एकूण 4024 परिणाम
जून 19, 2019
सनी देओल यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता...लोकसंख्येत भारत टाकणार चीनलाही मागे...यांसारख्या देश, राज्य, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - भगवा ध्वज माझा पहिला गुरु : मुख्यमंत्री - रेल्वेत दहावी आणि ITI...
जून 19, 2019
मुंबई: विरोधी पक्षनेता असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडल्या परंतु त्यांनाच भाजपने फोडले. विखे पाटलांनी 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' म्हणत हिणवलं मात्र तेच विखे आज 'ठगांमध्ये' जाऊन कधी बसले तेच आम्हाला कळले नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित...
जून 19, 2019
बालक-पालक व्यक्त होणं ही प्रत्येकाची आंतरिक इच्छा असते. मोठ्यांची तशी मुलांचीही. आपला स्व, आपलं व्यक्तिमत्त्व, आपलं अंतरंग, आपल्या भावना, कल्पना, आपले विचार असं खूप काही आपण व्यक्त करत असतो. आधुनिक शिक्षणप्रक्रियेत स्वतःचे विचार, स्वतःची अभिव्यक्ती यांचं खूपच महत्त्व मानलं जातं. केतकी टिळक यांनी ‘...
जून 18, 2019
फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज झाला सादर...वंदे मातरम् इस्लामविरोधी, असं म्हणत आहेत सप खासदार...यांसारख्या राजकीय तसेच देश, राज्य, स्थानिक, क्रीडा जगतातील बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... Maharashtra Budget 2019 : - Maharashtra Budget 2019 : राज्याचा...
जून 18, 2019
मुंबई : विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडत असताना विरोधकांनी थांबवला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवाराच्या ट्विटर अकाऊंटवरून अहवाल फुटला असल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणल्यानंतर विधानपरिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला. अजित पवार यांनी अर्थसंकल्प ट्विटरच्या...
जून 18, 2019
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील विजयाने पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाने जल्लोष केला. तसेच विधानसभा निवडणुकीत पुन्हा गुलाल उधळण्याची तयारी केली आहे. या साऱ्या कल्लोळात पक्षाचा शहरातील बलाढ्य नेता आझम पानसरे यांचा दरबार मात्र सुनासुना राहिला. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्या शब्दाशिवाय...
जून 18, 2019
बालक-पालक तुम्ही ‘पालक’ असलात, तरी कुठेतरी ‘बालकं’ही आहात याची तुम्हाला कल्पना आहे का? जाणीव आहे का? नसेल तर तुम्ही ती स्वतःला करून द्यायला हवी. एवढंच नव्हे, तुम्ही तुमच्यातल्या ‘बालका’लाही जपायला हवं. त्याच्याकडंही पुरेसं लक्ष द्यायला हवं. होय, अगदी खरंय. प्रत्येक मोठ्या व्यक्तीत एक लहान मूल...
जून 18, 2019
सातारा - अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील कार्यकर्ते व पाठीराख्यांत अस्वस्थता पसरत आहे. विनाकारण ओढवला जाणारा हा वाद पक्षाच्या विधानसभेतील कामगिरीला मारक ठरू नये, यासाठी सर्वच नेत्यांनी सबुरीने व एकसंधतेने वागावे, अशी पक्षाच्या मतदारांची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या...
जून 17, 2019
सालेकसा (जि. गोंदिया) : अदखलपात्र गुन्हा व पंचनाम्याची प्रत देण्यासाठी दीड हजाराची लाच स्वीकारताना पोलिस हवालदाराला अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (ता. 17) येथील पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. रमेश श्रीराम बिसेन (वय 50), असे लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव आहे. यातील...
जून 17, 2019
मुंबई  : नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानभवनात येताच कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी 'आयाराम गयाराम, जय श्रीराम' अशा घोषणा देत विधानभवन परीसर दणाणून सोडला. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्या दिवशी...
जून 17, 2019
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाचं कामकाज प्रसारित करता येत नसेल तर डिजिटल महाराष्ट्राचं स्वप्नसुद्धा भाजपचं गाजरच आहे हे कळतं अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. पावसाळी अधिवेशनाला आजपासून...
जून 17, 2019
चिपळूण - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या चिपळूणवर काँग्रेसने दावा केला. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर कोणता निर्णय होतो याची सर्वांनाच उत्सुकता आहे. रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण मतदारसंघात अदलाबदल होण्याची शक्‍यता आहे.  लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचा दारुण...
जून 17, 2019
बालक-पालक देवाने, निसर्गाने माणसाच्या मुलाला दोन डोळे, दोन हात, दोन पाय, इंद्रिये, अवयव दिले. प्रत्येकाचे निश्‍चित काम आहे, मात्र त्यात समन्वय लागतो. या सर्वानुपरे माणसाला मिळालेली मोठी देणगी म्हणजे बुद्धी. बुद्धीने निरीक्षण करत करत माणसाचे बाळ अनेक गोष्टी स्वतः शिकते. ही सगळी देणगी देवाने दिली....
जून 17, 2019
सातारा - नीरा-देवघरच्या पाण्यावरून जिल्ह्यात सुरू झालेला वाद आता राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये शिरला आहे. हा वाद थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांपर्यंत पोचला. आजपर्यंत ज्या कारणांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उदयनराजेंना विरोध केला जात होता, तेच कारण पुढे करून उदयनराजे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर...
जून 16, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बीई (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली. आशीष...
जून 16, 2019
कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व उद्योजक व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर, इचलकरंजीतून नगरसेवक नितीन जांभळे, हातकणंगलेतून अनिल कांबळे तर राधानगरीतून पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार के. पी....
जून 16, 2019
एखाद्या शांत तळ्यात एक-दोन दगड पडल्यावर तरंग उमटतात. एका तरंगातून दुसरा तरंग उमटत जातो आणि तरंगांचे गुंतागुंतीचे आकृतिबंध तयार होत राहतात... तसाच काहीसा अनुभव देणारा चित्रपट म्हणजे ‘वेलकम होम.’ सुमित्रा भावे यांनी लिहिलेला आणि सुनील सुकथनकर यांच्यासह दिग्दर्शित केलेला हा नितांतसुंदर चित्रपट. या...
जून 16, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य, पंचांग आणि...
जून 16, 2019
पृथ्वी सूर्याला अखंड अशी सामोरी असताना पृथ्वीवरील माणसं मात्र दिवस आणि रात्र अनुभवत असतात. हा प्रकृतीचा अजब खेळ आहे. माणूस प्रकृतीचा एक अंश आहे; किंबहुना प्रकृतीच्या प्रांगणात दिवस आणि रात्रीच्या वन डे खेळणारा माणूस नावाचा प्राणी प्राणपणानं जीवनाची बाजी लावत असतो! माणसं एकीकडं जगत असतानाच त्या वेळी...
जून 16, 2019
मुंबई : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील भांडण मिटविण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज अपयश आले. संतप्त झालेले उदयनराजे बैठकीतून तावातावाने निघून गेले. बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रामराजे यांच्यावर...