एकूण 5 परिणाम
जुलै 19, 2018
गोंदवले - डोईवर बरसत्या रिमझिम धारा... मुखी विठुमाउलीचा नारा... अशा भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या हजारो वारकऱ्यांसह श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पायी दिंडीने आज सकाळी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. गोंदवलेकरांनीही वेशीवर गळाभेट घेत मोठ्या भक्तिभावाने वारकऱ्यांना निरोप दिला....
जुलै 09, 2018
पुणे - 'मी पंढरपूरच्या वारीला कधी गेलो नाही, यात अनादराची भावना नाही. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सानिध्य मला लाभले. अशा सर्व संतांचे विचार हे नव्या पिढीपर्यंत पोचले, तर महिलांविषयी आदर, समानता आणि खऱ्याअर्थाने मानवता धर्माच्या वाटेने ते जातील,'' असा विश्‍वास राष्ट्रवादी...
जुलै 03, 2017
आमच्या घरात पंढरीच्या वारीची परंपरा तब्बल सव्वाशे वर्षांपूर्वी माझी आजी तानूबाई हिने सुरू केली. पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हायचे आणि परत फिरायचे, हा तिचा नित्यनेम. त्यासाठी ती आषाढी वारीची वाट पाहात नव्हती. दर्शनाची आस लागेल तो दिवस वारीचा मानायची.  एक दिवस आजी पंढरपूरला पायी गेली. विठ्ठल...
जून 29, 2017
माझी आई शेडगे दिंडी क्रमांक चारमध्ये अनेक वर्षे पायी जात होती. घरात कितीही काम असले, तरी तिने कधी काकड आरती चुकविली नाही. घरात वडील दररोज हरिपाठ मोठ्याने म्हणायचे, त्यामुळे दररोजची सकाळ विठ्ठलाच्या नामस्मरणाने सुरू व्हायची. मामासाहेब दांडेकर, देहूकर यांची अनेक कीर्तने शालेय जीवनापासून मी ऐकत आलो,...
जून 28, 2017
दिग्विजय सिंह, ज्येष्ठ राजकीय नेते  विठ्ठलावर नितांत श्रद्धा जडली आहे. जेव्हा मी वारकऱ्यांकडे पाहतो तेव्हा त्यांच्यातील विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव दिसून येतो. त्यांच्यातील श्रद्धेला मोल नाही. मी राजकीय क्षेत्रात काम करतो. पण राजकारण आणि आपल्या दैवतावरील श्रद्धा या दोन गोष्टी भिन्न मानतो. ...