एकूण 5 परिणाम
जानेवारी 20, 2019
वारजे : येथील श्रीराम सोसायटी-नादब्रह्म सोसायटी परिसरात, स्थानिक नगरसेवकाने सोसायटीच्या जवळ 400 मीटर लांबीची "खाजगी भिंत" दुतर्फा रंगवली आहे. शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली भिंत रंगवून स्वत:चे मार्केटिंग सुरु केले आहे. जनतेचा पैशाचा असा स्वतःच्या मार्केटिंगसाठी उपयोग कितपत योग्य आहे ?    
जून 23, 2018
पुणे : धनकवडीच्या मुख्य रस्त्याजवळील शिवाजीराव आहेर चौकात खुप रहदारीचा असते. या चौकात राजगड ज्ञानपीठ, प्रेरणा, बालविकास, शाळा, शरद पवार बहुउद्देशीय भवन, पोलिस स्टेशन, भाजीबाजार, पोस्ट ऑफिस, दुकाने, यामुळे चौकात कायम गर्दी असते. तसेचहा भारती विद्यापीठाला जोडणारा रस्ता असल्याने त्यावरुन...
डिसेंबर 11, 2017
कोल्हापूर हे तालेवार खवय्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध असले तरी येथे तालेवार बल्लवाचार्य असल्यानेच इथली खाद्यसंस्कृती अधिक समृद्ध होत गेली. वसंतराव जोशी हे असेच एक बल्लवाचार्य. त्यांचा जन्म लिंगनूरचा. कुरुंदवाडच्या संस्थानिकांकडे आई राधाबाई स्वयंपाकी म्हणून काम करत होत्या आणि इतर घरची कामेही त्या घेत....
नोव्हेंबर 10, 2017
पुणे- विद्यार्थी संघटना आणि सार्वजनिक मंडळ यांनी आतापर्यंत देशाला व महाराष्ट्राला असंख्य नेते दिले आहेत. त्याचे सर्वोच उदाहरण मा. शरद पवार साहेब, मा. विलासराव देशमुख साहेब अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. अशा कार्यकर्त्यांना सामाजिक परिस्थितीची जाण तळागळात काम केल्याने समजते आणि सुरू...
ऑक्टोबर 23, 2017
सर्व शिक्षक पहिले सकारात्मक असले पाहिजे, अंद्धश्रद्धेला न मानणारे प्रत्येक विद्यार्थ्यांचे पालक असले पाहिजे, महासत्ता व्हायला विचार स्पष्टपणे सांगता अाले पाहिजे, आपल्यावर जबाबदारी राष्ट्राची हे कणाकणात मनातून रूजले पाहिजे, भ्रष्टाचार नाव तर सोडाच हा शब्दच हद्दपार झाला पाहिजे, वाटण्यांनी ऱ्हास होतो...