एकूण 292 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने वनराई बंधारे बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या गोणपाटच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी येत आहे. त्यामुळे जर कोणाकडे सिमेंटच्या रिकाम्या गोण्या असतील त्यांनी या सामाजिक हिताच्या...
ऑक्टोबर 13, 2019
कुडाळ - होय, मी काँग्रेसची कुडाळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारली. याबद्दल मतदार, मित्रपरिवारासह हितचिंतकांची मी दिलगिरी व्यक्त करतो. काँग्रेसकडुन उमेदवारी निश्‍चित झाली; पण आपलीच माणसे विरोधात असल्याने मी थांबण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती काँग्रेसमधुन हकालपट्टी झालेल्या माजी जिल्हा परिषद...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद-  विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकापलीकडील माहिती व्हावी, या उद्देशाने शालेय पुस्तकांवर "क्‍यूआर कोड' छापण्यात आला होता. तो स्कॅन केल्यानंतर पाठ्यपुस्तकांतील धड्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळत होती. त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळा "वायफाय'ने जोडण्याची घोषणा केली होती. मात्र, बहुतांश शाळांमध्ये...
ऑक्टोबर 10, 2019
नामपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी मान्यताप्राप्त शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी, मदतनीस यांचे मानधन आता दरमहा दहा तारखेपर्यंत थेट त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील स्वयंपाकी महिलांनी समाधान व्यक्त...
ऑक्टोबर 07, 2019
कोल्हापूर - "सकाळ' माध्यम समूह आणि "जिल्हा प्रशासन' यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेलाही मतदान करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. बुधवारी (ता. 9) सकाळी 7.30 ला बिंदू चौक येथे "मानवी साखळी' केली जाणार आहे. यासाठी शहरातील सर्व महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, तरूण मंडळे, सामाजिक संस्था,...
ऑक्टोबर 07, 2019
कऱ्हाड  : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर नेते मनोज घोरपडे यांनी अपक्ष भरलेला आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या मतदारसंघात आता विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी), धैर्यशील कदम (शिवसेना) अशी तिरंगी लढत होईल. या मतदारसंघात सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांत या वेळीही पारंपरिक लढती होणार, असे आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : राज्याच्या पातळीवर भाजप-शिवसेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात युती व आघाडी झाली आहे. मात्र, विदर्भातील काही मतदारसंघात मित्रपक्षात बंडाळी होण्याचे संकेत मिळत आहेत. यवतमाळ मतदारसंघात युती व आघाडीत धुसफूस सुरू असून हिंगणघाट व भंडाऱ्यात शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकविले आहे....
सप्टेंबर 29, 2019
लातूर: सुपारी किंवा गुटखा खाऊन जिल्हा परिषदेच्या परिसरात जात असाल तर सावधान! पाच ते पंधरा रुपयांची सुपारी तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. सुपारी किंवा गुटखा खाऊन पिचकारी मारल्यास अडीचशे रुपयांचा दंड होऊ शकतो. जिल्हा परिषदेतील शिपाई पिचकारी मारणाऱ्यांवर नजर ठेवून राहणार आहे. विविध विभागांतील अशा...
सप्टेंबर 18, 2019
अलिबाग : रत्नागिरीत झालेल्या गोंधळानंतर रायगड जिल्हा परिषदेमध्ये कडेकोट बंदोबस्तात प्राथमिक शिक्षकांचे समुपदेशन करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या ५९० शिक्षकांचे समुपदेशन करण्यात आले असून ऑनलाईन पद्धतीने मागणीनुसार शाळांमध्ये बदली केल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या...
सप्टेंबर 12, 2019
औरंगाबाद - गेल्या दोन वर्षांतील रॅंडम राऊंड आणि विस्थापितांना पदस्थापनेची दिलेली संधी नावालाच ठरणार आहे. नवीन समुपदेशनासाठी खुल्या केलेल्या अतिदूरवरील जागांमुळे अन्यायग्रस्त शिक्षिका-शिक्षकांची पुन्हा मोठीच गैरसोय होणार आहे. यात पवित्र पोर्टलच्या नवीन शिक्षिकांना रॅंडम, विस्थापित पुरुष शिक्षकांच्या...
