एकूण 18 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, ही समस्या दरवर्षी उद्‌भवणे याचाच अर्थ ठोस उपाययोजना करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे प्रदूषणमुक्तीसाठी दिल्लीकरांच्या दृष्टीने दिल्ली दूरच आहे. दिल्लीला स्वतःचे असे काही नाही. हवा आणि पाणी तर सोडाच पण प्रदूषणाच्या बाबतीत सुद्धा दिल्ली...
नोव्हेंबर 06, 2019
बारामती शहर : राज्यातील तीस हजारांहून अधिक पोलिस पाटलांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. दिवाळीतही पोलिस पाटलांना काहीही मानधन न मिळाल्याने त्यांची दिवाळी अंधारातच गेली आहे. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करुनही मानधनाबाबत काहीही हालचाल होत नसल्याने...
नोव्हेंबर 06, 2019
पुणे - कला संचालनालयाने एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षांचे पेपर ऑनलाइन पाठविण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याविरोधात राज्यभरातून कला शिक्षक संघटनेकडून निषेध केला जाऊ लागला आहे. निर्णय रद्द केला नाही, तर संचालनालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला आहे. येत्या २७ तारखेपासून या परीक्षा सुरू होत आहे....
नोव्हेंबर 02, 2019
नेरळ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कर्जत-लोणावळा दरम्यान पावसाळ्यात हाती घेण्यात आलेली दुरुस्तीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अद्याप हाल सुरूच आहे. दुरुस्तीच्या कामामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बंद करण्यात आले असून, काही रद्दही करण्यात आल्‍या...
नोव्हेंबर 02, 2019
पुणे - दिवाळी अंकाच्या बाजारपेठेतील खपाने एक कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. जाहिरातींचा पाठिंबा पुरेसा नसल्याने अंक वेळेत निघतील का, अशी धाकधूक मोडीत काढत अंक थोड्या फार विलंबाने दाखल झाले. पाऊस व निवडणुकीचा ज्वर ओसरल्यावर विकलेही गेले. यामुळे दिवाळी अंकांच्या व्यवहारातील निरनिराळ्या घटकांनी "...
ऑक्टोबर 31, 2019
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहला ट्वेंटी20 सामना अत्यंत खराब कारणांमुळे चर्चेत आहे. दिल्लीतील वाढते प्रदूषण ही या सामन्यासाठी मोठी अडचण ठरत आहे. या वातावरणात खेळण्याचा खेळाडूंवर नक्कीच विपरीत परिणाम होऊ शकतो. दिल्लीतील हवेच्या दर्जाचा निर्देशांक 400च्या वर गेला आहे. त्यामुळे येथे...
ऑक्टोबर 29, 2019
नागपूर ः राज्यातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट देण्यात येते. हा निर्णय ग्रामविकास, महिला व बालविकास खात्याकडून घेण्यात येतो. मात्र, प्रत्यक्ष घरोघरी जाऊन बाळांचे लसीकरण, गरोदर मातांच्या नोंदणीसह इतरही सर्वेक्षण करणाऱ्या...
ऑक्टोबर 28, 2019
अमरावती : बडनेरा येथील वृद्धाश्रमामध्ये दिवाळीच्या दिवशी आयोजित समारंभस्थळी आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक दिनेश बूब समोरासमोर उभे ठाकल्याने वाद होऊन हाणामारी झाली. दोघांचे समर्थकही आपसांत भिडले. परस्परांवर खुर्च्या फेकल्यामुळे राडा झाला.  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रविवारी (ता. 27...
ऑक्टोबर 27, 2019
नवी दिल्ली : अवघ्या एका आठवड्यावर भारत आणि बांगलादेश यांच्यातील ट्‌वेंटी-20 लढत आली आहे; पण या लढतीच्या वेळी दिल्लीतील प्रदूषणाची तीव्रता कमी झालेली असेल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे; पण याची पूर्तता कठीणच आहे. दोन वर्षांपूर्वी डिसेंबरमध्ये भारत-श्रीलंका कसोटी झाली होती. त्या वेळी श्रीलंका...
ऑक्टोबर 26, 2019
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गोड झाली आहे. बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट बोनस देण्याच्या औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयात तूर्तास हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. यामुळे कर्मचाऱ्यांचा सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. बेस्टच्या...
ऑक्टोबर 26, 2019
मालवण : क्‍यार चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा मालवण तालुक्‍याच्या किनारपट्टीला बसला. येथील मेढा-राजकोट, बंदर जेटी, दांडी, वायरी भूतनाथ, देवबाग, तळाशील, आचरा या भागामध्ये वादळामुळे निर्माण झालेल्या जबरदस्त उधाणाचे पाणी घुसून मोठे नुकसान झाले. उधाणामुळे पाणी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून...
ऑक्टोबर 24, 2019
जयसिंगपूर - लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूकीतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मतदारांनी नाकारले. यामुळे नाराजीनाट्याला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनाच जर संघटना नको असेल तर तर आता वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा पवित्रा काहींनी घेतला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर होणाऱ्या ऊस हंगामाच्या पार्श्‍...
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई : फक्त 2500 रुपये दिवाळी भेट मिळणार असल्यामुळे एसटी महामंडळातील कामगारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे मान्यताप्राप्त कामगार संघटनेने शुक्रवारी (ता. 25) संपूर्ण राज्यात "निर्देश' आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.  राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांना सरकारच्या निर्णयानुसार थकबाकीसह तीन टक्के...
ऑक्टोबर 23, 2019
सोलापूर - राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा "फेस्टिव्हल ऍडव्हान्स' राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना द्यावा, या मागणीवरून एसटी कामगार 25 ऑक्‍टोबरला निदर्शने करणार आहेत. ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांना दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे....
ऑक्टोबर 23, 2019
मुंबई: एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी (ता. 23) दुपारी 3 वाजता व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. या बैठकाला कामगार संघटनांचे अध्यक्ष उपस्थित राहणार असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघण्याची शक्‍यता आहे.  एसटी कर्मचाऱ्यांचे...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर ः सरकारच्या बॅंका विलीनीकरणाच्या विरोधात बॅंक कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला होता. सलग तिसऱ्या दिवशी बॅंका बंद असल्याने दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. बंदमुळे विदर्भातील 2200 कोटींची बॅंकेतील उलाढाल ठप्प झाली. महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया यांनी...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर ः दिवाळीची आतुरता ही लहान-मोठ्या सगळ्यांनाच लागलेली असते. दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आल्याने घराघरांत गृहिणी साफसफाई, फराळ बनवण्याच्या घाईगडबडीत आहेत. तर, छोटे मावळे मात्र यंदा एखादा नवीन किल्ला "सर' करण्यासाठी, किल्ला बनवायचा कोठे, त्याचे सामान कोठून आणायचे, मावळे कसे गोळा करायचे, याबाबत...
ऑक्टोबर 20, 2019
सोनेगाव, डिफेन्स (जि. नागपूर) : पन्नास वर्षांपासून आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीपूर्वी उत्पादनावर आधारित बोनस दिला जात होता. पण यावर्षी सरकारने बोनस न दिल्याने कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. यामुळे नाजार झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून निदर्शने करून विरोध...