एकूण 34 परिणाम
जून 16, 2019
एखाद्या शांत तळ्यात एक-दोन दगड पडल्यावर तरंग उमटतात. एका तरंगातून दुसरा तरंग उमटत जातो आणि तरंगांचे गुंतागुंतीचे आकृतिबंध तयार होत राहतात... तसाच काहीसा अनुभव देणारा चित्रपट म्हणजे ‘वेलकम होम.’ सुमित्रा भावे यांनी लिहिलेला आणि सुनील सुकथनकर यांच्यासह दिग्दर्शित केलेला हा नितांतसुंदर चित्रपट. या...
जून 04, 2019
"बिग बॉस 12' ची विजेती अभिनेत्री दीपिका कक्कड आणि "बहु हमारी रजमीकांत' फेम अभिनेता करण ग्रोवर हे लवकरच एका मालिकेतून एकत्र झळकणार आहेत. हे दोघेही "स्टार प्लस' वाहिनीवरील "कहॉं हम कहॉं तुम' या मालिकेतून प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. ही मालिका अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने आणि तिचे पती ...
मे 29, 2019
घर म्हणजे काय', 'माझं घर म्हणजे काय', 'आपली माणसं म्हणजे काय' हे आणि असे अनेक प्रश्न विचारत त्यांची उत्तरंही देणाऱ्या 'वेलकम होम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनय क्षेत्रातील नामांकित कलाकारांची फळी दिसेल.   चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी,...
मे 15, 2019
बॉलिवू़डची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. सौंदर्यानं आणि नृत्यानं घायाळ करणाऱ्या माधुरीनं तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. माधुरी आजही तिच्या सौंदर्यासाठी, सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.  'तेजाब' ते 'कलंक' पर्यंत माधुरीने अभिनय आणि नृत्यात ठेवलेली सातत्यता जाणवते....
एप्रिल 10, 2019
मुंबई - श्रीराम राघवन दिर्गदर्शित अंधाधुन भारतात प्रचंड लोकप्रिय ठरला. परंतु, ही लोकप्रियता फक्त भारतापुरताच मर्यादीत राहिली नाही. नुकताच चीमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. तेथेही या चित्रपटाने लाकप्रियतेचे शिखर गाठले आहे. शाजाम या हॉलिवूडपटालाही अंधाधुनने मागे टाकले आहे.  #...
मार्च 25, 2019
फिल्मफेअर अवॉर्ड हा बॉलिवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कार सोहळ्याची वाट चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार बघत असतो. हा सोहळा नुकताच पार पडला. मुंबईमधील जिओ गार्डन येथे रंगलेल्या 'फिल्मफेअर अवॉर्ड 2019' या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळींनी...
जानेवारी 25, 2019
"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनी आणि मातांनो' अशा शब्दांत आपल्या भाषणाची सुरुवात करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाच दशके मराठी माणसांच्या मनात अधिराज्य गाजवलं. बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात होताच लाखोंचा जनसागर ढवळून निघायचा अन्‌ घोषणाबाजी व्हायची. शुक्रवारी प्रदर्शित...
डिसेंबर 05, 2018
कागल तालुक्‍यातील सेनापती कापशी गावची ही हौशी मंडळी. या परिसरात राजाभाऊ चिकोडीकर यांनी नाटकांची परंपरा रुजवली. पण, त्यांच्यानंतर ही परंपरा खंडित झाली. गेल्या पाच-सहा वर्षांपासून मात्र पुन्हा येथील रंगभूमीवर नव्याने काही प्रयोग सुरू झाले आणि ही मंडळी केवळ गाव आणि तालुक्‍यापुरतीच मर्यादित न राहता...
ऑक्टोबर 26, 2018
अष्टपैलू अभिनयाने नटश्रेष्ठ डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार म्हणून ओळख मिळवली. त्यांच्या आयुष्यातील चढउतार मांडणारा 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात डॉ. घाणेकर यांची भुमिका अभिनेता सुबोध भावे यांनी केली आहे. शिवाय...
