एकूण 145 परिणाम
मे 28, 2019
मुंबई - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सरसकट कर्जमाफी देण्याची गरज व ती कशा पद्धतीने देता येईल, यावर चर्चेसाठी शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्...
एप्रिल 22, 2019
लोकसभा मतदारसंघात सरकारची धोरणं अथवा सर्वपक्षीय नेतृत्वाचा करिष्मा चालत नसतो. इथं या सर्वांवर जिल्ह्यातलं गटातटाचं राजकारण भारी पडतं. नातीगोती अन्‌ सगेसोयरे केंद्रस्थानी राहतात या मतदारसंघात. सोयरिकी जुळवण्यात माहीर असलेला एक चाळीसवर्षीय युवक प्रफुल्ल पाटील जामगावकर सांगत होता. सांगली लोकसभा...
एप्रिल 21, 2019
सांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का? असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. सांगली लोकसभेचे उमेदवार...
एप्रिल 16, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! हा आहे 16 एप्रिल 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी 'तुमचा हा चौकीदार देशातल्या गरिब...
एप्रिल 12, 2019
इस्लामपूर - विश्‍वासघात हेच ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना पुन्हा संधी देणार का? असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ‘स्वाभिमानी शेतकरी’चे खासदार राजू शेट्टी यांच्या अभद्र युतीवर तोफ डागली. शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या व...
एप्रिल 06, 2019
एरंडोल (जि. जळगाव) : शेतीमालाला भाव द्या, कर्जमुक्त करा, मुलाबाळांना सुखाने जगू द्या, एवढीच मागणी शेतकऱ्यांची मागणी होती; परंतु गेल्या पाच वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. शेतीमालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील शेतकरी...
मार्च 08, 2019
कोल्हापूर - लोकसभेसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी जाहीर न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय नाहीत, अशी तक्रार आज कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी थेट ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. श्री. ...
फेब्रुवारी 22, 2019
टेंभुर्णी - सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही सर्वांनी आग्रह केल्याने मी नाही कसे म्हणू, असे म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सहमती दर्शवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.  माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या...
जानेवारी 17, 2019
बारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले नाही, अशा राज्यकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. हे सरकार खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी...
डिसेंबर 17, 2018
माळेगाव - 'कांदा, साखर, दुधासह शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारविरुद्ध उद्रेक झाला. भाजप सरकारचा पाडाव करण्यासाठीच पाच राज्यांच्या निवडणुकांत शेतकऱ्यांनी निर्णायक भूमिका घेतली. त्यामुळेच आता केंद्राकडून पुन्हा कर्जमाफीची चर्चा केली जात आहे. गमावलेला जनाधार मिळविण्याचा...
डिसेंबर 16, 2018
माळेगाव- लोकसभा, विधानसभा निवडणूकांची दिशा अद्याप स्पष्ट नाही. साहेब अथवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका. मित्रपक्षांना बरोबर घेवून खरेतर भाजप व शिवसेनेचे जातियवादी सरकार घालवून काँग्रेस व राष्ट्रवादीचे बहुमत मिळविण्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रीत करावे, असे...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
ऑक्टोबर 31, 2018
लोणी काळभोर - राज्याच्या सर्वांगीण विकासाऐवजी जनतेची फक्त दिशाभूल करण्याचे काम दोन्ही सरकारे प्रामाणिकपणे करीत आहे. आगामी निवडणुकीत या फसव्या केंद्र व राज्य सरकारला सत्तेवरून घालवण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याची गरज आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.  लोणी...
ऑक्टोबर 01, 2018
बीड : राफेलमधून देशाची लुट झाली आहे. सरकारने 650 कोटी रुपयांचे विमान 1650 कोटी रुपयांना कसे खरेदी केले याचे स्पष्टीकरण द्यावे. चौकशी समितीला सामोरे जाऊन खरेदीची कागदपत्रे सादर करावीत, संसदेत उत्तर द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.  राष्ट्रवादी...
सप्टेंबर 27, 2018
औरंगाबाद - ‘भर पावसाळ्यात अनेक भागांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरिपाची सर्वच पिके हातची गेली असून, होरपळणाऱ्या मराठवाड्यात तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावून दुष्काळ जाहीर करावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित ...
सप्टेंबर 26, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची गेली असल्याने मराठवाड्यात तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावून तत्काळ दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी...
सप्टेंबर 17, 2018
भडगाव - गेल्या साडेचार वर्षांत तेरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली, त्याची धडपणे अंमलबजावणी झाली नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. पीक कर्जाचे ओझे डोक्‍यावर आहे. पेट्रोल, डिझेलमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांवर जीव देण्याची वेळ या राज्यकर्त्यांनी आणली आहे...
जून 27, 2018
इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून येताना जनतेस दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न केल्याने त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे  जनता आगामी निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही. असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. कळाशी, गंगावळण ( ता. इंदापूर ) येथील...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 04, 2018
तळेगाव स्टेशन - कर्जमाफीबाबतच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडले नसून, नुसते आकडे जाहीर झाले. सरकारने घोषित केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही तर कर्जवसुली असल्याची टीका करत माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली. हल्लाबोलच्या आढावा बैठकीसाठी...