एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 05, 2018
मॉस्को (रशिया) - ‘‘सध्या जगभर सामाजिक परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. तंत्रज्ञानाची सुनामी येऊ घातली आहे. या बदलाची चाहूल उच्च शिक्षण देणाऱ्या भारतीय संस्थांनी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांची आवड व क्षमता ओळखून त्यांना शिक्षण द्यायला हवे,’’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार...
जून 15, 2018
शाश्‍वत शेतीसाठी जलसंधारण महत्त्वाचे न्यूयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे एक प्रचंड जाळे निर्माण होत असून, ही संपूर्ण प्रणाली एकाच तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारताचा न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावास आणि फ्रेंड्‌स ऑफ...
नोव्हेंबर 22, 2017
सोल - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन कमांड) बुधवारी जारी केलेल्या नाट्यमय चित्रफीतनुसार, उत्तर कोरियच्या सैनिकाने दक्षिण कोरियाच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. सीमा ओलांडत असताना उत्तर कोरियन सैन्य दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात त्या सैनिकाच्या जीप व पायाला पाच वेळा...
नोव्हेंबर 20, 2017
फिलिपिन्स : चित्रपटाच्या सुरू होण्यापूर्वी लागणाऱ्या राष्ट्रगीताला उभे न राहिल्याने एका प्रेक्षकाला अटक करण्यात आल्याची घटना फिलिपिन्समधील क्लार्क, पाम्पंगा येथे घडली आहे. येथील इराकमधील फिलिपिन दुतावासाचे प्रभारी एल्मर कॅटो हे यावेळी चित्रपटगृहात उपस्थित होते. त्यांनी बाईल आइनस्टाईन गोन्झालेस या...
ऑगस्ट 05, 2017
नवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या मंत्रिमंडळात हिंदू खासदार दर्शन लाल यांचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये 20 वर्षांनंतर प्रथमच हिंदू नेत्याची मंत्रीपदी निवड झाली आहे. नवाज शरीफ यांना 'पनामा पेपर्स' प्रकरणातील भ्रष्टाचारामुळे नवाझ शरीफ यांना अपात्र...
जुलै 31, 2017
नवी दिल्ली - पाकिस्तानचे पदच्यूत पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानी सैन्याचा अपमान केल्याची टीका पाकमधील तेहरिक-इ-इन्साफ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी केली आहे. किंबहुना, "भारताचे पंतप्रधान नरेंद्रन मोदी यांनी केला असता; तसाच अपमान शरीफ यांनी पाक सैन्याचा केला असल्याची,' भावना...
जुलै 09, 2017
इस्लामाबाद - कर्करोगग्रस्त एका पाकिस्तानी महिलेने उपचारासाठी भारतात येण्यासाठी थेट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. भारतीय दुतावासाकडून 25 वर्षीय फैजा तन्वीरचा व्हिसा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे तिने आता सुषमा स्वराज यांना ट्विट करत मदतीची मागणी केली आहे. फैजाला...
जुलै 02, 2017
इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पाक सरकारविरोधात आज (रविवार) पाक व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) निदर्शने करण्यात आली.  पीओकेमधील नेते हयात खान यांनी पाक लष्कर आणि सरकारला इशारा देताना याठिकाणी दहशतवादी पाठविणे बंद करावे, असा इशारा दिला. आता पुरे झाले आहे, आम्ही त्यांना येथून हकलून...
जुलै 02, 2017
काठमांडू - नेपाळमधील रामेच्चप भागाला आज (रविवार) सकाळी भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोठेही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 4.9 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा...
जून 25, 2017
वॉशिंग्टन - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगालहून अमेरिकेत दाखल झाले असून, आज (रविवार) ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी ट्रम्प यांनी मोदी माझे खरे मित्र असल्याचे ट्विट केले आहे. मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला सुरुवात झाली असून शनिवारी रात्री उशिरा...
मे 07, 2017
बुद्‌ध्यांक चाचणीत मिळवले १६२ गुण; ‘ब्रिटिश मेन्सा’मध्येही प्रवेश; अल्पवयात नवा विक्रम लंडन/बारामती - विविध कामांनिमित्त परेदशामध्ये स्थायिक झालेले अनिवासी भारतीय कर्तृत्व आणि पराक्रमाच्या बळावर यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना दिसतात. ‘आयटी’ उद्योगापासून भौतिक विषयातील संशोधनापर्यंत,...