एकूण 42 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई :  भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलींची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध नियुक्ती झाली. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीही गांगुलींचे अभिनंदन करत त्यांची निवड अत्यंत योग्य असल्याचे म्हणत त्यांना समर्थन केले...
सप्टेंबर 30, 2019
मुंबई ः दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हाही यंदाच्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतील मतदार आहे. केवळ सचिनच नव्हे तर मुंबईतील 39 क्रिकेटपटूंना हा आधिकार लाभला आहे. लोढा समितीने भारतीय क्रिकेट मंडळाच्या संलग्न संघटनांना माजी क्रिकेटपटूंना मतदार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार 24 पुरुष आणि...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : भारतीय कबड्डी महासंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने सरकार्यवाह आस्वाद पाटील तसेच संघटनेच्या कार्यकारिणीत आजीव सदस्य या नात्याने प्रवेश मिळालेले बाबूराव चांदेरे यांची नावे प्रतिनिधी म्हणून पाठवली आहेत. भारतीय कबड्डी महासंघावरील प्रशासक नित्तू न्यायाधीश एस. पी. गर्ग...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : राज्याची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे मी भारतीय महासंघातील पदाला वेळ देऊ शकणार नाही, त्या पदाला योग्य वेळ देण्याची जबाबदारी पार पाडू शकत नसेल, तर तिथे जाणे योग्य नव्हे. मी जे काम हाती घेतो ते पूर्ण जबाबदारीने पार पाडतो असे राज्यातील कबड्डी पदाधिकाऱ्यांना सांगत अजित पवार...
जुलै 16, 2019
मुंबई : देशांतर्गत मोसम सुरु होण्यापूर्वीच्या शिबिरासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने 36 खेळाडूंची निवड केली आहे त्यात पृथ्वी शॉ, मुंबईकडून पुन्हा खेळण्यास पात्र ठरलेला सर्फराझ खान यांच्यासह रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे यांचीही निवड केली आहेत.  हे शिबिर वांद्रे कुर्ला संकूलातील शरद पवार...
जानेवारी 01, 2019
पुणे : टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धा सदैव पुण्यातच होईल. या स्पर्धेमुळे नवोदितांना प्रेरणा मिळेल. ऍकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात विजेते निर्माण होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सोमवारी सायंकाळी...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - भारताची सर्वात अनुभवी फलंदाज मिताली राजच्या नाबाद शतकाच्या जोरावर भक्कम धावसंख्या उभारणाऱ्या भारत ‘अ’ संघाने सलग दुसऱ्या ट्‌वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा २८ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. बीकेसी येथील शरद पवार अकादमीत सुरू...
सप्टेंबर 20, 2018
दुबई- आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हॉँगकॉंगवर विजय मिळवताना भारताची खूप दमछाक झाली. भारताने कसाबसा हॉँगकॉंगवर 26 धावांनी विजय मिळवला. मात्र या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्याला आयसीसीचे व बीसीसीआयचे...
मे 02, 2018
सर्वोच्च न्यायालय "एक राज्य एक मत' शिफारशीचा फेरआढावा करणार  नवी दिल्ली - लोढा शिफारशींमधील अडचणीच्या ठरणारी एक शिफारस असलेल्या एक राज्य एक मत शिफारशीचा फेर आढावा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. ही शिफारस रद्द करण्यात आली, तर त्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या...
एप्रिल 13, 2018
पुणे - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जिवाच्या कराराने सहभागी होत सोनेरी यश मिळविलेल्या राहुल आवारेला प्रशिक्षक काका पवार यांचे "मरना है, लेकिन करना है' हे वाक्‍य सतत आठवत होते. त्यामुळे त्याने पाठोपाठ लढती जिंकण्याचा धडाका लावला. उजव्या खांद्याची दुखापत आणि ऑलिंपिकच्यावेळी वादग्रस्त निवड...
जानेवारी 30, 2018
पुणे - राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने या वेळी अकरा वर्षाने विजेतेपद मिळविले ही अभिमानाची बाब असली, तरी महाराष्ट्राचे गतवैभव पुन्हा मिळविण्याची जबाबदारीदेखील या विजेतेपदाने वाढली आहे, असा सल्ला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. राष्ट्रीय विजेतेपद मिळविणाऱ्या...