ऑक्टोबर 07, 2018
'अंदाधुन' हा चित्रपट थ्रिलर असला, तरी सस्पेन्स थ्रिलर नाही, हे पहिल्यांदाच सांगायला पाहिजे. 'कहानी', 'रेस' किंवा 'दृश्‍यम'सारखा शेवटी एक अचाट धक्का त्यात नाही. मात्र, त्यामुळे काही फरक पडत नाही. 'थ्रिलर'चा बादशहा श्रीराम राघवन शेवटी एखादा धक्का देण्यापेक्षा चित्रपटभर असे धक्के पेरत...
ऑक्टोबर 03, 2018
'डॉ. काशीनाथ घाणेकर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाची पहिली झलक सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. आपल्या अष्टपैलू अभिनयाने नटश्रेष्ठ डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार म्हणून ओळख मिळवली. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. डॉ. घाणेकर यांची...
जुलै 22, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेल हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे कारण अनेक बॉलिवूड कलाकार आणि नेते मंडळींनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.  उद्योगपती नमित सोनी सोबत पुर्णा यांचा विवाह...
जून 02, 2018
जगाला काहीतरी वेगळे करून दाखवण्याची तळमळ प्रत्येक तरुणाला असते. याच तळमळीतून, चित्रपट क्षेत्राची कसलीही पार्श्वभूमी नसताना अर्जुन महाजन, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे, दिनेश, अनिकेत, सोमनाथ, सुरज आणि शिवाजी या सात मित्रांनी 'सावंतवाडी डेज...' नावाचा एक लघुपट तयार केला आणि 13 व्या पुणे...
एप्रिल 17, 2018
पुण्यातील नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्यांचे कौतुक केले जाते आणि त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मंगेशकर कुटुंबियांची ही परंपरा गेल्या 29 वर्षापासून सुरु...
फेब्रुवारी 21, 2018
कोल्हापूर - सिनेमाचे माध्यम केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर जगण्याची दिशा मिळण्यासाठी प्रभावी आहे. विद्यार्थ्यांनी शालेय वयातच आशयघन सिनेमांशी मैत्री करावी, असा मौलिक मंत्र आज अभिनेता सागर तळाशीकर यांनी दिला. येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि महापालिका शिक्षण मंडळाच्या तिसऱ्या बालचित्रपट...
नोव्हेंबर 10, 2017
आयुष्यमान पुण्याला येत आहे. तो पुण्यात श्रीराम राघवन यांच्या फिल्म चे शेवटचे शेड्यूल शूट करणार आहे. थ्रिलर फिल्म आहे. नाव ठरलेले नाही. शेवटचे वर्ष आयुष्यमान खुराना साठी ड्रीम इयर ठरले आहे. बरेली की बर्फी आणि शुभ मंगल सावधान हे त्याचे मागील वर्षी चे फिल्म हिट झाले होते. आयुष्यमान या...
नोव्हेंबर 09, 2017
जातिव्यवस्था ही भारतीय समाजाच्या नसानसांत भिणलेली गोष्ट. अर्थातच ती नाटकाचा प्रमुख विषय बनली, यात नवल ते कसले ?  समाजातील कोणताही घटक किंबहुना जातीला स्वतःची एक अस्मिता आहे आणि ती प्रत्येक समूहाने जपण्याचा प्रयत्न केला आहेच; मात्र,बदलांना सामोरे जाताना काही गोष्टी एकूणच समाजाला आत्मसात कराव्या...
ऑक्टोबर 26, 2017
मुंबई : चित्रपट म्हणजे समाजमनाचा आरसा असतो या श्रद्धेने वैविध्यपूर्ण विषयांवर चित्रपटनिर्मिती करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा समावेश होतो. दोघी, वास्तुपुरुष, अस्तु, देवराई, बाई, पाणी, कासव या चित्रपटांसाठी तब्बल ७ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेली ही...
ऑक्टोबर 08, 2017
5 नोव्हेंबरला वितरण ः जयंत सावरकरांच्या हस्ते वितरण होणार सांगली : मराठी रंगभूमीसह सिने, टीव्हीसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी यंदाचा अत्यंत मानाचा असा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. आजच याची माहीती माध्यमांना देण्यात आली.  रंगभूमी दिनी 5 नोव्हेंबरला पुस्कार प्रदान केली जाईल....
सप्टेंबर 24, 2017
पुणे : नवरात्रौ महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी अशी माहिती दिली की, ज्येष्ठ अभिनेते व रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांना यंदाचा महर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या बुधवारी (दि.२७ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...