एकूण 260 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
कोल्हापूर - तरुणांनो, उठा जागे व्हा. कोल्हापूरच्या नवनिर्मितीसाठी पुढाकार घ्या, असे आवाहन काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंदिया यांनी आज येथे केले. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्षांच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित 'यूथ...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद-  विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापलीकडील माहिती व्हावी, या उद्देशाने शालेय पुस्तकांवर "क्‍यूआर कोड' छापण्यात आला होता. तो स्कॅन केल्यानंतर पाठ्यपुस्तकांतील धड्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळत होती. त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळा "वायफाय'ने जोडण्याची घोषणा केली होती. मात्र, बहुतांश शाळांमध्ये...
ऑक्टोबर 11, 2019
नाशिक : शहरात गेल्या गुरुवारी (ता.10) जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने विविध उपक्रमांतर्गत समाजातील वाढत्या आत्महत्त्येच्या घटनांना सामाजिक प्रबोधन व जनजागृतीच्या माध्यमातून या आळा घालण्याचे विचारमंथन सुरू असताना, दुसरीकडे शहरातील विविध भागांत दोघांनी गळफास घेतला तर एकाने विषप्राशन करीत मृत्युला...
ऑक्टोबर 10, 2019
मानसोपचार तज्ज्ञ संघटनेच्या रॅलीने वेधले लक्ष  नाशिक : समाजातील वाढत्या आत्महत्त्येचे प्रमाण चिंताजनक आहे. जगात प्रत्येक 40 सेकंदाला एका व्यक्ती आत्महत्त्या करतो आहे. त्यावर प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्यासाठी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून...
ऑक्टोबर 09, 2019
कोल्हापूर - "मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो...' अशी साद घालत आज शनिवारी हजारो कोल्हापूरकरांनी "चला, जागतेपणाने मतदान करू या' असा वज्रनिर्धार केला. ऐतिहासिक बिंदू चौकाच्या साक्षीने झालेल्या या मोहिमेत हजारो महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा सक्रीय सहभाग राहिला. एकमेकांच्या हातात हात गुंफून त्यांनी...
ऑक्टोबर 07, 2019
कणकवली - चार वेळा पराभव पत्करलेल्या नारायण राणे यांचा जनाधार संपला आहे. तरीही भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत मी उभा राहिलो असतो तर मतविभागणी होऊन राणेंना फायदा झाला असता. मात्र, राणेंना पुन्हा मुंबईत पाठवायचे आहे. त्यासाठी सतीश सावंत यांना पाठिंबा देत शिवसेनेबरोबर राहण्याचा...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्धांची बौद्धिक भूक भागविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्सने 9 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाच्या दानाला आता संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळत आहे. बौद्धांच्या संस्कारासाठी उपयुक्‍त असलेला हा ग्रंथ या वर्षी 5 लाख...
सप्टेंबर 20, 2019
लोकशिक्षणाचे साधन म्हणून पत्रकारिता करणारे ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या कार्याचे स्मरण आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त विशेष लेख. लोकशिक्षण आणि समाजजागृती हे वर्तमानपत्रांचे आद्य कर्तव्य आहे, असे ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. परुळेकर यांनी...
सप्टेंबर 19, 2019
अलिबाग : रायगड जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपक्रम राबवले आहेत. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ८१३ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.   प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनावर भर देण्यासाठी ११...
सप्टेंबर 17, 2019
सावंतवाडी - आघाडीच्या जागा वाटपात येथील विधानसभेची जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे. या पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादीचे नेते एम. के. गावडे व पक्षाच्या निरीक्षक अर्चना घारे - परब यांची नावे चर्चेत आहेत.  सावंतवाडी...
सप्टेंबर 15, 2019
भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा बालेकिल्ला राहिला आहे. आधी कॉंग्रेस नंतर शिवसेना पुढे राष्ट्रवादी तर सध्या भाजपचा बालेकिल्ला अशी या मतदार संघाची ओळख बदलत आली आहे. येथील नेतृत्व दीर्घकाळ नसते. मात्र लढती चांगल्याच रंगतदार होतात. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगण्याची शक्‍यता...
सप्टेंबर 14, 2019
लोणावळा - ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पावसाच्या सरींची साथ अशा वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत गणरायाला निरोप देण्यात आला. डीजेविरहित सात तास चाललेली मिरवणूक हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरली. भांगरवाडीतील मारुती मंदिराजवळच्या इंद्रायणी नदी घाटावर विसर्जनाची सोय...
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती...
सप्टेंबर 07, 2019
चंद्रपूर : मशीद शस्त्र ठेवण्याची जागा नाही, तर प्रार्थनास्थळ आहे. तिथे मुस्लिमांसोबतच सर्वधर्मीय बांधवांसाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सर्वत्र शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली जाते. दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य या पवित्र ठिकाणाहून होत नाही. देशातील काही स्वार्थी लोक...
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
ऑगस्ट 31, 2019
चंद्रपूर : देशातील काही विशिष्ट कट्टरवादी संघटनांकडून मुस्लीम समाजाविषयी जाणीवपूर्वक द्वेष पसरविला जात आहे. विशषेत: मुस्लिम समाजाचे प्रार्थना स्थळ मस्जिद बाबत समाजात गैरसमज निर्माण केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर अपप्रचार हाणून पाडण्यासाठी आता मुस्लिम समाजानेच पुढाकार घेतला असून मुस्लिमेत्तर...
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : सायकलवरून गस्त घालून चोरट्यांवर अंकुश ठेवण्याचा स्तुत्य उपक्रम कधीकाळी पोलिसांमार्फत वस्त्या-वस्त्यांमध्ये राबवला जायचा. पुढे दुचाकी वाहने आली. आता चारचाकी वाहनातून गस्त घातली जाते. मात्र, गुन्हेगारीचा आलेख वाढताच आहे. दीड वर्षापूर्वी मेडिकल परिसरात नेपाळी गोरखांच्या धर्तीवरचा "गस्त' घालून...
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर केसबद्दलच्या काही...
ऑगस्ट 21, 2019
अलिबाग : दहीहंडी उत्सवासाठी अवघे तीन दिवस उरले असून, शेकाप पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या वतीने 1 लाख 11 हजार 111 रुपयांची दहीहंडी उभारली जाणार आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे...
ऑगस्ट 19, 2019
विरार  ः किल्ले वसई मोहीम परिवारातर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही शनिवारी (ता. 17) आणि रविवारी (ता. 18) पालघर जिल्ह्यातील गडकोटांवर आणि कोल्हापूर प्रांतातील ग्रामीण भागात दोन दिवस भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाचा जयजयकार करून त्याला मानवंदना देण्यात आली. विभागवार नेमण्यात आलेल्या दुर्गमित्रांनी व...