष), योगेश मनोहर चरडे (...
जुलै 14, 2019
माळेगाव : ``जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांनी शाळकरी मुली, युवती व महिलांच्या सुरक्षिततेचा विषय गांभिर्याने घेतला आहे.  विशेषतः शाळा-काॅलेज परिसरात रोडरोमियो अथवा गुंड प्रवृतीचे टारगट मुले दिसताक्षणी ठोकून काढण्याचे आदेश पोलिसांना मिळालेले आहेत. माझा मुलगा असला तरी पोलिस सोडणार नाहीत. त्यामुळे पालकांनी...
जुलै 14, 2019
उल्हासनगर : गेल्या दोन वर्षांपासून खड्डे भरण्याच्या निविदाच काढण्यात आल्या नसल्याने उल्हासनगरातील शान समजल्या जाणाऱ्या प्रमुख चौकांच्याच खड्यांच्या चाळण्या झाल्या आहेत या खड्यात अनेक दुचाकीस्वार शिर्षासन करत असतानाचे चित्र दिसत असून दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंधी समाजाच्या 40 दिवसांच्या उपवास...
जुलै 14, 2019
वालचंदनगर(पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या खासगी सावकारांच्या विरोधात कडक मोहिम राबवून खासगी सावकारकी धंद्याचा बिमोड करणार असल्याची माहिती वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. जंक्शन (ता.इंदापूर)...
जुलै 14, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून...
जुलै 14, 2019
पिंपरी : काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्याचा अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये समाचार घेतला.वाटेवर असणाऱ्यांची नावे सांगा,असे आव्हान त्यांनी दिले. तसेच ज्यांना जायचे असेल, ते जातील,असेही ते म्हणाले.  विखेंच्या...
जुलै 14, 2019
अमृतकलेला स्पर्श करू या!  प्रपंच हे एक विरजण आहे आणि हे विरजण राग, द्वेष आणि प्रीती यांच्या माध्यमातून माणसाच्या प्रपंचाला लागत असतं किंवा लावलं जात असतं. प्रपंच हे प्रीतीचं पात्र आहे. प्रिय आणि अप्रिय यातून प्रपंच नासत असतो. प्रीती आणि स्नेह यांत फरक आहे. प्रीती ही आसक्ती आहे आणि स्नेह हे निरासक्त...
जुलै 14, 2019
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर त्याची बराच काळ चिकित्सा होणं स्वाभाविक असतं. निवडणुकीआधी हंगामी अर्थसंकल्पात गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या नावानं उदंड घोषणा केल्यानंतर नियमित अर्थसंकल्पात सुधारणांचं नवं पर्व धडाक्‍यात सुरू होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नाही. जगात मुक्त...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 13, 2019
नेटफ्लिक्सची पहिली ओरिजनल सीरिज ‘सॅक्रेड गेम्स’ ही घरा-घरांत पोचली आहे. त्याच्या दुसऱ्या सिजच्या ट्रेलरने सीरीजची उत्सुकता अजुनच वाढवली आहे. ही सीरीज त्याच्या वेगळ्या कथानकासह, त्यातील अनेक नवे चेहरे आणि त्यांच्या उत्कृष्ट दर्जाच्या अभिनयासाठी देखील चर्चेत आली. त्यातील एक नाव म्हणजे बंटी! 'बंटी' एक...