एकूण 2025 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
सावंतवाडी - सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील लढती व प्रत्येकांनी आपल्या विजयासाठी लावलेली ताकद लक्षात घेता शिवसेनेचे उमेदवार पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली व राष्ट्रवादीचे उमेदवार बबन साळगावकर यांनी सळापासुनच शहरात तळ ठोकून मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्याच्या...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडतंय. सकाळपासूनच पावसाने उसंत घेतल्यामुळे अनेकानी सकाळीच मतदानाचा हक्क बाजावालाय. यात मुंबईत मोठ्या प्रमाणावर नेत्यांनी सकाळीच घराबाहेर पडत मतदान केलं आणि सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. दरम्यान सकाळी 11 पर्यंत महाराष्ट्रभरात 17.50 टक्के...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : बीडमध्ये परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात एका व्हिडिओ क्लिपमुळे उफाळून आलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्यात त्यांनी पंकजा मुंडे यांना नाव न घेता टोला लगावलाय.  एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 21, 2019
पुणे : कोथरुडचा कल भाजपकडे जाणवत आहे. त्यामुळे कोथरूडचं यंदाचं लीड 1 लाख 60 हजारांच्या पुढे मोजयचं, असे कोथरुड विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघातून लढत असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांचे आव्हान आहे...
ऑक्टोबर 21, 2019
बारामती : बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबियांसह मतदान केले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. बारामती येथील रिमांड होम या मतदान केंद्रामध्ये आज (सोमवार) सकाळी खासदार सुप्रिया सुळे, प्रतिभाताई पवार, रणजित...
ऑक्टोबर 21, 2019
बारामती शहर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार ,आशाताई पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार या सर्वांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज (सोमवार) सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये या...
ऑक्टोबर 20, 2019
नाशिक : "येऊन... येऊन... येणार कोण, पावसाशिवाय आहेच कोण?', "मला वाटतंय बहुतेक पाऊस मतदान करुणच जाणार' असे विविध मॅसेज सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होताय. ऐन निवडणुकीची रणधुमाळी राज्यभर सुरू असतांना अचानक पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नेटकऱ्यांकडून अनोख्या चर्चेला उधाण आले आहे.  पावसाच्या...
ऑक्टोबर 20, 2019
पुणे : मुसळधार पाऊस व वाहतूक कोंडीतच शनिवारी पुण्यातील प्रचाराची सांगता झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघातून लढत असल्याने सत्ताधाऱ्यांनी पुण्याकडे सर्वाधिक लक्ष घातले. तर, पाटील यांना हरविण्यासाठी दोन्ही काँग्रेसने ऐनवेळी मनसेला पाठिंबा दिल्याने पुण्यातील निवडणूक चर्चेचा...
ऑक्टोबर 20, 2019
मसूर : "पवारसाहेब, आमच्याकडून चुका घडल्या असतील; परंतु कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही,'' अशी टीका भाजप- शिवसेना महायुतीचे लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केली. लोकांनी आमच्या सांगण्यावरून घड्याळाला मतदान केले. देशात केवळ चार खासदार निवडून आले बाकीचे पडले. तुमचा पुतण्या...
ऑक्टोबर 20, 2019
कर्जत-जामखेड : "भाजप-शिवसेना युतीच्या पाच वर्षांच्या राजवटीत महाराष्ट्रातील 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातून या सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण कसे आहे, याचा अंदाज येतो. सुरू असलेले उद्योग बंद पडत असल्याने लोक बेरोजगार होत आहेत. म्हणजे नव्या पिढीला रोजगार मिळण्याची शक्‍यताच संपत आहे....
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : शरद पवारांनी भरपावसात साताऱ्यातील सभेत केलेले भाषण चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांचाच कित्ता गिरवत भरपावसात प्रचार रॅली काढणाऱ्या युवासेनाप्रमुख आणि वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरेंनीही शरद पवार यांचे कौतुक केले. शरद पवारांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, असं...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरपावसात साताऱ्याच्या सभेत केलेले भाषण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.  या सभेचा उल्लेख करत युवासेनाप्रमुख आणि वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   शुक्रवारी...
ऑक्टोबर 19, 2019
बारामती शहर : राज्याच्या निवडणुकीत दम नाही, असे मुख्यमंत्री सांगत असतील; तर नरेंद्र मोदी, अमित शहा प्रचारासाठी का येतात, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलाय. ‘पाच वर्षांपूर्वी अमित शहा हे नावही कोणाला माहिती नव्हते आणि ते महाराष्ट्रात येऊन शरद पवारांनी काय केले?...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
वालचंदनगर (पुणे) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिलवान वक्तव्याचा समाचार घेत, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापुरात भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला. ‘भाजप उमेदवार पहिलवान कसले? आज या तालमीत तर उद्या त्या तालमीत,’ अशा शब्दांत पवार...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा...
ऑक्टोबर 19, 2019
Vidhan Sabha 2019 :  'कसं काय पुणेकर' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली साद आणि पुणेकरांचे तोंडभरून केलेले कौतुक, 'तुम्हाला गृहीत धरले जातेय, आमदार घरचा हवा की बाहेरचा' असा कोथरूडच्या मतदारांना केलेला राज ठाकरे यांचा सवाल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा 'चंपा' म्हणून झालेला उल्लेख, सभा...
ऑक्टोबर 19, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीनिमित्त गेली पंधरा दिवस सुरु असलेल्या जाहीर प्रचाराची सांगता शनिवारी (ता. 19) सायंकाळी पाच वाजता झाली. जाहीर प्रचार थांबत असतानाच काळोख्या रात्रीतील घडामोडी आणि खलबतांना मात्र वेग आला आहे. आज प्रचाराच्या सांगते निमित्त शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, जनसुराज्य शक्...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे : प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अनेक दिग्गज नेते राज्यभरात दौरे करत आहेत. भाजपचे उमेदवार आणि मंत्री राम शिंदे यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु मुसळधार पावसामुळे त्यांना सभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.  विधानसभा निवडणुकीच्या...