एकूण 183 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
रंगतदार वळणावरच्या विधानसभा निवडणुकीकडे जसे राज्याचे लक्ष आहे, तसेच ते सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडेही आहे. निवडणुकीतील विजयानंतर तीनच महिन्यांत खासदारकी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये जाऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उदयनराजे भोसलेंमुळे ही पोटनिवडणूक लक्षवेधी...
ऑक्टोबर 17, 2019
Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - महाआघाडी असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीनपैकी एकही जागा न सोडल्याबद्दल काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी रविवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली; तसेच या तीन मतदारसंघांत एखाद्या...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई ः  भाजपने आज आपली चौथी यादी जाहीर केली असून, यामधूनही विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश महेता आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारली आहे. तर कुलाब्यामधून राज पुरोहित यांचा पत्ता कापून त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर...
ऑक्टोबर 03, 2019
सातारा : लोकसभा पोटनिवडणुकीतील सामना आता पक्का झाला आहे. मतदार तेच असले तरी, उमेदवारांसाठी मते मागणारे बदलणार आहेत. अनेकांना पाच महिन्यांपूर्वी घेतलेल्या भूमिकेच्या उलट भूमिका घ्यावी लागणार आहे. विकास व प्रतिमा या दोन महत्त्वाच्या मुद्यावर ही निवडणूक लढली जाईल, असे संकेत सुरवातीच्या प्रचारातून येऊ...
ऑक्टोबर 01, 2019
सातारा : नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी मी प्रय़त्न करत आहे. राजकारण हा माझा पिंड नाही. नागरिकांचे मुद्दे घेऊन मी आतापर्यंत राजकारण केले आहे, असे सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले आज (...
सप्टेंबर 30, 2019
फलटण शहर : आम्ही शेवटपर्यंत राष्ट्रवादीसोबतच राहू, असा शब्द जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिल्यानंतर उद्या (ता. 30) पहिल्यांदा फलटणमध्ये राजे गटाचा युवा संवाद मेळावा होत आहे. त्यामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे तालुक्‍...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : उदयनराजे भोसले आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. कॉलर उडवण्याच्या स्टाईलवरुन त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. टीकाकारांना उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, “ही माझी राजे स्टाईल आहे. कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी साताऱ्यातून शरद पवार...
सप्टेंबर 25, 2019
सातारा : विधानसभेसोबत लोकसभेचीही पोटनिवडणूक जाहीर झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता आम्ही शरद पवारांना फसविलेल्यांचा बदला घेणार, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या कार्यकर्त्यांतून उमटू लागल्या आहेत. आता उदयनराजेंच्याविरोधात राष्ट्रवादीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार हे आज (सोमवार) निश्चित होणार आहे. कारण, आज याबाबतची अधिसूचना निघणार असून, अखेर उदयनराजे भोसले यांना विधानसभेचा आधार मिळणार आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे नोटिफिकेशन आज दुपारी एक वाजता निघणार आहे. विधानसभेसोबत लोकसभेची पोट निवडणूक होणार...
सप्टेंबर 22, 2019
भुवनेश्वर : केंद्र सरकारने काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द केल्यानंतर त्याला काँग्रेसने विरोध केला. यावरून आता केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेसची ही भूमिका राष्ट्रविरोधी असल्याचे सांगत, जे वंदेमातरम स्वीकारत नाहीत. त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असे...
सप्टेंबर 19, 2019
कऱ्हाड : सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार असल्यामुळे उदयनराजे यांच्या विरोधात माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव चर्चेत असले तरी त्यांनी कऱ्हाड दक्षिण विधानसभा रिंगणामध्ये उतरण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केलेले आहे....
सप्टेंबर 17, 2019
सातारा ः बदलत्या राजकीय समीकरणामुळे अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला सावरून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी खासदार शरद पवार सध्या जिल्हानिहाय दौरा करत आहेत. येत्या रविवारी (ता.22) ते साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर ते राष्ट्रवादीच्या...
सप्टेंबर 14, 2019
दोन नद्या जवळ असूनही इंदापूर मतदारसंघातील २२ गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पाण्याअभावी पशुधनाचेही हाल आहेत. उजनी जलाशयात तीन वर्षे मत्स्यबीज न सोडल्याने मच्छीमारांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राजकीय साठमारीत मतदारसंघातील प्रश्‍न दुर्लक्षित राहात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. नीरा नदी ५...
सप्टेंबर 10, 2019
पुणे : नीरा नदी 5 किलोमीटरवर तर भीमा नदी 12 किलोमीटर. दोन्ही नद्यांना भरपूर पाणी. पण, दोन्ही नद्यांच्या मध्यभागी वसलेली 22 गावे पिण्याच्या आणि शेतीसाठीच्या पाण्यापासून वंचित, अशी परिस्थिती आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघात.  रेडणी, निमसाखर, निरवांगी, बावडा आदी परिसरातील गावांमध्ये तर अजूनही जिल्हा...
सप्टेंबर 03, 2019
कोल्हापूर - ‘ शरद पवार यांच्या निष्ठेपोटी मी राष्ट्रवादीत राहिलो. मी विधानसभेला इच्छुक नाही, २०२४ ला मी लोकसभेला भाजपचे नेते जी जबाबदारी देतील, ती पार पाडणार आहे. त्यामुळेच मला मदत न करणाऱ्यांचा विधानसभेच्या निवडणुकीत कार्यक्रम करणार आहे.’’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार...
जुलै 30, 2019
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जालिंदर कामठे यांचे साकडे  पुणे : "साहेब, येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा तेच तेच इच्छुक आहेत. पुन्हा जुन्यांनाच उमेदवारी मिळणार असेल, तर नव्या चेहऱ्यांना कधीच संधी मिळणार नाही, असा संदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे....
जुलै 18, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आता विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. विधानसभा लढवायची की नाही याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल, असे अजित पवार यांनी सांगितले.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार...
जून 05, 2019
पिंपरी : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच पार्थ पवार शहरात आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते. निकालानंतर पार्थ पवार दिसले नव्हते, त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहातील का, याची चर्चा होती. मात्र, ते उपस्थित राहिल्यामुळे त्यावर पडदा पडला....
मे 29, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बालेकिल्ल्याच्या बुरजांची बांधणी करण्याचे काम राष्ट्रवादीकडून हाती घेतले जाणार आहे. संघटनात्मक बांधणीसोबतच गावागावांत जाऊन लोकांमध्ये पक्षाबाबत विश्‍वास निर्माण करण्याचे काम करावे लागणार आहे. अन्यथा राष्ट्रवादीच्या...