एकूण 146 परिणाम
जून 14, 2019
चिपळूण - लोकसभा निवडणुकीनंतर गुहागरचे आमदार जाधव यांनी आपण चिपळुणातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगत गुगली टाकली. मात्र, गुरुवारी पक्षाध्यक्षांच्या आढावा बैठकीला ते अनुपस्थित होते. तालुकाध्यक्षांसह पदाधिकारीही गैरहजर राहिले याचीच चर्चा मोठी होती. पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे गुहागर वगळून...
जून 02, 2019
कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे सूतोवाच मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या कोणत्या युवा नेतृत्वाला संधी मिळू शकते, या चर्चेला उधाण आले आहे. पहिल्या टप्प्यात...
जून 02, 2019
मुंबई : "आपण मित्रपक्ष कॉंग्रेसबरोबर लोकसभा निवडणुकीत मेहनत घेतली. आपणाला यशाची खात्री होती; मात्र लोकसभेचे निकाल अपेक्षेपेक्षा खूप वेगळे लागले. जय-पराजय होत असतात. एका पराभवाने खचून जाऊ नका. आगामी विधानसभेला जोमाने सामोरे जाऊया,' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
एप्रिल 30, 2019
पिंपरीः मावळचा नवा खासदार कोण होणार हे चिंचवड आणि पनवेल हे दोन मोठे विधानसभा मतदारसंघच निश्चित करणार आहेत. कारण मावळमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी 42 टक्के मतदान या दोन मतदारसंघात झाले आहे. योगायोगाने या दोन्ही ठिकाणी भाजपचेच आमदार आहेत. ही बाब मावळमधील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या...
एप्रिल 21, 2019
पनवेल : मावळ मतदारसंघ जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सध्या कर्जत, उरण, पनवेल या परिसरातील सेनेचे भाजपचे नेत्यांना फोन करून पार्थला मदत करा असे सांगत आहेत. मी उपमुख्यमंत्री असताना आपल्या मदत केली आहे. आता आपण पार्थ मदत केली पाहिजे, आपल्यासोबत विविध विषयांवर चर्चा करतात येईल,...
एप्रिल 20, 2019
वसंतदादांनी सांगली जिल्हाच नव्हे तर राज्य समोर ठेवून विकासाचा दृष्टिकोन ठेवला. जात-पातीपलीकडे जाऊन संकुचित विचारांना थारा न देता सर्व समाजघटकांचा विचार केला पाहिजे हा माझ्यावरील पिढीजात संस्कार आहे. त्यामुळे कुणावर टीका करण्यात मला काडीचे स्वारस्य नाही. सांगली परिसर जिल्ह्याच्या विकासाचे  इंजिन आहे...
एप्रिल 19, 2019
लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ बुधवारी गांधी मैदानात विराट सभा झाली. सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व उमेदवार असलेल्या महाडिकांनी तडाखेबाज भाषणं करीत कार्यकर्त्यांना चार्ज केले....
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे तंत्रज्ञान जर्मनीनंतर भारतात आल्याचे सांगणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महान तज्ज्ञ आहेत. त्यांच्या गुणवत्तेबद्दल फारच आदर वाटतो, असा उपरोधिक टोला...
एप्रिल 17, 2019
गुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ, विकासाचा बॅकलॉक, उद्योग, रोजगार आणि रेल्वे, महामार्ग असे पायाभूत सुविधांचे विषय होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे नेते गेल्यावेळी प्रचारात असतानाही...
एप्रिल 17, 2019
कोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज (ता. १७) सायंकाळी ५ वाजता गांधी मैदानात जाहीर सभा होणार आहे. आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून खा. पवारांनी आतापर्यंत जिल्ह्यात...
एप्रिल 12, 2019
तासगाव - शेतकऱ्यांना साले म्हणणारे आणि त्याच्या मुलांना लावारीस म्हणणाऱ्यांना आता मते मागायला येताना शरम तरी कशी वाटत नाही. भाजपवाल्यांना सत्तेचा माज आलाय, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे भाजपवर केली. नेहमी टोकाची टिका टाळणाऱ्या पवार यांनी आज मात्र भाजपवर कठोर...
एप्रिल 10, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पुढचे पंतप्रधान मोदीच - उद्धव ठाकरे 'कमळाबाईच काही खरं हाय का'? धनंजय मुंडे राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी - शहा भाजपचा...
एप्रिल 10, 2019
नाशिक - केंद्रात भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्यास महाआघाडीसह इतर पक्षांना एकत्र आणून काँग्रेस आणि मित्रपक्षांचे सरकार स्थापन करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आहे. तसेच, राज्यातील महाआघाडीचे शक्तिस्थान पवार आहेत. म्हणूनच, त्यांना घाबरून...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - मोदी सरकारच्या काळात साखर कारखानदार हवालदिल झाला आहे. अन्य उद्योगांना कोट्यवधीचे पॅकेज मिळाले; पण साखर उद्योगाला बारा रुपयाचेही पॅकेज मिळाले नाही.,’ अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी येथे केली. श्री. महाडिक म्हणाले, ‘‘संसदेत आपण प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. गेल्या लोकसभा...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - देशाच्या राज्यघटनेशी व पंतप्रधानपदाच्या शपथेशी द्रोह करणाऱ्या मोदी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. तसेच मोदींची सत्ता खाली खेचण्याची मशाल कोल्हापुरातून पेटवावी; ही मशाल निश्‍चितच राज्यावर उजेड पाडेल, असा विश्‍वास श्री...
मार्च 30, 2019
पुणे - "रावेर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडल्याच्या बदल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने पर्यायी मतदारसंघ मागितलेला नाही. जातीयवादी शक्तींना हरवून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे,' असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
मार्च 29, 2019
जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघाचा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जागा लढविण्याचा तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा मतदार संघ कॉंग्रेसला देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील फेसबुकच्या माध्यमातून केली.  कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ऍड...
मार्च 25, 2019
नगर : महापौर - उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या 'राष्ट्रवादी'च्या 18 नगरसेवकांसह शहर-जिल्हाध्यक्षांवरील कारवाई आज मागे घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष...
मार्च 25, 2019
नगर : "सर्वांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करा. महाआघाडीचा धर्म पाळा,'' असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज त्यांनी पदाधिकाऱ्यांची चार तास प्रदीर्घ बैठक घेतली.  विधानसभा...
मार्च 25, 2019
पुणे:  राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली असून या यादीत पुण्यातून जयदेव गायकवाड, अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. तर  शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांच्यासह 40 स्टार प्रचारक आहेत. पुण्यातील जयदेव गायकवाड यांचा स्टार...