जानेवारी 05, 2018
कोल्हापूर - चौकार-षटकारांच्या आतषबाजीत सकाळ - रोटरी प्रीमियर लीग चषक क्रिकेट स्पर्धेस आज सुरुवात झाली. अखेरच्या षटकांत २३ धावांची गरज असताना प्रोफेशनल सुपर चॅलेंजर्सच्या मयूर पटेलची तडाखेबाज खेळी व एम.डब्ल्यू.जी. सुपरकिंग्जच्या सूरज रायगांधीने केलेली संयमी फलंदाजी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. दोघांनी...
जानेवारी 02, 2018
पुणे - पुण्याच्या अर्जुन कढेने फ्रेंच जोडीदार बेनॉईट पैरे याच्या साथीत टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत प्रयत्नांची शिकस्त केली; पण द्वितीय मानांकित नेदरलॅंड्‌सच्या मॅटवे मिडीलकूप-रॉबीन हासी यांनी अनुभव पणास लावत १-६, ७-५, १०-७ असा विजय खेचून आणला. सलामीच्या दिवशी रामकुमार...
जानेवारी 02, 2018
पातुर्डा फाटा (बुलडाणा) - संग्रामपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वाननदी काठावर वसलेल्या नेकनामपुच्या अनिल श्रीराम निंबोळकार याची राष्ट्रीय कबडडी संघात दिल्लीच्या कर्णधारपदी निवड झाली. दुर्गम भागतील युवकाला मिळाली संधी मिळाल्याने त्याचे कौतुक होत आहे .   नेकनामपुरच्या अनिल श्रीराम...
जानेवारी 01, 2018
सांगली - कबड्डीनगरी... सांगलीची आणखी एक ओळख म्हणावी लागेल. हुतूतूपासून ते कबड्डीपर्यंत सांगलीने राज्यात नव्हे तर देशात दबदबा निर्माण केला. कबड्डीतून जिल्ह्याला केंद्राचा पहिला अर्जुन पुरस्कार सांगलीचे श्रीराम ऊर्फ राजू भावसार यांनी मिळवून दिला. कबड्डीसाठी वाहून घेतलेल्या भावसार यांनी ‘...
डिसेंबर 31, 2017
पुणे : टेनिसच्या कोर्टवर डबल्स स्पेशालिस्ट एकेरीत धोकादायक ठरू शकतात. मुळात त्यांच्यादृष्टीने गमावण्यासारखे फार काही नसते. या पार्श्वभूमीवर टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत शनिवारी जे. विष्णू वर्धन आणि एन. श्रीराम बालाजी यांनी पहिल्या लढतीत दवडणे निराशाजनक ठरले...
नोव्हेंबर 14, 2017
पुणे : भारताच्या एन. श्रीराम बालाजी आणि साकेत मैनेनी यांनी एमएसएलटी आणि पीएमडीटीए आयोजित एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.  म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या साकेतने बोस्निायाच्या...
नोव्हेंबर 06, 2017
पुणे - राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वार्षिक कार्यक्रमातील प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या यजमानपदाचा पुण्याला सलग दुसऱ्या वर्षी मान मिळाला आहे. फरक इतकाच की या वर्षी हा बहुमान पुणे जिल्हा तालीम संघाला मिळाला असून, या स्पर्धी पुढील महिन्यात मुळशी तालुक्‍यातील भूगाव येथे पार पडतील....
ऑगस्ट 21, 2017
कोलंबो - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे प्रेमसंबंध सर्वांनाच माहिती असताना आता या दोघांच्या प्रेमाचे रोपटे श्रीलंकेत बहरताना दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून, भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकली आहे. क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत...
ऑगस्ट 14, 2017
डेव्हिस करंडकासाठी पेसला वगळण्याचे संकेत नवी दिल्ली - कॅनडाविरुद्धच्या जागतिक गटातील प्ले-ऑफ डेव्हिस करंडक लढतीसाठी युकी भांब्री आणि साकेत मैनेनी यांचे पुनरागमन निश्‍चित धरले जात असून, अनुभवी लिएँडर पेसला पुन्हा एकदा वगळलेच जाणार, असेच चित्र सध्या दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या लढतीसाठी...