एकूण 185 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''वचननाम्यातील'' एक वचन शेतकऱ्यांसाठी काळजी वाटण्यासारखे आहे. पण त्या आश्वासनाकडे वळण्याअगोदर ग्राहक आणि शेतकरी यांच्यातील हितसंबंध कसे असतात हे पाहूया. ग्राहकाला माल स्वस्त मिळावा म्हणून निर्यातबंदीसारखे हत्यार उपसले आणि शेतीमालाचे भाव पाडले तर ते...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : कणकवली मतदारसंघात कणकवलीसह देवगड आणि वैभववाडी तालुके येतात. मुळात हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा गड मानला जायचा. गेल्या वेळी काँग्रेसकडून नितेश राणे निवडून आले. येथे राणे विरुद्ध युतीतील घटकपक्ष असलेल्या भाजपचा मुकाबला व्हायचा. मात्र, या वेळी नितेश यांना भाजपने उमेदवारी...
ऑक्टोबर 18, 2019
गडचिरोली : येत्या सोमवारी (ता. 21) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचा निषेध करावा, असे आवाहन नक्षलवाद्यांनी पत्रकातून केले आहे. भामरागड तालुक्‍यातील मल्लमपोदूर गावाजवळ शुक्रवारी (ता. 18) नक्षली पत्रक व बॅनर सापडले. एटापल्ली तालुक्‍यात पुन्हा...
ऑक्टोबर 18, 2019
मोताळा (जि. बुलडाणा) : बुलडाणा विधानसभा मतदारसंघात एकूण 7 उमेदवार रिंगणात असले तरी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन प्रमुख उमेदवारांनी बंडाचे झेंडे फडकावल्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहे. त्यातच प्रमुख राजकीय पक्षांना अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे. त्यामुळे या "बिग फाईट'मध्ये कोण...
ऑक्टोबर 18, 2019
कोल्हापूर - दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. प्रकाशाचा हा सण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा होतो. मात्र, अंधाराच्या कुशीत जन्मलेली मुले हा सण कसा साजरा करतात. आपल्या अंधत्वाचा बाऊ न करता स्वतःबरोबर इतरांचे जीवनही प्रकाशमय करून ते आपली दिवाळी साजरी करतात. येथील ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंधशाळेतील मुले...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंटचे महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनी झोपडीधारकांचा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा असून त्यांचे जागेवरच पुनर्वसन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखल्याचे सांगितले. आमच्या प्रतिनिधीने कांबळे यांच्याशी साधलेला संवाद. निवडणुकीविषयीची आपली भूमिका काय? - बालपणी राष्ट्रीय...
ऑक्टोबर 18, 2019
स्वारगेट (पुणे) : पुण्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुती कटिबद्ध आहे. विकास आणि सुराज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही 'सर्वतोपरीने प्रयत्न करू, अशी ग्वाही कसबा विधानसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाई, रयतक्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या अधिकृत उमेदवार...
ऑक्टोबर 18, 2019
कोल्हापूर - तरुणांनो, उठा जागे व्हा. कोल्हापूरच्या नवनिर्मितीसाठी पुढाकार घ्या, असे आवाहन काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंदिया यांनी आज येथे केले. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्षांच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित 'यूथ...
ऑक्टोबर 18, 2019
उद्या १९ ऑक्‍टोबर. हा दिवस म्हणजे कृतिशील तत्त्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांचा जन्मदिवस. १९ ऑक्‍टोबर १९२० रोजी रायगड जिल्ह्यातील रोहा येथे जन्मलेल्या दादांचा हा जन्मदिवस वैश्विक स्वाध्याय परिवार ‘मनुष्य गौरव दिन’ या सार्थ नावाने साजरा करतो. हे पांडुरंगशास्त्रींचे जन्मशताब्दी वर्ष आहे व...
