एकूण 10 परिणाम
जून 07, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात बॅंकिंग क्षेत्रातील रोकडटंचाईबाबत ठोस निर्णय न झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांनी बॅंकिंग, भांडवली वस्तू व ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सेन्सेक्‍स तब्बल ५५३ अंशांनी गडगडून ३९,५२९ अंशांवर...
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन : म्हैसूर येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)  मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी 1 ऑक्टोबर रोजी गीता यांची निवड जाहीर केली होती. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या...
नोव्हेंबर 06, 2017
विक्रम प्रस्थापित करत शेअर बाजाराचे दोन्हीही निर्देशांक मागील आठवड्यात आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च भावावर पोहोचले. रुपयातील तेजी, आशिया बाजारातील उत्साही वातावरण, स्थानिक संस्थांची जोरदार खरेदी आणि त्याच वेळी इतर गुंतवणुकीतील (उदा. सोने) मरगळ या सगळ्याचा एकत्रित परिणाम शेअर बाजारातील या...
जुलै 31, 2017
मुंबई:  प्राप्तिकरदात्यांसाठी वार्षिक विवरण पत्र (रिटर्न) भरण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विवरण पत्रासाठी आज शेवटचा दिवस होता मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने सरकारने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला. प्राप्तिकरदात्यांना आता 5 ऑगस्टपर्यंत विवरणपत्र सादर करावे लागेल. www.incometaxefiling....
जुलै 19, 2017
बारामती : येत्या तीन महिन्यात बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती बीएसएनलच्या ब्रॉडबँड सेवेने जोडण्याचे काम पूर्ण होईल अशी माहिती बीएसएनलचे महाप्रबंधक एस.एम. भांताब्रे यांनी दिली. आज बारामतीशी संबंधित काही महत्वाच्या विषयांवर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी ही...
जून 11, 2017
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर 16 जूनपासून रोजच्या रोज ठरविले जाणार आहेत, या निर्णयाच्या विरोधात ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने (एआयपीडीए) 16 जूनरोजी देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एआयपीडीएने 16 जूनला 'नो पर्चेस डे' जाहीर केला आहे.   केंद्र...
मे 31, 2017
मुंबई : वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. 'जीएसटी'ने देशात एकच कर प्रणाली अस्तित्वात येणार आहे. एकीकडे ऑटोमेशनमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांवर टांगती तलवार असताना जीएसटी मात्र आयटीतील तंत्रज्ञांसाठी नवी संधी ठरणार आहे. संपूर्ण ऑनलाइन कर...
मार्च 27, 2017
मुंबई: लार्सेन व टुब्रो कंपनीला(एल अँड टी) बांधकाम क्षेत्रात तब्बल 705 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. कंपनीच्या पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन विभागाला टांझानियाच्या पाणी व सिंचन मंत्रालयाकडून हे कंत्राट प्राप्त झाले आहे. एल अँड टी आणि श्रीराम ईपीसीच्या संयुक्त भागीदारीतून या...
फेब्रुवारी 11, 2017
नवी दिल्ली: श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सने डॉईश बँकेच्या सिंगापूर शाखेला 200 कोटी रुपयांच्या मसाला बाँड्सची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कंपन्यांतर्फे परदेशी कंपन्यांना वाटप केल्या जाणाऱ्या कर्जरोख्यांना 'मसाला बाँड्स' असे संबोधले जाते. हे कर्जरोखे विकून कंपन्यांना...
नोव्हेंबर 16, 2016
मागील काही लेखांमधून शेअर बाजारातील नफेखोरीची शक्‍यता अधोरेखित केली होती व त्याच वेळेस शेअर खरेदीची यादीपण तयार ठेवायला सुचविले होते. त्याच अनुषंगाने आज सातत्याने बाजार कोसळत असताना, ‘मंदी हीच संधी’ या उक्तीप्रमाणे बाजारातील गोंधळाकडे दुर्लक्ष करून, थोडे धैर्य दाखवायला हवे आणि या सुवर्णसंधीचा फायदा...