एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 21, 2019
खासदार प्रज्ञा ठाकूर यांना चक्क संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीत स्थान दिल्यानं सध्या देशभर चर्चांना उधाण आलंय..होय, या त्याच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आहेत, ज्यांच्यावर मालेगाव इथं झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप आहे. आता आपण ही समिती पाहू... या समितीत एकूण 21 सदस्य आहेत..या...
नोव्हेंबर 19, 2019
कोल्हापूर - राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत उद्या (ता. 19) सकाळी 11.30 वाजता मंत्रालयात काढण्यात येणार आहे. त्यामुळे कोणाचे नशीब उजळणार, याकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण पडणार, दावेदार कोण असणार, सत्ता कोणाची येणार? याबाबत जिल्हा परिषद...
नोव्हेंबर 13, 2019
पुणे : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशामध्ये युवक काँग्रेसचा मोठा हातभार लागला असून पक्षाला आणखी बळकट करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी घेतला आहे. सरकार येतात...जातात... संघटना मोठी झाली पाहीजे ... पक्ष...
नोव्हेंबर 13, 2019
                                                                              नांदेडः मराठवाड्यातील वाढती प्रवासी संख्या आणि त्या तुलनेत रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, कमी डब्बे, कमी आरक्षण कोटा आणि अजूनही महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मागण्या, प्रश्न प्रशासन दरबारी...
ऑक्टोबर 28, 2019
अमरावती : बडनेरा येथील वृद्धाश्रमामध्ये दिवाळीच्या दिवशी आयोजित समारंभस्थळी आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक दिनेश बूब समोरासमोर उभे ठाकल्याने वाद होऊन हाणामारी झाली. दोघांचे समर्थकही आपसांत भिडले. परस्परांवर खुर्च्या फेकल्यामुळे राडा झाला.  लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रविवारी (ता. 27...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबादेत 1986 ते 88 दरम्यान शिवसेनेची पाळेमुळे जोमाने रुजली. मराठवाड्यात, विशेषतः शहरांमध्ये शिवसेना वेगाने वाढली. सर्वसाधारण, तळागाळातील आक्रमक तरुणांना त्यावेळी संधी मिळाली. कोणताही वारसा नसतांना या तळागाळातल्या नवउमेदी तरुणांना नगरसेवक, महापौर, आमदार, खासदारांसह विविध पदांवर विराजमान करण्याचा...
ऑक्टोबर 24, 2019
जयसिंगपूर - लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूकीतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मतदारांनी नाकारले. यामुळे नाराजीनाट्याला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनाच जर संघटना नको असेल तर तर आता वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा पवित्रा काहींनी घेतला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर होणाऱ्या ऊस हंगामाच्या पार्श्‍...
ऑक्टोबर 22, 2019
उस्मानाबाद : शहरातील अनेक केंद्रांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुपारी तीन ते चारपर्यंत उपाशीपोटीच मतदानाची प्रक्रिया पार पाडल्याचे वृत्त आहे. गळके मतदान केंद्र, विजेचा अभाव अन्‌ उंदरांचा सुळसुळाट यामुळे अनेक मतदान केंद्रांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली.  मतदान केंद्रावरील अपुऱ्या...