ऑक्टोबर 18, 2019
सकाळ विशेष नामपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी मान्यताप्राप्त शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी, मदतनीस यांचे गेल्या चार महिन्यांपासूनचे सुमारे ९० कोटी रूपयांचे मानधन शासनाने थकविले आहे. पहिले शैक्षणिक सत्र संपत आले तरी जून महिन्यापासून...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ व्हावी. यासाठी नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या संकल्पनेतुन विविध सामाजिक संस्थाच्यावतीने ‘वोट कर..नाशिककर..’ या घोषवाक्यात पंचवटीत-आठवडे बाजारात ठिकठिकाणी जनजागृती रॅलीव्दारे नाशिककर मतदारांना मतदान करण्याचे...
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपीएमसी मार्केटला भेडसावणारे प्रश्‍न भविष्यात सुटतील, असे आश्‍वासन विद्यमान आमदार आणि भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी दिले. विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर म्हात्रे यांनी एपीएमसी मार्केटचा दौरा केला. या...
ऑक्टोबर 17, 2019
भंडारा : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या भंडारा विधानसभा क्षेत्र भाजपसाठी अनुकूल आहे. कोणतीही निवडणूक असो, या मतदारसंघात भाजपला मताधिक्‍य मिळतेच. मतदारसंघात असलेले पक्षसंघटन व बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांमुळे भाजपला विजयापासून रोखणे कठीण असल्याचा आजवरचा अनुभव आहे. मात्र, युतीतील मित्रपक्ष...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : सर्बियातील बेलग्रेड येथे अंतर्गत संसदीय संघ (आयपीयू)च्या बैठकीत काश्‍मीर मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानवर आज कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी ताशेरे ओढले. जम्मू काश्‍मीरच्या असंख्य दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असणाऱ्या देशाने मानवतेचा उल्लेख करणे ही एकप्रकारची थट्टाच आहे, असे मत थरूर यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
भंडारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या पाच वर्षांपासून धानाच्या उत्पादनात विक्रमी भर पडल्यामुळे शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर धानाची आवक सातत्याने वाढत आहे. तथापि, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे खरेदी केलेले धान ठेवण्यासाठी पुरेसे गोदाम उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी...
ऑक्टोबर 17, 2019
नाशिक : ''कुस्ती कोणासोबत खेळायची हे ठरवावं लागतं. लहान मुलांसोबत कुस्ती खेळल्यास पैशांऐवजी रेवड्या मिळतात,'' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते....
ऑक्टोबर 17, 2019
तुर्भे -  नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान व साफसफाई कामगारांना 15 तारीख उलटूनही वेतन न मिळाल्याने येत्या दोन दिवसांत वेतन द्या, अन्यथा संबंधित पालिका अधिकाऱ्यांना काळे फासले जाईल, असा इशारा समाज समता कामगार संघटनेकडून देण्यात आला.  दिघा ते बेलापूरदरम्यान पालिकेच्या आठ विभाग कार्यालयांतर्गत उद्यान व...
ऑक्टोबर 17, 2019
महाड (बातमीदार) : विधानसभा, लोकसभा निवडणुका सुरू झाल्या की चौकाचौकांमध्ये नेहमीच चर्चेला उधाण येते. विधानसभेच्या चुरशीच्या लढतीचे अनेक किस्से बैठकीत हमखास रंगत असतात. महाडमध्ये जेव्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणुका येतात त्या वेळी चिठ्ठी टाकून झालेल्या आमदारांच्या निवडणुकीची चर्चा रंगते. यामुळेच...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : दररोज सुमारे दोन लाख नोकरदारांची भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांना सध्या मोनो आणि मेट्रो गाड्यांतून प्रवास करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे नव्या मोनो आणि मेट्रो सेवेत डबेवाल्यांसाठी आरक्षित जागा किंवा वेगळा डबा द्यावा, अशी मागणी डबेवाला संघटनांनी एमएमआरडीएकडे केली आहे. डबेवाला संघटनांनी या मागणीचे...
ऑक्टोबर 16, 2019
अमरावती : चार तालुक्‍यांत विभागल्या गेलेल्या व क्षेत्रफळाने विस्तीर्ण झालेल्या तिवसा मतदारसंघात या वेळी एकास एक लढतीचे चित्र आहे. आमदार ऍड. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या संघटनात्मक भक्कम बांधणीला छेद देण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपची साथ किती मिळेल? हा प्रश्‍न...