एकूण 217 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले....
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीचे नेते काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत युतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजून...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना निवडून आणणण्यात भाजपचाही सिंहाचा वाटा आहे. "आमचं ठरलयं'ची मदत झाल्याचे सांगत ते विरोधकांना मदत करत असतील, तर भाजपची त्यांना मदत झाली नाही का, असा खणखणीत सवाल करत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, असा सूचक इशारा...
ऑक्टोबर 09, 2019
कोल्हापूर - "मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो...' अशी साद घालत आज शनिवारी हजारो कोल्हापूरकरांनी "चला, जागतेपणाने मतदान करू या' असा वज्रनिर्धार केला. ऐतिहासिक बिंदू चौकाच्या साक्षीने झालेल्या या मोहिमेत हजारो महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा सक्रीय सहभाग राहिला. एकमेकांच्या हातात हात गुंफून त्यांनी...
ऑक्टोबर 08, 2019
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरली आहे. युतीला राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी योगेश कुटे यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा...
ऑक्टोबर 07, 2019
कोल्हापूर - "सकाळ' माध्यम समूह आणि "जिल्हा प्रशासन' यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेलाही मतदान करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. बुधवारी (ता. 9) सकाळी 7.30 ला बिंदू चौक येथे "मानवी साखळी' केली जाणार आहे. यासाठी शहरातील सर्व महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, तरूण मंडळे, सामाजिक संस्था,...
ऑक्टोबर 07, 2019
शिवणे-उत्तमनगर भागातील प्रसिद्ध पेट्रोल पंप मोरे पेट्रोलियमचे मालक कालिदास मोरे यांनी पेट्रोल पंप व्यवसाय चालविताना दीनदुबळे, वंचित, अपंग व गरीब लोकांच्या मदतीसाठी मोरे वेल्फेअर ट्रस्टची स्थापना १५ ऑगस्ट २०१२ रोजी करून गरिबांना कपडेवाटप योजना, ३० रुपयांमध्ये जेवण, कन्यारत्न विवाह मदत योजना, असे तीन...
ऑक्टोबर 05, 2019
कोल्हापूर - राज्यातील जनतेने मला १४ वेळा निवडून दिले. सात वेळा विधानसभा, तर सातवेळा लोकसभेत गेलो. चार वेळा मुख्यमंत्री केले. देशाचा कृषिमंत्री, अन्नमंत्री, संरक्षणमंत्री केले. महाराष्ट्रानं मला सगळं दिलंय. त्यामुळेच आता महाराष्ट्र चुकीच्या हातातून काढून घेणे ही माझी जबादारी आहे. राज्यातील युतीचे...
ऑक्टोबर 05, 2019
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या घामाची किंमत मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र तसं होत नाही. आज कांद्याची निर्यात थांबवली आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळूच नये अशी भूमिका या सरकारची असून या सरकारला घरी पाठवण्याचे काम आपल्याला करायचं आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : घराणेशाही म्हटलं की, काँग्रेसकडे सर्वच विरोधी पक्ष बोट दाखवत आलेले आहेत. परंतु, सध्याच्या काळात पाहायचे झाल्यास कमी अधिक प्रमाणात सर्वच पक्षात घराणेशाही दिसून येत आहेत. त्यात काका-पुतण्याच्या तर असंख्य जोड्या आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...
ऑक्टोबर 01, 2019
कोल्हापूर - विधानसभेच्या राधानगरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला तिढा सुटला असून, या मतदारसंघातून माजी आमदार के. पी. पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी निश्‍चित झाल्याचे समजते. पक्षाध्यक्ष शरद पवार शुक्रवारी (ता. ४) कोल्हापुरात येत असून, त्यांच्या...
सप्टेंबर 23, 2019
कोल्हापूर - विधानसभेच्या राधानगरी - भुदरगड मतदार संघातून कोणाला संधी द्यायची व कोणाला थांबवायचे, असा प्रश्‍न राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडला आहे. एकास विधानसभा तर दुसऱ्यास विधान परिषद, गोकुळ, जिल्हा बॅंक अध्यक्षपद, साखर कारखाना देण्याचा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राधानगरीचे माजी आमदार के. पी....
सप्टेंबर 23, 2019
कोल्हापूर - चंदगड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी लढण्यास नकार देत राजकीय संन्यासाची घोषणा केली. मात्र परत कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली असून पक्ष मात्र नंतर ठरवण्याचे जाहीर केले आहे. भारतीय जनता पक्षातून त्या निवडणूक...
सप्टेंबर 23, 2019
कोल्हापूर - सरकारविषयी जनतेत चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीडसह अन्य ठिकाणी राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांना लोकांची शक्तिप्रदर्शन करत गर्दी होत असल्याचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
सप्टेंबर 22, 2019
कोल्हापूर - कदमवाडी येथील ॲपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांना प्रकृती अस्वस्थामुळे दाखल केले आहे.  त्यांना पाहण्यासाठी आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार येथे आले होते.   यावेळी श्री पाटील यांना पाहून श्री पवार म्हणाले, त्यांना भाषण करायची संधी...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप सुरक्षित आहे. अशा वेळी जुळवून घ्यायचे की दोन हात करायचे, एवढेच शिवसेनेच्या हाती आहे. तेव्हा जागा पदरात पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील; पण तुटेस्तोवर न ताणता नंतर सोडून देतील. शिवसेनेच्या अन्‌ ठाकरे घराण्याच्या भविष्यासाठी तेच हिताचे आहे. ‘मी...
सप्टेंबर 20, 2019
जालना : ''विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे शुक्रवारी (ता.20) संध्याकाळी किंवा उद्या राष्ट्रवादी आपला कार्यक्रम जाहीर करेल. दिवाळी दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.   - नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर युतीचे काय?...