एकूण 415 परिणाम
डिसेंबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्रात एक महिन्याच्या नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, आणि महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. तसेच याच दिवशी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इतर सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र पहिल्यांदाच झालेल्या या ऐतिहासिक आघाडीत...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : अजित पवारांनी आमच्याकडे येण्यापूर्वी पवारसाहेबांशी चर्चा केली होती. शरद पवारांना काही माहिती नव्हते हे बरोबर नाही. त्यांना अनेक गोष्टी माहिती आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीबाबतची बरीच कल्पना पवारसाहेबांना होती. पवारसाहेबांनी अर्धवट माहिती दिली आहे. उरलेले अर्धे मला माहिती आहे. पडद्यामागे काय...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अनेक बंडखोरांना मदत केली. त्यांनी भाजप उमेदवाराविरोधात उमेदवार दिले. पुण्यात दोन ठिकाणी पराभव झाले, तेथे शिवसेनेने विरोधी पक्षांना मदत केली. पण, आम्ही सतत त्यांच्यासोबत राहिले. शिवसेनेने जनादेशाचा विश्वासघात केला असून, शिवसेना थेट विरोधात लढली असती तर आम्हालाच...
डिसेंबर 10, 2019
नाशिक : गेली पाच वर्षे माझी खडतर गेली. भुजबळ संपले अशी चर्चा विरोधकांनी घडवली. मात्र, माझ्या वाईट काळात अनेकांनी प्रेमाने खंबीर साथ दिली. येवला विधानसभा मतदारसंघातील जनता आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे माझा राजकीय पुनर्जन्म झाला. त्यामुळे जनतेची सेवा...
डिसेंबर 07, 2019
'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..' हे वाक्य आणि देवेंद्र फडणवीस यांना जेवढं ट्रोल केलं गेलं, तेवढं कदाचित कुणालाच ट्रोल केलं गेलं नसेल. असा एकही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसेल ज्यावर याचं पारायण झालं नसेल. यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय. एका मराठी...
डिसेंबर 07, 2019
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावलं आहे.  उद्या मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना चर्चेसाठी बोलावलं आहे.  संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व खासदारांशी संवाद...
डिसेंबर 07, 2019
महाराष्ट्रातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना आणखी एक क्लीन चिट मिळाली आहे. नागपूरनंतर आता अजित पवारांना अमरावती मधूनही क्लिन चीट मिळालीये. दरम्यान अजित पवारांवर भाजपेने केलेले आरोप राजकीय हेतून प्रेरीत होते हे आता स्पष्ट झाल्याचं राष्ट्रवादीचे...
डिसेंबर 07, 2019
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही "क्‍लीन चिट' दिली आहे. अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जबाबदार धरता येणार नाही नियमानुसार,...
डिसेंबर 06, 2019
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी बातमी समोर येताना दिसत नाहीये. अशातच आज मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार...
डिसेंबर 05, 2019
शरद पवार यांनी काल (दोन डिसेंबर) टीव्हीवर सविस्तर मुलाखत दिली. खूपसाऱया गोष्टींचा खुलासा केला. विद्यमान राजकीय परिस्थिती कशी निर्माण होत गेली, हे कोणताही आडपडदा न ठेवता सांगितलं. काँग्रेसशी मतभेद असतानाही सहमती घडवून आणण्यातले प्रयत्न, अजित पवारांनी करून ठेवलेले उद्योग, पंतप्रधान...
डिसेंबर 04, 2019
सोलापूर : पॅनकार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्‍युमेंट आहे. कोणत्याही शासकीय कामात तुम्हाला ते विचारले जाते. अनेकांकडे हे पॅनकार्ड असते तर काहींकडे ते नसते. एखाद्या कामावेळी तुम्हाला पॅनकार्ड आहे का? असे विचारले जाते. मात्र, लगेच पोटात गोळा येतो. आता कधी मिळणार पॅनकार्ड, कुठे मिळणार असे एक ना अनेक प्रश्‍न...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांची ही ऑफर आपण नाकारली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला, त्यावर आज ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला  ...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : निवडणूक प्रचारात अमित शहा यांचे सांगणे होते की, ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले?’ याचे उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिले. जर पवारांनी काय केले ही शंका अमित शहा वगैरेंना असेल, तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा मोदी यांना अपेक्षित होता? पवारांचा अनुभव आहेच, पण तो देशासाठी कामी यावा यासाठी...
डिसेंबर 03, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीची सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत काय झालं? हे खुद्द शरद पवार यांनी काल एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत स्पष्ट केलंय. पण, अजूनही त्या मुलाखतीवर...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजपला 105 जागा मिळाल्या आणि भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. पण, हे यश देवेंद्र फडणवीस यांचं नाही. राज्यात भाजपच्या मागं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद भाजप मागे होती, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. एका वृत्तवाहिनीला...
डिसेंबर 02, 2019
सोलापूर : करडई तेलाची किंमत सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. या तेलाच्या दराने 150 रुपये पार केले असून शेंगातेल देखील 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. सध्या पेट्रोलचे लिटरचे दर 81 रुपये 13 पैसे आहे तर तेलाची किंमत त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे गृहिणींना घराचे बजेट कसे सांभाळावे,...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. पण, अजित पवार यांनी एक रात्रीत हा निर्णय का घेतला?, असा प्रश्न...
डिसेंबर 02, 2019
नाशिक- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा केंद्र सरकारला पाठविले असतील तर तो राज्याशी बेईमानी ठरेल, त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नसल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे नेते खासदार संजय...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : कायमच आपल्या आवतीभोवती मिडीयाला ठेवणारे नेते म्हणजे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार होय. ते गेल्या महिनाभरापासून सारखेच चर्चेत आहेत. आता ते मंत्रीपदावरून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजित पवार यांच्याकडे सहकार मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे....
डिसेंबर 01, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड आज निवड होत आहे. त्यासाठी विधानसभेत सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. तत्पूर्वी, विधिमंडळ आणि परिसरात अनेक घडामोडी घडत आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री बाळासाहेब थोरात...