एकूण 185 परिणाम
जून 03, 2019
गडहिंग्लज - धरणग्रस्तांचे पुनर्वसन न करता शासनाने आंबेओहळ प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. हे काम बंद करावे, या मागणीसाठी आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेतर्फे येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, 12 जून रोजी प्रांताधिकारी व पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत बैठकीचे...
जून 02, 2019
माले : "ज्ञानोबा- तुकारामासह छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे आम्ही मावळे असून आत्तापर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन केले. धरणग्रस्तांची 100 वर्षांनंतरदेखील फसवणूक होत असल्याने यापुढे आक्रमक आंदोलन करून धरणावरील पूल, गावठाणासह नागरी सुविधा होईपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. कंपनीने आमच्या...
मे 24, 2019
इचलकरंजी - शेतकऱ्यांचा प्रश्‍न घेऊन साखर कारखानादारांविरोधात संघर्ष करून यातून शेतकऱ्यांचे हीरो ठरलेले राजू शेट्टी या वेळी मात्र त्यांच्या शेतकरी फॅक्‍टरचा करिष्मा चाललाच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर केलेली युती, इचलकरंजीच्या प्रश्‍नाकडे केलेले दुर्लक्ष, वस्त्रोद्योगाबाबत अनास्था, मतदारसंघात...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 09, 2019
पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारून खूप काही पदरात पाडून घेण्याच्या व्यूहरचनेने भाजप प्रचारयंत्रणा राबवत आहे. त्याला कडवे प्रत्युत्तर तृणमूल काँग्रेसकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीची हवा तापतच आहे. पश्‍चिम बंगालमधील निम्म्याहून अधिक जागा जिंकण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेला प्रचाराच्या...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 नाशिक : आज येवल्यात मुख्यमंत्र्यांची सभा होत असून, अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या कृष्णा डोंगरे या तरुणास कुठलीही गडबड करु नये म्हणून पहाटे 5 वाजल्यापासून स्थानिक साध्या वेशातील पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे. 'मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने...
एप्रिल 24, 2019
निफाड : शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होते. मात्र, त्यांच्या शेतमालाला भावच नसेल तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. असे मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले. निफाड येथे महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी आयोजित...
एप्रिल 12, 2019
तासगाव  - पुर्वी आम्ही आंदोलने केली तर त्याची दखल घेतली जायची. काही ना काही मार्ग निघायचा. आता मात्र आंदोलने केली तर फक्त आश्‍वासने दिली जातात. मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगावे की गेल्या साडेचार वर्षांत दिल्लीतून शेतकऱ्यांचा कोणता प्रश्न सोडवून आणला ? दिल्लीत...
एप्रिल 12, 2019
इस्लामपूर - विश्‍वासघात हेच ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना पुन्हा संधी देणार का? असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ‘स्वाभिमानी शेतकरी’चे खासदार राजू शेट्टी यांच्या अभद्र युतीवर तोफ डागली. शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या व...
एप्रिल 12, 2019
नाशिक - केंद्रातील भाजप सरकारला शेती आणि शेतकऱ्यांविषयी आस्था नाही. शेतमालाला भाव मिळण्यापासून ते शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या भवितव्याविषयी विचार केला जात नाही. आता फार झाले, असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बळिराजाला सन्मानाने जगू न देणारे सरकार बदलावे...
एप्रिल 10, 2019
पिंपरी - रखरखत्या उन्हात पदयात्रा काढून मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केले. पार्थ यांची पदयात्रा वाल्हेकरवाडीतून, तर बारणे यांची पदयात्रा आकुर्डीतील खंडोबा...
एप्रिल 09, 2019
कोल्हापूर - शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जयकुमार शिंदे उत्तम नकलाकार आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांपासून ते खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यापर्यंत, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यापासून ते विनय कोरे, आमदार महादेवराव महाडिक यांच्यापर्यंत सगळ्यांचे हुबेहूब आवाज, उठण्या बसण्याची...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - ‘चंद्रकांतदादा, जास्त अंगावर आलात, तर अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. बिंदू चौकात एकदा कुस्ती होऊनच जाऊ द्या,’ असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी आज पुन्हा एकदा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. कृषी विभागापासून ते कार्यकारी अभियंत्यापर्यंत सर्वच गोष्टींचा एकदा पंचनामा होऊ द्या,...
मार्च 23, 2019
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तर पक्षाने फार मोठे फेरबदल केलेले नाहीत. लालकृष्ण अडवानी यांच्या बाबतीत अपवाद म्हणावा लागेल; पण तोही अनपेक्षित नव्हता. संपूर्ण भारतवर्षांचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी अखेर भारतीय...
मार्च 19, 2019
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सतत आंदोलन करूनही सरकारला जाग आलेली नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी अद्यापही ठोस उपाय योजना सुरवात झालेली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकल्या नाहीत. हा प्रश्‍न लावून धरण्यासोबतच शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्‍त करण्यासाठी किसानपुत्रांनी...
मार्च 12, 2019
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोणतीच लाट नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी आज म्हटले आहे. हे अगदी योग्य असल्याचे चित्र आज दिवसभरातील बातम्यांमधून दिसून आले. राजकारणात तसं सगळं अधांतरीतच असतं, हे देखील नेहमीच आपण बघत आलो आहोत.  कोण, कधी, कुठे प्रवेश करेल किंवा कुणाची साथ...
मार्च 09, 2019
अयोध्येत दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला आणि आंदोलन, राजकीय संघर्ष यामुळे चिघळलेला बाबरी मशीद-राममंदिर जागेचा वाद अखेर कायद्याने नव्हे; तर मध्यस्थांमार्फत सहमतीने सोडविण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सर्व संबंधित पक्षांना एकत्र आणून चर्चा, तडजोडीतून मार्ग निघाला, तर ते महत्त्वाचे यश असेल,...
मार्च 04, 2019
कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज शहर, उत्तूर आणि चंदगड मतदारसंघात निर्णायक मते असणाऱ्या जनता दलाभोवती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांचा पिंगा वाढू लागला आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या...
फेब्रुवारी 28, 2019
नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ३ आणि ४ मार्चला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाचा बिगुल फुंकला जाईल. येत्या ३ मार्चला दुपारी चारला चांदवड येथील चंद्रभागा लॉन्सवर, तर ४ मार्चला सकाळी...
फेब्रुवारी 26, 2019
सांगली - केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना फसवी आहे. यामुळे काही ठरािवक भागांचाच विकास होतो, असा आरोप राष्ट्रवादी अर्बन सेलच्या खासदार वंदना चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी सन २०५० चा वेध घेऊन शहरी विकासाच्या आराखड्याच्या सूचना दिल्या...