एकूण 189 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा  2019 : पिंपरी - ‘मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आणि त्यांना नगरसेवक केले. वास्तविक, अजित पवार यांचा नकार होता, तरीही मी निवडून आलो. परंतु, याची जाण न ठेवता मलाच गाडले जाईल, असे आरोप सभांमध्ये केले जात आहेत. यासाठी अतिशय खालच्या पातळीवर भाषा वापरली...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे : शिवाजीनगर मतदारसंघातील शेवटच्या मतदारापर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये सध्या खासदार संजय काकडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारामध्ये गेल्या...
ऑक्टोबर 18, 2019
गोंदवले : माण तालुक्यात माजी आमदारांकडून एमआयडीसी आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या शंभर एकरातील एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग सोडाच. पण, गुळाचे चांगले गुऱ्हाळदेखील सुरु होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या अशा भूलथापांना माण-खटावची जनता भुलणार नाही. माण-खटाव मतदारसंघाच्या औद्योगिक विकासासाठी प्रभाकर...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : पुणे शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या चारोळ्यांनी रंगत चढवली. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह महायुतीचे आम्ही सर्व नेते तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी,...
ऑक्टोबर 15, 2019
जयसिंगपूर - सत्ता द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. सत्तेत राहूनही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रसंगी आवाज उठविला आहे. भविष्यातही जो मुद्दा पटणार नाही त्याविरोधात राहू, असे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.  आमदार उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ दसरा चौक...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुण्यात दुपारी वडगावशेरीत अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांचा प्रचार करीत असलेले माजी आमदार बापू पठारे रात्री भाजपच्या कमळात जाऊन बसले.  पठारे म्हणजे अजितदादांचे लाडके सहकारी अशी ओळख. 2007 मध्ये पालिकेत...
ऑक्टोबर 14, 2019
Vidhan Sabhha 2019 : हडपसर : हडपसर विधानसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उद्या (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सायंकाळी ५ वाजता स्वर्गीय खासदार विठ्ठल तुपे नाटयगृहासमोर सभा होणार आहे. रविवारी खासदार डॅा. अमोल कोल्हे...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात गुन्हेगारी वाढत आहे, महिला व मुली सुरक्षित नाहीत. पोलिस आयुक्तालय होऊनही काही उपयोग झालेला नाही. गुन्हेगारी, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड विधानसभा मतदारसंघात राहुल कलाटे यांना पुरस्कृत केले आहे,’’ अशी...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : यंदाच्या पावसाळ्यात केवळ साडे तीन महिन्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पुणे शहरात ५४ हून अधिक निष्पाप पुणेकरांचे बळी गेले आहेत. या निष्पाप बळींना जबाबदार असणारे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार गिरीष बापट यांना जबाबदार धरून त्यांच्या विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : गेल्या पंधरा दिवसांत तुफानी पावसानंतर पुणे शहरात उद्धभवणाऱ्या परिस्थितीवर पुणेकरांनी सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या परिस्थितीवर पुणेकरांना व्यक्त होण्यासाठी 'सकाळ'ने #forbetterpune हा हॅशटॅग सुरू केला होता. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, सूज्ञ पुणेकरांनी ई-मेलच्या...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी पिंपरी-चिंचवडची ओळख. मात्र, गेल्या पाच वर्षांत चित्र बदलले. महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. आता विधानसभा निवडणुकीत चिंचवड व भोसरी मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ने थेट उमेदवार देण्याऐवजी पुरस्कृत केले. त्यामुळे पक्षाचे ‘घड्याळ’...
ऑक्टोबर 07, 2019
सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शब्द देऊनही आपल्याला उमेदवारी न देता निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मागील 15- 20 वर्षांपासून पाहिलेले आमदारकीचे स्वप्न यंदाही अपूर्णच राहीले. मात्र, त्यातून त्यांनी पर्याय काढत बंडखोरी केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव...
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019   पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहापैकी सहा विधानसभा मतदारसंघांत जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (बारामती), माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), दत्तात्रेय भरणे (इंदापूर), रमेश...
सप्टेंबर 30, 2019
बारामती शहर : येथील विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार येथे चार ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवार यांच्या निवडणुकीच्या कामासंदर्भात ज्यांच्याकडे ही जबाबदारी असते असे ज्येष्ठ नगरसेवक किरण...
सप्टेंबर 30, 2019
विधानसभा  पिंपरी -  भारतीय जनता पक्ष- शिवसेना महायुतीच्या जागावाटपातील पिंपरी विधानसभा मतदारसंघावर शहर भाजपने दावा केला होता. मात्र, रविवारी (ता. २९) घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांना ‘एबी’ फॉर्म दिला. त्यामुळे त्यांची उमेदवारी...
सप्टेंबर 29, 2019
बारामती शहर : विधानसभा निवडणूकीची प्रक्रीया सुरु हाेऊनही तीन दिवस उलटूनही बारामतीत अजूनही निवडणुकीचे वातावरण काही दिसत नाही. 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने शेवटच्या दोन दिवसात अर्ज दाखल करण्याकडेच उमेदवारांचा भर असेल असे सध्याचे चित्र आहे. बारामतीत एरवी निवडणूक म्हटली की...
सप्टेंबर 28, 2019
बारामती : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर बारामतीकरांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. अजित पवार यांनी नेमका कशामुळे राजीनामा दिला याची कोणालाच माहिती नसल्यामुळे आणि अजित पवार आहेत कुठे याचीही कोणाला माहिती नसल्यामुळे राष्ट्रवादी...