एकूण 1910 परिणाम
जून 16, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बीई (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली. आशीष...
जून 16, 2019
कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व उद्योजक व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर, इचलकरंजीतून नगरसेवक नितीन जांभळे, हातकणंगलेतून अनिल कांबळे तर राधानगरीतून पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार के. पी....
जून 16, 2019
एखाद्या शांत तळ्यात एक-दोन दगड पडल्यावर तरंग उमटतात. एका तरंगातून दुसरा तरंग उमटत जातो आणि तरंगांचे गुंतागुंतीचे आकृतिबंध तयार होत राहतात... तसाच काहीसा अनुभव देणारा चित्रपट म्हणजे ‘वेलकम होम.’ सुमित्रा भावे यांनी लिहिलेला आणि सुनील सुकथनकर यांच्यासह दिग्दर्शित केलेला हा नितांतसुंदर चित्रपट. या...
जून 16, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य, पंचांग आणि...
जून 16, 2019
पृथ्वी सूर्याला अखंड अशी सामोरी असताना पृथ्वीवरील माणसं मात्र दिवस आणि रात्र अनुभवत असतात. हा प्रकृतीचा अजब खेळ आहे. माणूस प्रकृतीचा एक अंश आहे; किंबहुना प्रकृतीच्या प्रांगणात दिवस आणि रात्रीच्या वन डे खेळणारा माणूस नावाचा प्राणी प्राणपणानं जीवनाची बाजी लावत असतो! माणसं एकीकडं जगत असतानाच त्या वेळी...
जून 16, 2019
मुंबई : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील भांडण मिटविण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज अपयश आले. संतप्त झालेले उदयनराजे बैठकीतून तावातावाने निघून गेले. बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रामराजे यांच्यावर...
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
जून 15, 2019
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोन समितीची सदस्य तसेच वेस्टर्न सबझोनल प्रमुख उप्पुगंटी निर्मलाकुमारी ऊर्फ नर्मदाक्का (वय 58) व पती राणी सत्यनारायण ऊर्फ किरण (वय 70) या दोन जहाल नक्षलवादी दांपत्यास गडचिरोली पोलिस दलाने अटक केली होती. न्यायालयाने दोघांनाही 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली...
जून 15, 2019
वाटा करिअरच्या  आपण आजच्या लेखाची सुरवात अकरावी सायन्स घेऊन अडचणीत आलेल्या पालकांसाठी चार शब्दांनी करूयात. छानसा क्‍लास लावून कॉलेजच्या जोखडातून सुटका करून घेतलेले सारेच पालक या गटात प्रामुख्याने मोडतात. ज्यांचे छान चालले आहे, त्यांचा प्रश्‍नच नाही. पण अनेकांना जून उजाडला तरी अकरावीचा निकालच...
जून 15, 2019
बालक-पालक बहुतेक ‘बड्या बापांची पोरं’ ही बालवयापासून उधळपट्टी करतात, बापाच्या पैशावर चैन करतात, मस्तवाल होतात आणि एकंदरीत वाया जातात असा एक समज असतो. तशी काही उदाहरणं आपण पाहतोही. पण.. पण अशी काही मुलं पित्याचं नाव अधिक उज्ज्वल करतात, समाजात स्वतःही प्रतिष्ठा मिळवतात, कृतज्ञता म्हणून समाजासाठी काही...
जून 14, 2019
अमरावती : विद्यापीठातील पेपर फूटप्रकरणी अनेक जण रडारवर आहेत. पेपर लिक केल्यानंतर प्रत्येक पेपरसाठी विद्यार्थ्यांकडून दीड हजार रुपये या टोळीने वसूल केल्याची कबुली अटकेनंतर आशीष राऊत याने फ्रेजरपुरा पोलिसांपुढे दिली. त्या दोघांच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. तपास अधिकाऱ्यांनी दोघांकडून त्यांनी...
जून 14, 2019
चिपळूण - लोकसभा निवडणुकीनंतर गुहागरचे आमदार जाधव यांनी आपण चिपळुणातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगत गुगली टाकली. मात्र, गुरुवारी पक्षाध्यक्षांच्या आढावा बैठकीला ते अनुपस्थित होते. तालुकाध्यक्षांसह पदाधिकारीही गैरहजर राहिले याचीच चर्चा मोठी होती. पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे गुहागर वगळून...
जून 14, 2019
वाटा करिअरच्या  आपण आज फ्लॅशबॅकमध्ये जाऊन थोडक्‍यात पाहायचे असे आपले ठरले आहे. चुणचुणीत मुले-मुली ऑफबीट करिअरची नावे घेतात. फॅशन डिझाईन, ऑटो डिझाईन, सिने डायरेक्‍टर, वाइल्ड लाइफ फोटोग्राफर, डीजे, गेमिंग इत्यादी. हुशार मुले-मुली सहसा शास्त्रात घुसण्याचा विचार करतात. त्यांच्या स्वप्नात थेट बायोटेक,...
जून 14, 2019
अमरावती,  ः अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या "मॅकेनिक' या विषयाचा पेपर फूटल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी कोचिंग क्‍लास संचालकाच्या भावासह विद्यापीठातील कर्मचाऱ्याला अटक केली. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर हा पेपर पाठविल्या गेला ते सर्वच पोलिसांच्या रडारवर आहेत. आशीष श्रीराम...
जून 14, 2019
नागपूर : राज्य सरकारने वैद्यकीय व दंतवैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास अवैध ठरविणाऱ्या आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने खारीज केली. आरक्षणासंदर्भातील कोणत्याही याचिका वा अर्जावर कोणतेही न्यायालय सुनावणी घेणार नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता...
जून 13, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अमित ठाकरे यांची आज (ता.13) भेट घेऊन सृजन फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. फुटबॉल सोबतच तरुणांच्या अनेक मुद्द्यांवर अमित ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. राजकीय चर्चासुद्धा झाल्याचे सांगण्यात येत आहे....
जून 13, 2019
गडहिंग्लज - ""लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी जनतेला नको असलेला उमेदवार लादला. ध्यानात ठेवण्याची धमकीवजा भाषा वापरली. ध्यानातच ठेवायचे होते, तर त्यांनी 2009 चा पराभव लक्षात ठेवायला हवा होता. जिल्हा आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही, तो शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे, हे...
जून 13, 2019
मुंबई - ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची कोंडी केली आहे. नीरा-देवघर धरणाचे बारामतीला जाणारे पाणी रोखण्याचे आदेश राज्य सरकारने आज जारी केले.  "...
जून 12, 2019
पुणे : महापारेषणच्या 132 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीची (टॉवर लाईन) उंची वाढविण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येत असल्याने महापारेषणच्या 132 केव्हा कोथरूड उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 13) सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कोथरूड, वारजे व डेक्कनमधील काही भागात...
जून 12, 2019
तिवसा (जि. अमरावती) ः शेती नावाने करण्यासाठी पैश्‍याची मागणी करणाऱ्या; परंतु सापळ्यात फसलेल्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) वऱ्हा येथील तलाठ्याला मंगळवारी (ता. 11) दुपारी अटक केली. एसीबीचा हा सापळा एक महिन्यापूर्वी रचण्यात आला होता. गोपाल श्रीराम लोणारे (वय 50...