एकूण 23 परिणाम
जुलै 05, 2019
नाशिक - निर्यातक्षम द्राक्षाच्या ‘आरा’ या कॅलिफोर्निया वाणाचे ‘उत्पादन आणि विक्री’बाबतचे भारतातील सर्वाधिकार नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला मिळाले आहेत. ब्रिटनमधील ज्युपिटर कंपनीकडून हे अधिकार प्राप्त झाल्याची माहिती ‘सह्याद्री’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
एप्रिल 26, 2019
महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा विचार करता यंदा बारा कोटी रुपयांच्या वर उलाढाल यंदाच्या हंगामात झाली. प्रीकूलिंग व रेफर व्हॅन यांच्या मदतीने स्ट्रॉबेरीचा कालावधी वाढवणे, दूरच्या बाजारपेठेत ती पाठवणे व एकूण आवक स्थिर ठेऊन दरही समाधानकारक पातळीत ठेवणे येथील स्ट्रॉबेरी उत्पादकांना शक्य...
मार्च 15, 2019
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पूर्णपणे भाताचा पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील लोहगड, विसापूर, तिकोना या किल्ल्यांच्या सान्निध्यात व डोंगर रांगामध्ये ढालेवाडी गाव वसले आहे. पवना धरणामुळे जवळच्या पवनानगर परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. पनवेल येथे राहणारे अर्थमूव्हर्स आणि ट्रान्सपोर्ट...
ऑक्टोबर 17, 2018
अौरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळ येथील श्रीराम शेळके एकेकाळी कपाशी व भाजीपाला पिकांच्या उत्पादनातील पट्टीचे शेतकरी होते. सततचा दुष्काळ आणि मजूरटंचाईमुळे या पिकांना पूर्णविराम देण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण संकटांशी धैर्याने सामना करताना त्यांनी फळबाग लागवडीतून पीकपद्धती बदलली....
ऑक्टोबर 11, 2018
नाशिक - ‘ॲग्रोवन’तर्फे गुरुवारी (ता. ११) व शुक्रवारी (ता. १२) नाशिक जिल्ह्यात ‘द्राक्ष पीक व्यवस्थापन व आर्थिक नियोजन’ या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘यारा फर्टिलायझर्स’ या कार्यक्रमांचे माध्यम प्रायोजक आहेत. वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि असुरक्षित बाजारस्थिती यामुळे...
सप्टेंबर 28, 2018
हैदराबाद - ‘द वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स`तर्फे (वॅन-इफ्रा) दिल्या जाणाऱ्या ‘द साउथ एशियन डिजिटल मीडिया ॲवॉर्डस'मध्ये सकाळ, ‘ॲग्रोवन’ आणि सरकारनामा यांनी बाजी मारली आहे. ‘ॲग्रोवन'चे मोबाईल ॲप्लिकेशन आणि 'सरकारनामा' या संकेतस्थळाला ‘सर्वोत्तम डिजिटल न्यूज स्टार्टअप'साठीचा...
सप्टेंबर 20, 2018
सातारा - राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी लागवडीस प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात या हंगामात सरासरी इतकी म्हणजेच चार ते साडेचार हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, वाई, कोरेगाव, पाटण व सातारा...
सप्टेंबर 14, 2018
नवी दिल्ली / पुणे -  बी-हेवी मोलॅसिसपासून (उसाच्या रसाचा साखर तयार करण्याऐवजी इथेनॉलनिर्मितीसाठी वापर) तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत १०.४ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहारविषयक समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार या इथेनॉलचे दर प्रतिलिटर ५२.४३ रुपये राहणार आहेत...
जुलै 04, 2018
मे अखेर काेकणातील हापूसचा हंगाम संपल्यानंतर पुढे महिनाभर ग्राहकांच्या चिभेवर हापूसची चव रेंगाळण्यासाठी ‘जुन्नर हापूस` मुंबई बाजारपेठेत दाखल होतो. देवगड, रत्नागिरी हापूसबराेबरच मुंबई बाजार पेठेत ‘जुन्नर हापूस`देखील प्रसिद्ध आहे. या हापूसला विशेष ग्राहक तयार झाला आहे. साधारण फेब्रुवारीनंतर तळ...
