एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 14, 2019
नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला शबरीमला खटल्यावर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळणार का नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा Supreme...
नोव्हेंबर 03, 2019
नागपूर : उपराजधानीत सुमारे 10 हजारांवर कचरा वेचून आयुष्य जगणारे लोकं आहेत. घाण आणि दुर्गंधी त्यांच्या पाचवीलाच पुजलेली. लहान मुलांपासून तर तारुण्याच्या उंबरठ्यावरील तरुण, तरुणी आणि महिलादेखील मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा निवडण्यापासून तर काच, कागदाचे भंगार वेचण्याच्या व्यवसायात आहेत....
नोव्हेंबर 01, 2019
बेळगाव - मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. 1) सीमाभागात कडकडीत हरताळ पाळण्यात येणार आहे. तसेच मूक सायकल फेरीही काढली जाणार आहे. सीमावासियांनी आपले व्यवहार बंद ठेवून हजारोंच्या संख्येने मूक सायकल फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण...
ऑक्टोबर 28, 2019
अमरावती : बडनेरा येथील वृद्धाश्रमामध्ये दिवाळीच्या दिवशी आयोजित समारंभस्थळी आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक दिनेश बूब समोरासमोर उभे ठाकल्याने वाद होऊन हाणामारी झाली. दोघांचे समर्थकही आपसांत भिडले. परस्परांवर खुर्च्या फेकल्यामुळे राडा झाला.  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रविवारी (ता. 27...
ऑक्टोबर 25, 2019
नागपूर : विदर्भात अनेक धक्‍कादायक निकाल लागले आहेत. कॉंग्रेस, भाजपच्या उमेदवारांनी दिग्गजांना पराभूत केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा पराभव राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे. मनोहर चंद्रिकापुरे...
ऑक्टोबर 20, 2019
आरमोरी (गडचिरोली) : तालुक्‍यातील सिर्सी ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या विहीरगावनजीकच्या जंगलात लपवून ठेवलेला सुमारे एक लाखाचा मोहसडवा विहीरगावच्या महिलांनी नष्ट केला. जमिनीत पुरून ठेवलेले सडव्याचे 14 ड्रम आणि 5 मडके बाहेर काढत मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी ते नष्ट केले. सिर्सी या...
ऑक्टोबर 19, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीनिमित्त गेली पंधरा दिवस सुरु असलेल्या जाहीर प्रचाराची सांगता शनिवारी (ता. 19) सायंकाळी पाच वाजता झाली. जाहीर प्रचार थांबत असतानाच काळोख्या रात्रीतील घडामोडी आणि खलबतांना मात्र वेग आला आहे. आज प्रचाराच्या सांगते निमित्त शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, जनसुराज्य शक्...