सप्टेंबर 11, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सचिवांसमवेत वेतन त्रूटीप्रश्‍नी बैठकीचे आश्‍वासन आज अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी समन्वय समितीच्या बैठकीत दिले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचारी संघटनांतर्फे शुक्रवारपासून (ता....
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता. 10 ः राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी, व्हीव्हीपॅट ईव्हीएम यंत्र जनजागृतीबरोबर घरगुती गॅस सिलिंडरवर स्टिकर्स लावून मतदान जागृती...
सप्टेंबर 09, 2019
आळेफाटा  :  पिंपळगाव जोगा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय कार्यालय सिंचन व्यवस्थापनासाठी नारायणगाव येथून अळकुटी (ता. पारनेर) येथे हलविण्याचा शासनाने घेतलेला निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मुख्य चौकात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करीत 'राष्ट्रवादी युवक...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर : महसूल कर्मचारी, ग्रामसेवक संपावर असल्याने आधीच गाव पातळीवर नागरिकांची अडचण होत आहे. त्यात आणखी भर पडणार आहे. सोमवारला जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व विभागाचे कर्मचारी संपावर आहेत. यामुळे संपूर्ण यंत्रणाच ठप्प पडण्याची चिन्ह आहेत. - या आहेत मागण्या जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सर्व...
सप्टेंबर 07, 2019
शाबासकीचे बळ देण्यासाठी गुणवत्तापूर्ण, उपक्रमशील शिक्षकांना राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवर प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. शिक्षकांकडून प्रस्ताव मागवून त्याद्वारे निवड केली जाते. मात्र, या निवडीला काही प्रमाणात लोकप्रतिनिधींच्या शिफारशीचे गालबोट लागले असल्याचेही प्रकर्षाने...
सप्टेंबर 05, 2019
औरंगाबाद - 2018-19 व 2019-20 या दोन वर्षांत ऑनलाइन बदल्यांमध्ये अनेक शिक्षक विस्थापित झाले. यात महिला शिक्षिकांची अतिशय गैरसोय झाली. यातील सर्व अन्यायग्रस्त शिक्षकांना पवित्र पोर्टल भरतीपूर्वी समानीकरणाच्या जागा खुल्या करून समुपदेशनाने पुन्हा नियुक्ती देऊ, असे आश्‍वासन शिक्षण सचिव असीमकुमार गुप्ता...
सप्टेंबर 05, 2019
अनाळा (जि.उस्मानाबाद) : शेळगाव (ता. परंडा) येथील भोसले वस्तीतील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रस्त्यावर वाहणारे पाणी, चिखलातून वाट काढतच शाळा गाठावी लागत असल्याने मोठे हाल होत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी,...
सप्टेंबर 05, 2019
जालना -  शिक्षकदिनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले जाते; मात्र यंदाच्या वर्षीचे पुरस्कार अद्यापही जाहीर झालेले नाहीत. शिक्षक दिन पुरस्काराविना सुना सुना अशी भावना शिक्षकवर्गातून उमटत आहे.  राज्य शासन शालेय शिक्षण विभागाच्या निकषांनुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना...
सप्टेंबर 03, 2019
नागपूर : गाव समृद्ध करणाऱ्या ग्रामसेवकांचा "आदर्श ग्रामसेवक' पुरस्काराने गौरव करण्यात येतो. पाच वर्षांपासून रखडलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचा मार्ग मोकळा झाला असून, 2 ऑक्‍टोबरला अर्थात महात्मा गांधी जयंतीदिनी पुरस्काराचे वितरण केले जाईल. एकाच कार्यक्रमात पाचही वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण केले...