मे 14, 2018
चंद्रपूर : ‘मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...’ दुर्धर आजारपणामुळे अंथरुणावर खिळलेले शेतकरी कृषी संशोधक दादाराव खोब्रागडेदेखील जिवंतपणातील मरणयातनांचा अनुभव आज घेत आहेत. भाताचे (धान) एक- दोन नव्हे, तर तब्बल नऊ वाण विकसित करण्याचा विक्रम करणाऱ्या आणि हजारो हेक्टरवर ज्यांच्या वाणांची लागवड होत...
मे 10, 2018
पुणे - राज्य सरकारने भुकटीसाठीच्या दुधाला प्रतिलिटर ३ रुपये जाहीर केलेले अनुदान आमच्या काहीही उपयोगाचे नाही. आम्हाला शासन निर्धारित २७ रुपये प्रतिलिटर भाव मिळावा, याकरिता प्रयत्न हवे होते, मात्र तसे झाले नाही. ही निव्वळ दिशाभूल आहे. ‘जखम मांडीला अन्‌ मलम शेंडीला’ असा हा प्रकार असल्याच्या संतप्त...
मार्च 18, 2018
ठण... ठण... ठण... ठण... ठण... ठण...  ...भट्टीत तापून लालबुंद झालेल्या कोयत्याच्या पात्यावर घणाचे घाव पडताहेत... कोयत्याचं पातं धारदार होतंय... लोहाराच्या तापलेल्या भट्टीजवळ कामात मग्न असलेली पिंकी पवार काम हातावेगळं करतेय... कुणाला खुरपं हवंय, कुणाला विळीला पाणी पाजून हवंय......
जानेवारी 14, 2018
पुणे - शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतमालाला शाश्‍वत बाजारपेठ मिळण्यासाठी पणन मंडळाच्या वतीने माेबाईल व्हेजीटेबल मार्केटचे मॉडेल विकसित करण्यात येत आहे. या मॉडेलसाठी महानगरपालिकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पणन मंडळाच्या वतीने राज्य शासनाकडे केली आहे....
सप्टेंबर 28, 2017
तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) गावातील शेतकऱ्यांनी केळीवरील करपा रोगाच्या उच्चाटनासाठी सामूहिक पद्धतीने एकात्मिक पीक व्यवस्थापन सुरू केले. त्यात सातत्यही ठेवले. गावातील युवकांनी एकत्र येत कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली. केळी उत्पादनासोबत दुग्ध व्यवसायाने तांदलवाडीला विकासाची दिशा दाखविली आहे....
सप्टेंबर 10, 2017
पुणे - उत्तर प्रदेशने उसाची उत्पादकता आणि साखर उतारादेखील वाढविला आहे. उत्पादकतेत महाराष्ट्र मात्र झपाट्याने मागे गेला असून, आता उत्पादकता न वाढविल्यास राज्यातील संपूर्ण कारखानदारी अडचणीत येण्यास जास्त वेळ लागणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला आहे.  ...
जून 29, 2017
पुणे जिल्ह्यातील केंदूर हे वाड्यावस्तीचे गाव एकेकाळी पिण्याचे व शेतीसाठी अशा दोन्ही दृष्टीने पाणीटंचाई ग्रस्त होते. परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्था, स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ, आमदार, खासदार निधी आदींच्या माध्यमातून झालेल्या विविध जलसंधारण आणि विकासकामांमुळे गावाचे रुपडे पालटू लागले...
जून 18, 2017
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन पीककर्ज नाही; बॅंकांकडून दहा हजारही मिळत नाहीत खुटपुरी येथे शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध  बुलडाणा - खरीप हंगामातील पेरणी तोंडावर अालेली असताना शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यात असंख्य अडचणी येत अाहेत. शासनाने तातडीने १० हजार रुपये देण्याचे जाहीर केले. परंतु...
मे 26, 2017
पुणे - राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा ऊस लागवड किमान ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे, असे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले. मात्र, काही भागात पाण्याअभावी उसाची उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. त्यामुळे येत्या हंगामात मुबलक ऊस उपलब्ध राहील असे वाटत नाही, असे निरीक्षण...
एप्रिल 10, 2017
सातारा: जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मातृरोपास झालेला विलंब, लागवडीच्या काळात दमदार पावसाने लागवडीस झालेला खोळंबा आदी कारणामुळे स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात घट झाली होती. परिणामी, स्ट्रॉबेरीच्या उत्पादन घट झाली. मात्र गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांना...