एकूण 362 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली - बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली. दहशतवाद विरोधी पथकांच्या...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : भारताने जम्मू आणि काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानच्या लष्कर व "आयएसआय'च्या मदतीने लश्‍करे तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि जैशे मोहम्मद या प्रमुख दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्‍मीरसह भारताच्या अन्य काही भागांत दहशतवादी कारवायांसाठी एकत्र...
सप्टेंबर 27, 2019
आफ्रिका म्हटले की डोळयापुढे विस्तीर्ण पसरलेली घनदट जंगले, सॅव्हाना, त्यात मोकळेपणे वास्तव्य करणारे व फिरणारे वन्य प्राणी, त्यांच्या सान्निध्यात राहाणारे कृष्णवर्णीय, त्यांच्या निरनिळ्या जमाती, त्यांचे संगीत व नृत्य तसेच तांझानियातील किलिमांजारो, दक्षिण आफ्रिकेतील ड्रॅकेन्सबर्ग पर्वतराजी,...
सप्टेंबर 25, 2019
अमृतसर : पाकिस्तानी गुप्तचर संस्था 'आयएसआय'ने पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी केली आहे. या हल्ल्यासाठी आयएसआयने ड्रोनच्या माध्यमातून पंजाबमध्ये एके-47 आणि इतर शस्त्रास्त्रे पाठवण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबच्या तरनतानर भागात काही...
सप्टेंबर 24, 2019
न्यूयॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर दहशतवादावर कबुली देत पाकिस्तान लष्कर आणि गुप्तहेर संघटना 'आयएसआय'ने अल् कायदासह अन्य दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण दिल्याचे म्हटले आहे. इम्रान खान हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स (सीएफआर) कार्यक्रमात...
सप्टेंबर 23, 2019
ह्यूस्टन : अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील ह्यूस्टन शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हाऊडी मोदी' कार्यक्रमातून दहशतवादाविरोधात लढण्याचे सांगत पाकिस्तानला जोरदार टीका केली. पण, त्याचवेळी पाकिस्तानी नागरिकांकडून स्टेडियमबाहेर होत असलेले आंदोलन मात्र फ्लॉप ठरले. खुद्द अमेरिकेच्या अध्यक्षांनीच मोदींची...
सप्टेंबर 15, 2019
‘तालिबानशी वाटाघाटी रद्द’ असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. काबूलमधील स्फोटाचं कारण त्यासाठी त्यांनी दिलं आहे. अफगाणिस्तानचा मुद्दा सोडवायचा तर तिथल्या तालिबान आणि त्यासारख्या लढणाऱ्या गटांपुरता मुद्दा नाही, तर पाकिस्तानचाच बंदोबस्त करावा लागेल. मात्र, अमेरिकेला...
सप्टेंबर 15, 2019
शून्यात पाहिल्यासारखा मी त्या चितांकडे पाहत होतो. ‘साहेब, माफ करा. मी माझा शब्द पाळू शकलो नाही. मी मुख्य प्रवाहात राहू शकलो नाही. क्षमा करा मला,’ चितेतून उठून रणजित मला सांगतोय असं मला वाटत होतं. रणजितसिंग बीएच्या डिग्रीची मिठाई घेऊन येण्याच्या काही काळ आधी मला बढती मिळून माझी बदली झाली. मी...
सप्टेंबर 15, 2019
जाती-अंताच्या लढाईत माणसाला - मग तो कुठल्याही जातीचा असो - अनेक वेळा गुडघे टेकावे लागतात. जातीनं त्रासून गेलेला तो प्रत्येक जण ‘वंचित’ म्हणावा लागेल. मग या वंचितांमध्ये मोठी जात आणि छोटी जात असं काहीही नसतं. औरंगाबाद विद्यापीठ हे पत्रकारितेच्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं माहेरघर. खूप आठवणी आहेत...
सप्टेंबर 14, 2019
वॉशिंग्टन : कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा मुलगा आणि 'अल कायदा'चा म्होरक्‍या हमजा बिन लादेन हा अमेरिकी सैनिकांनी अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर केलेल्या कारवाईत मारला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. - सौदीच्या तेलकंपनीवर ड्रोन हल्ला...
सप्टेंबर 11, 2019
न्यूयॉर्क : 9/11 म्हणलं की, आठवतो तो दोन अवाढव्य इमारतींवर विमानाने केलेला भयंकर हल्ला. बलशाली अमेरिकेला भेद देणाऱ्या या हल्ल्याने साऱ्या जगालाच हदरवून सोडलं होतं. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असणाऱ्या 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'च्या ट्विन टॉवरवर झालेल्या प्राणघाती हल्ल्याला आज 9 सप्टेंबर रोजी अठरा वर्षे...
सप्टेंबर 10, 2019
यवतमाळ : आत्महत्येमुळे मृत होणाऱ्यांची संख्या ही युद्ध तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार वर्षाला दहा लाख व्यक्ती आत्महत्येमुळे जीव गमावतात. दर 40 सेकंदात एक जण याप्रमाणे दिवसाला तीन हजार आत्महत्या होतात, अशी माहिती वैद्यकीय महाविद्यालयातील...
सप्टेंबर 09, 2019
इस्लामाबाद : काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असून, आता पाकिस्तानने जैशे महंमदचा प्रमुख मसूद अजहर याची सुटका केल्याने भारतावर मोठ्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड अशी ओळख असलेल्या मसूद अझहरची सुटका पाकिस्तानने केली आहे....
सप्टेंबर 05, 2019
पेट्रोल-डिझेलच्या वाहनांबाबत गडकरींची महत्त्वाची घोषणा... यूपीएस मदान राज्याचे नवे निवडणूक आयुक्त... हाफिज सईद, दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित; अमेरिकेचाही पाठिंबा... मिताली राज, हरमनप्रित कौर वन डे, ट्वेंटी20 कर्णधारपदी कायम... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली : कुख्यात दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तैयबा'चा म्होरक्या हाफिज सईद आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह अन्य काही दहशतवाद्यांना सुधारित कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले. भारताच्या या निर्णयाला आता अमेरिकेने पाठिंबा दर्शवला आहे. दहशतवादी घोषित करण्यात आलेल्यांमध्ये मौलाना...
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
ऑगस्ट 30, 2019
चाळीस वर्षे उलटली, तरी अफगाणिस्तानात शांतता, स्थैर्याविषयी अनिश्‍चितताच आहे. तेथील भावी व्यवस्थेबाबत अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र एकूण परिस्थिती पाहता अमेरिकी फौजा माघारी जाण्याआधीच तेथे ‘तालिबान’ आणि ‘इस्लामिक स्टेट’ असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. ...
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर केसबद्दलच्या काही...
ऑगस्ट 14, 2019
वाढत्या जागतिक तापमानामुळे निसर्गाचे संतुलन बिघडून भविष्यात पृथ्वीचे अनेक टापू माणसाला जगण्यास अयोग्य बनणार आहेत. अशा कोट्यवधी लोकांना स्थलांतरावाचून पर्याय उरणार नाही. परंतु  सध्या माणसांनी केलेले कायदे-नियम आपल्याच बांधवांना जगण्याचा हक्क नाकारीत आहेत. आसाममधील चाळीस लाख लोकांना त्यांच्याभोवती...
ऑगस्ट 11, 2019
मुंबई : ईद आणि स्वातंत्र्य दिनाच्या दरम्यान मोठा घातपात घडवण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला असल्याची धक्कादायक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.  पाकिस्तानमधल्या इस्लामीक स्टेटच्या दहशतवाद्यांना मोठा घातपात घडवण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी मुंबई,...