एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
बारामती शहर - गोविंदबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर आयोजित आंदोलनात सहभागी होत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकांना धक्काच दिला. गोविंदबाग या निवासस्थानासमोर आंदोलन असल्याने नेमके काय घडणार याची अनेकांना उत्सुकता होती. माध्यमांसह राज्याचे लक्ष या ठिकाणी होते...
ऑगस्ट 10, 2018
बारामती शहर/माळेगाव - बारामती शहर व तालुक्‍यात मराठा समाजाचे भव्य मोर्चे, ठिय्या आंदोलने व ‘रस्ता रोको’ होत असताना गुरुवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानावर मराठा आंदोलनाच्या क्रांतीचे वादळ थडकले. बहुसंख्य मराठ्यांनी येथे ठिय्या आंदोलन करीत नीरा-...
ऑगस्ट 09, 2018
मंचर : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप...
ऑगस्ट 09, 2018
बारामती - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज गोविंद बाग या शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानासमोर आयोजित आंदोलनात सहभागी होत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकांना धक्काच दिला. गोविंद बाग या निवासस्थानासमोर आंदोलन असल्याने आज नेमके काय घडणार याची अनेकांना...
ऑगस्ट 07, 2018
झरे, जि. सांगली - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी झरे व घरनिकी गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. अखिल भारतीय मराठा सेवा संघ व मराठा क्रांती मोर्चा व ग्रामस्थांच्यावतीने बंद पाळण्यात आला . परिसरातील झरे व घरनिकी येथे बाजारपेठेतील व्यवहार ठप्प होते. या दोन्ही गावामध्ये आज सकाळपासूनच बंद...
जुलै 29, 2018
कोल्हापूर - भारतीय राज्यघटनेच्या विशिष्ट कलमात बदल करण्याची भूमिका घेतली, तर आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हाती आहे, त्यांच्याच हाती केंद्राची आहे. त्यांनी केंद्रातील सदस्यांना सांगून दुरुस्ती करून घ्यावी. राज्यसभेत संख्याबळ कमी असले, तरी तेथे अन्य विरोधी...
जुलै 29, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्व राजकीय पक्षांचे एकमत असून राज्य मागासवर्गीय आयोगाने यासंदर्भातला अहवाल त्वरित सादर करावा, अशी विनंती आज महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय बैठकीत मंजूर करण्यात आली. हा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर वैधानिक बाबींची पूर्तता करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन...