एकूण 1904 परिणाम
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील...
जून 27, 2019
नागपूर  : जातवैधता प्रमाणपत्र सादर न करता निवडणुका लढवीत अगोदर सहा महिने तर आता वर्षभर लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा अधिकार सरकारने दिला आहे. मात्र, याउलट विद्यार्थ्यांसाठीच अगदी प्रवेशावेळीच जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश सीईटी सेलद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशादरम्यान देण्यात आले...
जून 26, 2019
वणी (जि. यवतमाळ) : वणी पोलीस ठाण्याच्या आवारात चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्‍यातील गाडेगाव येथील व्यक्तीने मंगळवारी (ता.25) दुपारी 4 वाजता विषप्राशन केले होते. उपचारादरम्यान त्याचा चंद्रपूर येथे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मारुती उर्फ बंडू भोनसाजी सुरपाम असे विषप्राशन करणाऱ्या व्यक्तीचे...
जून 26, 2019
फिनोलेक्‍स चौक, पिंपरी - "वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची' या संकल्पनेतून "सकाळ व फिनोलेक्‍स केबल' यांच्या वतीने आयोजित "साथ चल' या उपक्रमाला शहरातील लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये आणि पोलिस मित्र परिवाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जून 25, 2019
इंदिरा गांधी यांनी प्रत्यक्षात आणीबाणी पुकारली ती 25 जून 1975 रोजी; पण आणीबाणीची पार्श्‍वभूमी तशी 1971 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच सुरू झाली होती. 1971 च्या लोकसभा निवडणुकीत जनसंघ (आजचा भाजप) स्वतंत्र-समाजवादी आणि संघटना काँग्रेसने एकत्र येऊन 'बडी आघाडी' निर्माण केली होती. काँग्रेस पार...
जून 25, 2019
पिंपरी -  आषाढी वारीची वर्षानुवर्षांची परंपरा जोपासण्यासाठी लाखो वारकऱ्यांची पावले लाडका विठुराया आणि भक्त पुंडलिकाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पडली आहेत. या भगवंत आणि भक्तातील स्नेहाचा आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातील दैवत आई-वडिलांची मनोभावे सेवा करावी, त्यांना प्रेम द्यावे, हा संदेश...
जून 25, 2019
पुणे - राज्यातील सुमारे २० हजारांहून अधिक अनुदानित शाळांमधील जवळपास ३० हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर तत्काळ भरती करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळातर्फे सोमवारी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन...
जून 25, 2019
सध्या विदर्भातील शेतशिवारात बियाणे तंत्रज्ञान स्वातंत्र्याची लढाई सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रतिबंधित 'एचटीबीटी' बियाण्याची पेरणी करून शेतकरी संघटनेने सविनय सरकारी आदेशभंगाचे आंदोलन हाती घेतले आहे. शेतीनिगडित तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य विरुद्ध पर्यावरण संरक्षण अशा कचाट्यात हा प्रश्न सापडला आहे. त्यावर...
जून 24, 2019
पुणे : राज्यातील जवळपास 20 हजारांहुन अधिक अनुदानित शाळांमधील जवळपास 30 हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर तात्काळ भरती करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळातर्फे सोमवारी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे...
जून 23, 2019
बेळगाव - शहरातील मूर्तिकारांकडे यावेळी शाडूच्या "श्री'मूर्तींना मागणी वाढली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील मूर्तिकारांकडे आतापर्यंत 25 हजाराहून अधिक "श्री'मूर्तींची नोंदणी झाली आहे. परंतु, अधिक प्रमाणात शाडू उपलब्ध होत नाही. त्यामुळे शाडूच्या "श्री'मूर्तींना मागणी असली, तरी मूर्ती बनविण्यावर मर्यादा...
जून 23, 2019
कोल्हापूर - पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मार्गावर असणाऱ्या शाहूवाडी तालुक्‍यातील पांढरेपाणी येथे शिवभक्तांसाठी 50 लाख रुपये खर्चून हॉल बांधण्यात येणार आहे. वीस गुंठे जागेतील हॉलमध्ये शिवभक्तांच्या राहण्याची सोय होणार आहे. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या खासदार फंडातून हे काम होत आहे. त्याची...
जून 23, 2019
‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ प्रकल्प हे चीनचे भूव्यूहात्मक पाऊल आहे. त्याच्या माध्यमातून आर्थिक, राजनैतिक व लष्करी सत्तेचा विस्तार करण्याचे स्वप्न चीनला साकार करावयाचे आहे. मात्र, या प्रकल्पामुळे काही देश कर्जाच्या सापळ्यात अडकले आहेत, हा धोका लक्षात घ्यावा लागेल.   चीनला जागतिक व्यवस्थेची परिमाणे...
जून 22, 2019
औरंगाबाद: व्हिडिओकॉन समूहाचा औरंगाबाद येथे सर्वात मोठा उत्पादन प्रकल्प आहे. मात्र सध्या या प्रकल्पात कर्मचाऱ्यांचा उद्रेक कोणत्याही क्षणी होईल अशी परिस्थिती आहे. मागील तब्बल 10 महिन्यांपासून व्हिडिओकॉनच्या कर्मचाऱ्यांचे त्यांचे वेतन मिळालेले नाही. या कारखान्यातील कामकाज जवळपास ठप्प झाल्यासारखे आहे...
जून 22, 2019
गडचिरोली : दरवर्षीप्रमाणे यंदाही प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत काही शिक्षक न्यायालयात गेल्याने गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला असून बदलीपात्र शिक्षक मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी...
जून 22, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या तपोभूमी गोंदेंडा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वडसी आहे. या गावातील वामनराव पाटील यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. हाच वारसा त्यांचे पुत्र ऍड. भूपेश पाटील यांनी चालविला आहे. ते उच्च...
जून 22, 2019
परभणी : ऐन आषाढी वारीच्या दिवसातच तांत्रिक कारणे समोर करून रेल्वे प्रशासनाने पंढरपूरकडे जाणारी पॅसेंजर रेल्वेगाडी बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला होता. परंतू हा प्रकार सकाळ ने उजेडात आणाताच रेल्वे प्रशासनास ही गाडी परत सुरु करावी लागली. विठ्ठलानेच परत रेल्वे प्रशासनास ही सदबुध्दी दिल्याची...
जून 22, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, त्यांची धोरणे, कार्यपद्धती याविषयी वस्तुनिष्ठ चर्चा 2014 नंतरच अवघड बनली होती. सर्वच स्तरांवर इतके ध्रुवीकरण झाले होते, की त्यांच्या धोरणांमधील एखाद्या गोष्टीचे समर्थन केले, की विरोधकांकडून त्याला भक्त ठरविले जाई आणि विशिष्ट धोरणांवर रास्त टीका करणाऱ्यांना...
जून 22, 2019
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्‍यातील हर्णै हे माझं मूळ गाव. तेथे गोवागड नावाचा किल्ला आहे आणि सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फत्तेदुर्ग अशी दुर्गचौकट आहे. बालवाडीत असल्यापासून या किल्ल्यांचं दर्शन मला सातत्यानं होत होतं. बालवयात तेवढं आकर्षण नसलं, तरी किल्ल्याची ओढ मात्र होतीच. शिक्षण पूर्ण करता करता...
जून 22, 2019
नियंत्रण आणि बंदिस्तपणाला आव्हान देणाऱ्या आणि खुलेपणाचा, स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या संस्थांचे आकर्षण समाजात नेहमीच असते. पण या स्वातंत्र्यालादेखील नियमनाचे कोंदण असावे लागते, याचा विसर पडला तर मात्र अनर्थ घडतो. या इशाऱ्याची पुन्हा आठवण होण्याचे कारण म्हणजे सामाजिक संज्ञापनाच्या क्षेत्रात...