एकूण 753 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
Vidhan Sabha 2019 :  बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजेपर्यंत 20.7 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. गेली दोन दिवस बारामती शहर व परिसरात पावसाचा जोर कायम होता. परंतु आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मतदार उत्साहाने मतदानाला...
ऑक्टोबर 21, 2019
बारामती शहर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार ,आशाताई पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार या सर्वांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज (सोमवार) सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये या...
ऑक्टोबर 20, 2019
पुणे : मुसळधार पाऊस व वाहतूक कोंडीतच शनिवारी पुण्यातील प्रचाराची सांगता झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघातून लढत असल्याने सत्ताधाऱ्यांनी पुण्याकडे सर्वाधिक लक्ष घातले. तर, पाटील यांना हरविण्यासाठी दोन्ही काँग्रेसने ऐनवेळी मनसेला पाठिंबा दिल्याने पुण्यातील निवडणूक चर्चेचा...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : शरद पवारांनी भरपावसात साताऱ्यातील सभेत केलेले भाषण चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांचाच कित्ता गिरवत भरपावसात प्रचार रॅली काढणाऱ्या युवासेनाप्रमुख आणि वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरेंनीही शरद पवार यांचे कौतुक केले. शरद पवारांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, असं...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा...
ऑक्टोबर 19, 2019
हडपसर : ''हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्यांना आपला वाटणारा, सुसंस्कृत उमेदवार दिला आहे. समाजातील सर्व घटकांना आपलेसे वाटणारे, समजून घेणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. स्व. खासदार विठ्ठल तुपे यांच्या विकासाच्या राजकारणाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. हीच ताकद त्यांना...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी काही तासांनी थंडावणार आहे. प्रचार सभा संपण्यास आता शेवटचे काही तास शिल्लक राहिले आहेत. दोन दिवसांनी मतदान होणार असताना राज्यभरात सोशल मीडियावर एक गाणे धुमाकूळ घालत आहे. - Vidhan Sabha 2019 : बारामतीतील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसवा : पडळकर सोशल मीडियावरील हे रॅप साँग...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : विधानसभेची रणधुमाळी आज थंडावेल. आज (ता. 19) प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सगळे पक्ष आणि नेते आपले जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो करून आपली ताकद दाखवली. 'पाच वर्षे पारदर्शक कारभार करून आम्ही जनतेची सेवा केली. आता तेच काम घेऊन आम्ही तुमच्या...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे : चंपा (चंद्रकांत पाटील) हा शब्द माझ्याकडे कोणी वापरला हे मी निवडणूक झाल्यानंतर सांगेन. मी एका भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे गेलो होतो, त्यावेळी त्यांनी चंपा माझे ऐकतील असे वाटत नाही असे बोलल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. भाजपचे मंत्री चंद्रकात पाटील...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 19, 2019
सातारा ः लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेले महिनाभर प्रचाराच्या निमित्ताने धडधडणाऱ्या आरोप- प्रत्यारोपांच्या तोफा उद्या (ता. 19) सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. यानिमित्ताने गेले महिनाभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उडालेला राजकीय धुरळाही खाली बसणार आहे. जाहीर प्रचाराची सांगता...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : बारामती शहर - बारामतीकरांनी यंदाच्या निवडणुकीत चमत्कार करून त्याचे साक्षीदार व्हायला हवे. बारामतीत भाजपचे कमळ फुलवा, अशी हाक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.  बारामती मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ शारदा प्रांगणात आयोजित सभेत चंद्रकांत...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : जनतेचे जीवनमान उंचावत अगदी शेवटच्या माणसाच्या जगण्यात परिवर्तन करणारे निर्णय आम्ही राबवतोय. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शाश्‍वत सिंचनाची, एक कोटी युवकांना रोजगाराची, मालकीहक्‍काच्या घरात पेयजल पोचवण्याची हमी देणाऱ्या भाजप-शिवसेना महायुती सरकारला महाराष्ट्र पुन्हा एकदा दोनतृतीयांश...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या (ता. १९) संपत असून, २१ ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. यंदा निवडणूक प्रचारात देशपातळीपासून राज्यस्तरावरील सर्व नेत्यांनी सहभाग घेतला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुका...
ऑक्टोबर 19, 2019
रंगतदार वळणावरच्या विधानसभा निवडणुकीकडे जसे राज्याचे लक्ष आहे, तसेच ते सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडेही आहे. निवडणुकीतील विजयानंतर तीनच महिन्यांत खासदारकी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये जाऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उदयनराजे भोसलेंमुळे ही पोटनिवडणूक लक्षवेधी...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रचार हा शिगेला पोचला आहे. प्रचार सभांनी महाराष्ट्र ढवळून निघत आहे. यात दोन व्यक्तींच्या सभा गाजत आहेत. त्यात, गुरुवारी झालेली पुण्यातील पंतप्रधान मोदी यांची सभा आणि शुक्रवारी झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यात...
ऑक्टोबर 18, 2019
कर्जत-जामखेड : आज (ता.18) साताऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपले भाषण सुरु ठेवले अन तब्बल सात ते दहा मिनिटांच्या भाषणातून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना उर्जा दिली. शरद पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतानाच त्यांचे...
ऑक्टोबर 18, 2019
बारामती : 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' अशी पवार कुटुंबीयांची अवस्था झालेली आहे. आमची चौकशी लावा, आम्हाला फरक पडत नाही, कर नाही त्याला डर कशाला हवी, आम्ही चौकशीला सामोरे जाऊ, आम्ही रडत बसणार नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता.18) बारामतीतील...