एकूण 173 परिणाम
जून 24, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक देशभरातील एमबीबीएस व बीडीएस शाखेतील शासकीय महाविद्यालयातील १५ टक्के ऑल इंडिया कोट्यातील व देशभरातील अभिमत व सेंट्रल युनिव्हर्सिटीतील प्रवेशाची प्रक्रिया www.mcc.nic.in संकेतस्थळावर सुरू असून, पहिल्या फेरीसाठी रजिस्ट्रेशन २४ जून रोजी, पेमेंट...
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत तात्कालिक दाखवेगिरीपेक्षा...
जून 20, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या पेपरफुटीचे प्रकरण आता राज्याच्या विधानसभेत गाजण्याचे संकेत आहेत. कॉंग्रेसच्या आमदारांनी यासंदर्भात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली असून, या प्रकरणाची माहिती विद्यापीठाकडे मागण्यात आली आहे. लक्षवेधी संदर्भातील माहिती...
जून 16, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बीई (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली. आशीष...
जून 03, 2019
गडहिंग्लज - धरणग्रस्तांचे पुनर्वसन न करता शासनाने आंबेओहळ प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. हे काम बंद करावे, या मागणीसाठी आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेतर्फे येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, 12 जून रोजी प्रांताधिकारी व पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत बैठकीचे...
जून 02, 2019
चिपळूण - पेढे, परशुराम विषयी तोडगा काढण्याचे काम सुरू असून लवकरच त्यास यश मिळेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यानी शरद पवार यांना दिले.पेढे परशुराम येथील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची...
मे 29, 2019
नांदगाव : नवनिर्वाचित खासदार डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आलेली दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक आरोप-प्रत्यारोपाने वादळी ठरली. खासदार डॉक्टर भरती पवार यांचा पहिलाच दौरा त्यामुळे गाजला शिवाय निर्णयप्रक्रिया करा, टाळाटाळ करू नका असा इशारा...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 23, 2019
गिरीश बापट. पुण्यातील 40 वर्षांपासूनच्या राजकारणात कायम दखल घ्यावी लागेल असे एक नाव. भाऊ, हेडमास्तर अशा टोपण नावांनी प्रख्यात असलेल्या बापटांचे "टायमिंग' परफेक्‍ट असते अन्‌ इच्छाशक्तीही प्रबळ... गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी हुकली त्याच दिवसापासून त्यांनी प्रयत्न करून उमेदवारी मिळविलीही अन्‌...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 05, 2019
मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत भीषण दुष्काळाचे चटके बसत असताना सरकारच्या दिरंगाईने माणसे व जनावर हैराण झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या...
एप्रिल 17, 2019
कुडाळ - तडीपारची व्याख्या तरी पोलिस प्रशासनाने जाहीर करावी, असा संतप्त सवाल शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी व्यक्त केला. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षात येणाऱ्या वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ या भागातील 12...
एप्रिल 10, 2019
बालक-पालक शिकणं ही प्रक्रियाच मुळात शिकणारा आणि शिकवणारा या दोघांच्या परस्परसंबंधावर अवलंबून असते. एकमेकांबद्दल प्रेम, आस्था, भावबंध नसल्यास ही प्रक्रिया केवळ उपचारच ठरतो. शाळेत तसं होऊ शकतं, पण घरात? पालक आणि मुलांत तर भावबंध असतातच. शिवाय मुलांमध्ये शिकण्याची उपजत प्रवृत्ती असते. तरीही योग्य...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
फेब्रुवारी 21, 2019
जावे त्यांच्या देशा  फिनलॅंड या उत्तर युरोपातील देशाच्या शिक्षणपद्धतीचा विचार केल्यानंतर आता आपण पूर्व आशियामध्ये जपान या देशात शैक्षणिक सहलीसाठी निघत आहोत.  जपान हा आशिया खंडामधील पूर्वेकडचा देश. देशाची लोकसंख्येची घनता आहे प्रति चौरस किलोमीटरला 334 माणसे. देशाची एकूण लोकसंख्या सुमारे 12 कोटी 64...
फेब्रुवारी 17, 2019
अफगाणिस्तानात सुरू असलेल्या अमेरिकेच्या सर्वात लांबलेल्या युद्धातून बाहेर पडणं हाच प्राधान्यक्रम बनवलेल्या अमेरिकेनं यासाठी तालिबानशी तडजोड मान्य केल्यात जमा आहे. रशिया, चीन, इराण यांसारख्या या भागातल्या शक्तींना तालिबानचं वावडं नाही. पाकिस्तान तर तालिबानचा प्रायोजकच आहे. या स्थितीत ज्या...
जानेवारी 29, 2019
नवी दिल्ली : जॉर्ज फर्नांडिस हा लढवय्या म्हणून जगणारा नेता आपल्यातून गेला आहे. देशातील कामगार, मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी आपले आयुष्य घालविले. मी आज जिवलग मित्र हरपला, अशी प्रतिक्रिया जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त...
जानेवारी 24, 2019
सोलापूर : बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांचा वापर व साठा  करणाऱ्या 189 जणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 23 जून 2018 ते 23 जून या सहा महिन्यात ही कारवाई झाली. या कालावधीत सुमारे 14 हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.  परवाना विभागाचे अधीक्षक अनिरुद्ध आराध्ये, निरीक्षक केदार गोटे, श्रीराम...