एकूण 618 परिणाम
जून 25, 2019
मुंबई : मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची नावे डिफॉल्टर यादीत टाकली आहेत. ही नावे पाणीपट्टी भरली नसल्याने टाकण्यात आली आहेत. त्यामुळे आता या सर्व मंत्र्यांच्या बंगल्याचे पाणी तोडून टाका आणि त्यांना बिना आंघोळीचे विधानभवनात येऊ दे....
जून 24, 2019
गडहिंग्लज - विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. चंदगड मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर (आईसाहेब) यांना पुन्हा संधी मिळते की त्यांची कन्या डॉ. नंदीनी बाभूळकर (ताईसाहेब) यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, या चर्चेला आतापासूनच उधाण आले आहे. परंतु...
जून 21, 2019
नागपूर : जिल्ह्यात सध्या एकही आमदार नसताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीत कामठी विधानसभेवर दावा केला आहे. आघाडीत काटोल आणि हिंगणा राष्ट्रवादीकडे असून आणखी एका मतदारसंघाची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात उद्या शुक्रवारी (ता. 21) मुंबई येथे शरद पवार यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत कामठी...
जून 20, 2019
मुंबई : शिस्त आणि स्वच्छता याबाबतीत अजित पवार यांच्याशी कधीच कॉम्प्रमाईज नसतं... शिस्त मोडेल किंवा अस्वच्छता कोण करेल किंवा कुठे दिसली की दादांचा दट्ट्या पडलाच म्हणून समजा...असाच दट्टया लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या लोकांवर आज सभागृहात पडला. अजित पवार यांनी अशा लोकांना...
जून 20, 2019
मुंबई - विरोधी पक्षनेते असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडला; परंतु हेच विखे आज ‘ठगां’मध्ये’ जाऊन कधी बसले तेच कळले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. शेतकऱ्यांची फसवणूक, थट्टा केली जात आहे. त्यामुळे...
जून 19, 2019
मुंबई: विरोधी पक्षनेता असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडल्या परंतु त्यांनाच भाजपने फोडले. विखे पाटलांनी 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' म्हणत हिणवलं मात्र तेच विखे आज 'ठगांमध्ये' जाऊन कधी बसले तेच आम्हाला कळले नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित...
जून 18, 2019
फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज झाला सादर...वंदे मातरम् इस्लामविरोधी, असं म्हणत आहेत सप खासदार...यांसारख्या राजकीय तसेच देश, राज्य, स्थानिक, क्रीडा जगतातील बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... Maharashtra Budget 2019 : - Maharashtra Budget 2019 : राज्याचा...
जून 18, 2019
मुंबई : विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडत असताना विरोधकांनी थांबवला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवाराच्या ट्विटर अकाऊंटवरून अहवाल फुटला असल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणल्यानंतर विधानपरिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला. अजित पवार यांनी अर्थसंकल्प ट्विटरच्या...
जून 18, 2019
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील विजयाने पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाने जल्लोष केला. तसेच विधानसभा निवडणुकीत पुन्हा गुलाल उधळण्याची तयारी केली आहे. या साऱ्या कल्लोळात पक्षाचा शहरातील बलाढ्य नेता आझम पानसरे यांचा दरबार मात्र सुनासुना राहिला. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्या शब्दाशिवाय...
जून 17, 2019
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाचं कामकाज प्रसारित करता येत नसेल तर डिजिटल महाराष्ट्राचं स्वप्नसुद्धा भाजपचं गाजरच आहे हे कळतं अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. पावसाळी अधिवेशनाला आजपासून...
जून 14, 2019
चिपळूण - लोकसभा निवडणुकीनंतर गुहागरचे आमदार जाधव यांनी आपण चिपळुणातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगत गुगली टाकली. मात्र, गुरुवारी पक्षाध्यक्षांच्या आढावा बैठकीला ते अनुपस्थित होते. तालुकाध्यक्षांसह पदाधिकारीही गैरहजर राहिले याचीच चर्चा मोठी होती. पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे गुहागर वगळून...
जून 12, 2019
पुणे : नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला देण्यात येणारे पाणी थांबविण्याचा राज्य सरकारला दिलेला प्रस्ताव आज (बुधवार) मंजूर करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का समजला जात आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात...
जून 11, 2019
नाशिक : युतीत मतभेद नाही. "ये दोस्ती हम नहीं तोडेंगे,' असे म्हणत "अबकी बार 220 पार' या न्यायाने एकदिलाने काम करून राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या 220 जागा निवडून आणायचा आमचा निर्धार आहे. आमचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या भाजप कार्यकर्त्यांना तशा स्पष्ट सूचनाच आहेत. त्यामुळे राज्यात आगामी मुख्यमंत्री...
जून 08, 2019
बारामती शहर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी...
जून 07, 2019
पंढरपूर - निरा देवधर धरणाचे बारामती इंदापूर तालुक्यासाठी दिलेले नियमबाह्य पाणी बंद करून ते लाभ क्षेत्रातील सांगोला माळशिरस फलटण भोर पंढरपूर या दुष्काळी भागासाठी द्यावे या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने फाशी आंदोलन करण्यात आले. निरा देवधर धरणातून निरा डाव्या कालव्यातून बारामतीला...
मे 26, 2019
वालचंदनगर : इंदापूर तालुक्‍यात दुष्काळी दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीतून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्रित प्रवास केला. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व...
मे 25, 2019
पिंपरी - बहुचर्चित मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांचा धुव्वा उडाला. मतमोजणीला सुरवात होण्याच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्या दोन तासांतच शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार झाल्याचे निश्‍चित झाले. शिवसेनेने...
मे 24, 2019
लोकसभा 2019 बारामती शहर : 'लोकसभा निवडणूकीमध्ये जनतेने जो कौल दिला, तो मान्य आहे, पाच वर्षासाठी मतदारांनी भाजपला पुन्हा संधी दिलेली आहे, निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो,' अशी प्रतिक्रीया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. ...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 पुणे: लोकसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेच्या उमेदवारांचा दारूण पराभव झालेला मिळाला. यातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हेसुद्धा वाचू शकले नाहीत. पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या मावळ मतदार संघात युतीचे...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...