एकूण 485 परिणाम
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
जून 07, 2019
#शिरोळचाकॅन्सर कोल्हापूर - कॅन्सर उपचाराने बरा होतो... त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही... सरकारी पातळीवर यावर उपाययोजना सुरू आहेत...आणि महत्त्वाचे म्हणजे चर्चेत आहे तेवढ्या प्रमाणात शिरोळ परिसरात कॅन्सर नक्कीच नाही, असा दिलासा दिला आहे, कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संचालक डॉ. रेश्मा पवार...
जून 06, 2019
पिंपरी : "काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस असे चित्र होते. कारण या सुंदर शहराची उभारणी आमच्या काळात झाली आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपाची सत्ता आली आणि आता नागरिकांना याची किंमत मोजावी लागत आहे. एकापाठोपाठ एक उद्योग बंद पडत आहेत. कामगारांचे चेहरे...
जून 04, 2019
वाढते तापमान व पाण्याचा तीव्र तुटवडा, अशा विदारक स्थितीमुळे विदर्भातील हजारो संत्राबागा शेवटचे आचके देत आहेत. चांगला पाऊस होईपर्यंत, म्हणजे जवळपास येता महिनाभर तरी या संत्राबागा वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. मे महिना संपला, जून सुरूही झाला; पण तापमान अजून कमी झालेले नाही. नाही...
जून 03, 2019
खापरखेडा - शासकीय दस्तऐवजासाठी नागरिकांना कार्यालयांच्या खेटा घालाव्या लागू नये यासाठी सरकारने महाऑनलाइन लिमिटेडच्या माध्यमातून आपले सरकार केंद्रांना मंजुरी दिली. यामागे वेळेची व पैशाची बचत होईल हा उद्देश होता. मात्र, यास केंद्रसंचालक हरताळ फासत आहे. केंद्रात सरकारी दरपत्रक केंद्रात लावणे आवश्‍यक...
जून 02, 2019
चिपळूण - पेढे, परशुराम विषयी तोडगा काढण्याचे काम सुरू असून लवकरच त्यास यश मिळेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यानी शरद पवार यांना दिले.पेढे परशुराम येथील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
मे 17, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... मोदी आले.. मोदी बोलले.. पण उत्तरे न देताच निघून गेले!  मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपूर्व घटना: राहुल गांधी ModiWithSakal :...
मे 17, 2019
कोल्हापूर -  कर्नाटकात काँग्रेस-धजदला तर आंध्रप्रदेश-तेलंगणामध्ये स्थानिक पक्षांना चांगले यश मिळेल. तमिळनाडूमध्ये द्रुमुक-काँग्रेस आघाडीला फायदा होताना दिसत आहे. केरळमध्ये भाजपला मते वाढताना दिसत आहेत पण जागामध्ये काँग्रेसचे वर्चस्व येथे दिसून येईल. डाव्यांची घसरण येथे होईल, असे सर्वसाधारण चित्र या...
मे 16, 2019
मुंबई - मराठा समाजातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत आहोत. या मुद्द्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या विषयावर मार्ग काढण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे....
मे 15, 2019
माळेगाव - ‘बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आजवर सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च झाले असून, उर्वरित कामांसाठी सुमारे २५० कोटींची आवश्‍यकता आहे. हा निधी शासनस्तरावर तातडीने उपलब्ध होण्यासाठी माझ्यासह पवारसाहेब प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार १७ जून रोजी सुरू होणाऱ्या राज्य सरकारच्या अधिवेशनात आवश्‍...
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
मे 10, 2019
सातारा - देशामध्ये परिवर्तनासाठी सोयीची व अनुकूल परिस्थिती आहे. पंतप्रधानपदापेक्षा परिवर्तनाला समर्थन देणारे सर्व घटक एक करून पाच वर्षे स्थिर सरकार देण्याला माझे प्राधान्य असल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशात सत्तांतर होणार असल्याचे सूतोवाच केले. ...
मे 05, 2019
मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत भीषण दुष्काळाचे चटके बसत असताना सरकारच्या दिरंगाईने माणसे व जनावर हैराण झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या...
मे 02, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुक प्रचाराची धामधूम संपल्यानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दुष्काळी भागावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 29 एप्रिलपासूनच सोलापूर व उस्मानाबाद जिल्हयात दाखल झाले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखिल दुष्काळी भागांचे...
एप्रिल 29, 2019
राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष ह.मा.पवार यांचे निधन  पारोळा (जि.जळगाव) :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच  शिवाजीराव प्रतीष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, जळगाव जिल्हा सरकारी नोकारांच्या सहकारी (ग.स.) पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हणमंतराव माधवराव पवार...
एप्रिल 28, 2019
पुणे - देशात सरकार कोणाचे आहे, याचा विचार करण्यापेक्षा सामाजिक समस्या सोडविण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे व त्यात सहभागी झाले पाहिजे. एकत्र येऊन काम केल्यास नक्कीच बदल होतील, असा विश्‍वास ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित...