एकूण 575 परिणाम
जून 16, 2019
मुंबई : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील भांडण मिटविण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज अपयश आले. संतप्त झालेले उदयनराजे बैठकीतून तावातावाने निघून गेले. बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रामराजे यांच्यावर...
जून 13, 2019
मुंबई - ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची कोंडी केली आहे. नीरा-देवघर धरणाचे बारामतीला जाणारे पाणी रोखण्याचे आदेश राज्य सरकारने आज जारी केले.  "...
जून 12, 2019
पुणे : नीरा देवघर प्रकल्पामधून बारामती परिसराला देण्यात येणारे पाणी थांबविण्याचा राज्य सरकारला दिलेला प्रस्ताव आज (बुधवार) मंजूर करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का समजला जात आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात...
जून 11, 2019
नाशिक : युतीत मतभेद नाही. "ये दोस्ती हम नहीं तोडेंगे,' असे म्हणत "अबकी बार 220 पार' या न्यायाने एकदिलाने काम करून राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या 220 जागा निवडून आणायचा आमचा निर्धार आहे. आमचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या भाजप कार्यकर्त्यांना तशा स्पष्ट सूचनाच आहेत. त्यामुळे राज्यात आगामी मुख्यमंत्री...
जून 11, 2019
मुंबई -  "ईव्हीएम-व्हीव्हीपॅट या दोन्ही यंत्रांमध्ये काहीच गडबड झाली नाही. मतमोजणी करताना संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर असलेल्या मशिनमध्ये गडबड झाली,' असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत केला. याबाबत मला या क्षेत्रातील अनेक जाणकारांनी याविषयी माहिती...
जून 09, 2019
आज दिवसभरात घडल्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी...आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील बातम्यांसह क्रीडा जगतातील महत्त्वाच्या घडामोडी वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... - आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री? - टॉयलेटचे दार समजून उघडले विमानाचे 'एमर्जन्सी एक्झिट' - उद्धवजी 10 वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर...
जून 09, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी अतिविशिष्ट व्यक्तींसाठी आरक्षित कक्षातील पहिल्या रांगेतील आसनच राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, तरिही माध्यमांमध्ये खोटी बातमी पेरण्यात आली, याची पोलखोल भाजपकडून करण्यात आली आहे. राष्ट्रपतींचे प्रसिद्धी सचिव अशोक...
जून 09, 2019
मुंबई - फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर भर देण्याचे ठरवले आहे. पक्षाच्या २०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पक्षाध्यक्ष शरद पवार उद्या (ता. ९) फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत....
जून 08, 2019
बारामती शहर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी...
जून 03, 2019
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या मुंबई महापालिकेतील उपायुक्त निधी चौधरी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे....
जून 02, 2019
'तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा.. ती जबाबदारी माझी आहे' असं सांगत डॉ. सुजय विखे पाटील यांनी येथून लढू इच्छिणार्‍या रोहित पवार यांनाच इशारा दिला.. 'रोहित यांची अवस्था पार्थ पवार यांच्यापेक्षाही वाईट करू', असे सुजय विखे पाटील म्हणाले. आता विखे बोलले ते वरवरचं नाहीये....
जून 01, 2019
कर्जत (जि. नगर) : पालकमंत्रीसाहेब, तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा. ती जबाबदारी माझी आहे. तुमच्या विकासाच्या झंझावाताची पाहिजे तेवढी प्रसिद्धी झाली नाही. मात्र, इतिहास घडवू, सर्वच कामे बोलून होत नाहीत. आजोबा बाळासाहेब विखे पाटलांसारखा गप्प बसून काम दाखवू, असे सांगून डाॅ. सुजय विखे यांनी कर्जत-...
मे 31, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस आघाडीत सामावून घेण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. राज...
मे 29, 2019
आज दिवसभरात घडल्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी...पण त्या कदाचित वाचायच्या राहून गेल्या असतील...या सर्व बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...अन् तेही 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - शिवसेनेला एकच मंत्रिपद मिळण्याची शक्यता? - अरुण जेटलींची निवृत्ती घोषणा; मोदींना लिहिले पत्र - मंत्र्याने...
मे 29, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यामध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली.  मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. आगामी ...
मे 28, 2019
मुंबई - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सरसकट कर्जमाफी देण्याची गरज व ती कशा पद्धतीने देता येईल, यावर चर्चेसाठी शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्...
मे 27, 2019
आघाडीचे नेते भाजपच्या वाटेवर; "मनसे' आघाडीत येण्याची शक्‍यता  मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आगामी विधानसभेच्या तोंडावर दोन्ही कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी काळात कॉंग्रेस आघाडीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  मागील लोकसभा निवडणुकीच्या...
मे 26, 2019
आज दिवसभरात घडल्यात अनेक घडामोडी...देशभरातील या सर्व महत्त्वाच्या बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... दिवसभरातील घडामोडी वाचा खाली दिलेल्या लिंकवर... "राहुल गांधीनी राजीनामा द्यावा ही घरातल्याच 'या' प्रमुख सदस्याची होती इच्छा निंबाळकरांचा विजय केवळ मोहिते-पाटील यांच्याच कर्तृत्वामुळे नाही...
मे 26, 2019
पुणे : "थकलो आहे जरी, मी अजून झुकलो नाही. जिंकलो नसलो, तरी अजून मी हरलो नाही ,'' अशी इन्स्टाग्रामवर भावनिक पोष्ट करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारचा दिलासा दिला. पवार यांच्या या पोष्टची सोशल मीडियावर...
मे 26, 2019
कोरेगाव (जि. सातारा) - ‘सरकारकडून जनावरांसाठी पाण्याची सोय केली जात नाही. ही बाब चांगली नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. काळ कठीण आहे. मात्र, आपण हरायचं नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या उपाय...