एकूण 496 परिणाम
जून 17, 2019
बालक-पालक देवाने, निसर्गाने माणसाच्या मुलाला दोन डोळे, दोन हात, दोन पाय, इंद्रिये, अवयव दिले. प्रत्येकाचे निश्‍चित काम आहे, मात्र त्यात समन्वय लागतो. या सर्वानुपरे माणसाला मिळालेली मोठी देणगी म्हणजे बुद्धी. बुद्धीने निरीक्षण करत करत माणसाचे बाळ अनेक गोष्टी स्वतः शिकते. ही सगळी देणगी देवाने दिली....
जून 12, 2019
पुणे : महापारेषणच्या 132 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीची (टॉवर लाईन) उंची वाढविण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येत असल्याने महापारेषणच्या 132 केव्हा कोथरूड उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 13) सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत कोथरूड, वारजे व डेक्कनमधील काही भागात...
जून 07, 2019
पुणे - ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रचार कशाप्रकारे करतात, हे बघा. घरोघरी गेल्यावर एखादे घर बंद असल्यास संध्याकाळी त्या घरी पुन्हा जातात. जोपर्यंत घरातील सदस्य भेटत नाहीत, तोपर्यंत ते त्या घरी जात राहतात. त्यांच्या काही गोष्टी न पटणाऱ्या आहेत; पण जे चांगले आहे ते घ्यायला हवे. ही चिकाटी...
जून 04, 2019
बालक-पालक मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाविषयी विचार करताना पहिला प्रश्‍न येतो, व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमकं काय? तर व्यक्तिमत्त्व हे अनेक पैलूंनी बनत असतं. तुमचं बर्हिरंग, तुमची प्रकृती, तुमची प्रवृत्ती, तुमचा स्वभाव, तुमचे विचार, भावना, सवयी, तुमचं वर्तन, तुमच्या आवडीनिवडी... अशा अनेक घटकांचं एकजीव...
जून 02, 2019
पुणे - ‘स्टार्टअप कंपन्यांना मदत करण्याची ‘सकाळ माध्यम समूहा’ची भूमिका आहे. त्यासाठी ‘डीसीएफ व्हेंचर्स’च्या माध्यमातून सुयोग्य स्टार्टअपना भांडवलासाठी मार्गदर्शन आणि स्थैर्य देण्याचे काम आम्ही करीत आहोत,’’ असे ‘एपी ग्लोबल’चे चेअरमन आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार...
जून 01, 2019
बालक-पालक खरं तर प्रत्येक मुलात (प्रत्येक माणसात) काही प्रमाणात आक्रमकता असतेच... पण ती प्रमाणातच असावी लागते. ठामपणा आणि आक्रमकता यात फरक असतो. कुणी खेळणं घेतलं तर ‘हे माझं खेळणं आहे, तू घ्यायचं नाहीस,’ हा ठामपणा झाला. पण त्याला मारून त्याच्या हातातून ते हिसकावून घेणं हा आक्रमकपणा झाला. मुलं एखादी...
मे 31, 2019
बालक-पालक पालकांनी आपलं वर्तन अनुकरणीय ठेवावं, हा भाग तर आहेच, पण मुलं चुकीचं वागतात, त्या वेळी पालक त्यांच्याशी कसं वागतात, हेही महत्त्वाचं असतं. तुमच्या मुलानं कुणाची तरी अथवा कुठून तरी एखादी वस्तू चोरून आणली आहे, हे तुम्हाला कळल्यास तुम्ही काय कराल? प्रचंड संतापाल? थयथयाट कराल? करू नका, डॉ....
मे 30, 2019
बालक-पालक मुलांवर खरे संस्कार होतात ते पालकांच्या वागण्या-बोलण्यातून. मुलांनी अनुकरण करावं असं नैतिक वर्तन ठेवणं नेहमी सोपं नसतं, पण तरीही अंतिमतः तेच योग्य ठरतं. त्यासाठी प्रसंगी काही नुकसान सोसण्याची तयारी ठेवावी लागते. हे मुलांना केवळ सांगून कळत नसतं, वळतही नसतं. पालक अशा प्रसंगी एकाच नव्हे, तर...
मे 29, 2019
बालक-पालक मुलांवर योग्य ते संस्कार करण्याची, त्यांच्यामध्ये योग्य मूल्य रुजविण्याची जबाबदारी पालकांवर असते. पालकही ती नाकारत नाहीत. पण मुळात ‘मूल्य’ म्हणजे नेमकं काय? एक सोपी व्याख्या अशी आहे ः चांगल्या वर्तनाची प्रेरणा देतं ते मूल्य. हवं तर नैतिक वर्तनाला उद्युक्त करतं ते मूल्य, असंही म्हणता येईल...
मे 28, 2019
पुणेः फक्त एका निवडणूकीसाठी नव्हे तर मी सदैव लोकांसोबत आणि लोकांसाठी कार्यरत राहीन, असे ट्विट लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पाच दिवसांनी पार्थ पवार यांनी ट्विटरवरून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते...
मे 28, 2019
बालक-पालक ‘संस्कार’ अगदी कोवळ्या वयापासून सुरू होत असतात. जन्माला आल्यानंतर मुलाची जी सर्वतोपरी काळजी घेतली जाते, ते लाड होतात त्यातून कळत-नकळत छोटं मूल हे ‘सुखवादी’ बनत असतं. ‘सारं काही माझ्यासाठी आहे,’ ही भावना त्याच्या मनात बळावत असते. विशेषतः सतराव्या-अठराव्या महिन्यापासून मूल ही भावना काहीशा...
मे 27, 2019
बालक-पालक मुलांवर संस्कार कसे करावेत, हा तर फारच मोठा आणि महत्त्वाचा प्रश्‍न आहे. ‘हल्लीची मुलं ऐकतच नाहीत,’ ही तर सर्वच पालकांची तक्रार असते. आता मुलं ऐकतच नाहीत तर त्यांना ‘असं वागावं - तसं वागू नये,’ हे सांगून तरी काय उपयोग? प्रश्‍न रास्त आहे; पण विचारात गफलत आहे. संस्कार हे सांगण्यातून होत...
मे 26, 2019
पुणे : "थकलो आहे जरी, मी अजून झुकलो नाही. जिंकलो नसलो, तरी अजून मी हरलो नाही ,'' अशी इन्स्टाग्रामवर भावनिक पोष्ट करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारचा दिलासा दिला. पवार यांच्या या पोष्टची सोशल मीडियावर...
मे 25, 2019
बालक-पालक ‘शिक्षा आणि शिस्त’ या संदर्भात बालसमुपदेशक गंपूदादा आणि किशोरीताई यांनी ‘चौकट’ ही संकल्पना मांडली आहे, ती समजून घेऊ. मुलांना शिक्षा केव्हा केली जाते? काय कारणं असतात शिक्षेची? तर, आमचं ऐकत नाही, अभ्यास करत नाही, उलट उत्तरं देतो, घरात पसारा करतो, नीट जेवत नाही, इतरांच्या खोड्या काढतो,...
मे 24, 2019
पुणे : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव दुचाकीची जोरदार धडक बसून एका तरुणास आपला जीव गमवावा लागला. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजता शास्त्रीनगर परिसरात घडली.   महादेव श्रीराम धुरंधर (वय 35, रा. गांधीनगर येरवडा) असे अपघातात मृत्युमखी...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 पुणे: लोकसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेच्या उमेदवारांचा दारूण पराभव झालेला मिळाला. यातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हेसुद्धा वाचू शकले नाहीत. पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनलेल्या मावळ मतदार संघात युतीचे...
मे 24, 2019
बालक-पालक ‘शिक्षा आणि शिस्त’ या संदर्भात बालसमुपदेशक गंपूदादा आणि किशोरीताई यांनी ‘चौकट’ ही संकल्पना मांडली आहे, ती समजून घेऊ. मुलांना शिक्षा केव्हा केली जाते? काय कारणं असतात शिक्षेची? तर, आमचं ऐकत नाही, अभ्यास करत नाही, उलट उत्तरं देतो, घरात पसारा करतो, नीट जेवत नाही, इतरांच्या खोड्या काढतो,...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 23, 2019
पुणे : गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही...