एकूण 238 परिणाम
जून 19, 2019
मुंबई : शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी ‘युती’ जरूर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धाराने शिवसेना पुढे निघाली आहे. याच...
जून 15, 2019
तिसऱ्या पिढीपर्यंत नेतृत्व टिकते चौथ्या पिढीत लोप पावते अशी कहाणी सध्या समाजमाध्यमात चलनात आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनी ती वाचावी असे फुकाचे सल्ले नेटकरी देत असतात. कॉंग्रेसजन असला सल्ला मनावर घेतील का? ते माहित नाही, पण शिवसेना मात्र त्याकडे नक्‍कीच कानाडोळा करीत आहे. उलटपक्षी...
जून 13, 2019
मनमाड : मनमाडसाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या करंजवन ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत २९७ कोटींच्या योजनेवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेला तत्वतः मंजुरी दिली. आगामी...
जून 10, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक संपताच सत्ताधारी भाजप आता विधानसभा निवडणुकांच्या 'मोड'मध्ये आला आहे. संघटनात्मक, तसेच महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप ठरविण्यासाठी तिन्ही राज्यांच्या "कोअर कमिटी'च्या नेत्यांसमवेत पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केली...
जून 01, 2019
लोकसभेत एकहाती सत्ता मिळाल्याने, राज्यातही येत्या दिवाळीपूर्वी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच राज्यात पुन्हा सत्तेवर येणार, असे सध्याचे राजकीय वातावरण आहे. जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानंतर गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. आता युती एकत्रितपणे लढणार असल्याचे...
मे 16, 2019
नवी दिल्ली : राधाकृष्ण विखे पाटील यांचा कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा स्वीकारल्यानंतर त्यांचा वारसदार तातडीने निवडावा, असे आदेश कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीपूर्वी तांत्रिकदृष्ट्या अंतिम असलेल्या पावसाळी अधिवेशनात कॉंग्रेसचा नवा विरोधी पक्षनेता असेल. या...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
मार्च 29, 2019
कोल्हापूर - 'राजू शेट्टी हे एका मतदारसंघाचे नेते नाहीत, तर देशातील तमाम शेतकऱ्यांचे नेते आहेत. देशातील संसदेत शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे ते एकमेव खासदार आहेत. यावेळीही ते निवडून येणार यात शंका नाही,' असा विश्‍वास ज्येष्ठ राष्ट्रीय किसान राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला. काँग्रेस,...
मार्च 29, 2019
मुंबई - राज्य सरकारकडून विविध प्रकल्पांसाठी म्हाडाची तिजोरी लुटली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट' असलेल्या समृद्धी महामार्गासह अन्य प्रकल्पांसाठी दीड हजार कोटींहून अधिक वसुली केल्यानंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 800 कोटी रुपये देण्याचे फर्मान म्हाडाला करण्यात आले...
मार्च 01, 2019
मूर्तीजापुर (अकोला) : रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवाना धारक संघटनेने धरणे आंदोलन करून आपल्या मागणीचे एक निवेदन संघटना अध्यक्ष कैलास महाजन यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. स्वस्त धान्य दुकानदारांच्या महत्त्वाच्या मागण्या :  रास्त भाव दुकानदार व केरोसीन परवाना धारकांना दरमहा 30 हजार...
फेब्रुवारी 21, 2019
राजापूर - लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये नाणार रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य टांगणीला लागले आहे. युतीच्या घोषणेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांचे मत विचारात घेऊन प्रकल्प अन्यत्र हलविण्याचे स्पष्ट केले. तोच धागा पडकून शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रकल्प रद्द झाल्याचा...
फेब्रुवारी 07, 2019
राजापूर - रिफायनरी प्रकल्पासाठी आवश्‍यक त्या जमिनीचे संपादन करण्यासाठी काढण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव राज्याच्या उद्योग विभागाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. त्यावर निर्णय होऊन लवकरच अधिसूचना रद्द होईल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आश्‍वासित...
जानेवारी 30, 2019
कल्याण - नियम धाब्यावर बसवून कल्याण मध्ये रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत होते. यामुळे शहरात विविध ठिकाणी बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाहतूक कोंडी ही होत होती. आज बुधवार ता 30 जानेवारी रोजी कल्याण वाहतूक पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालका विरोधात धडक सुरुवात केली असून, 500 हुन अधिक रिक्षांची तपासणी करत...
जानेवारी 29, 2019
शिरोळ - नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्‍वासने देऊन सत्ता हस्तगत केली. ‘जीएसटी’मुळे व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. साखरेचे दर तीन हजार ४०० रुपये करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत, असे असूनही या सरकारला शेतकऱ्यांचे देणे-घेणे नाही. ओठात राम व पोटात नथुराम अशा विचारांची माणसे देशाचे व...
जानेवारी 23, 2019
राज्यात विरोधी पक्ष म्हणून २०१४ पर्यंत शिवसेनेचाच मान होता. भाजप हा शिवसेनेच्या मागे राहून राजकारण करणारा पक्ष अशी ओळख होती. शिवसेनेवर एकही शब्द बोलण्याची हिंमत भाजपचे नेते करत नव्हते. मुंडे, महाजन असताना युतीत कितीही वाद झाले, तरी ते विकोपाला जाऊ दिले जात नव्हते. बाळासाहेबांच्या इशाऱ्यावर भाजप...
जानेवारी 16, 2019
मकर संक्रमणाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिळगुळाप्रमाणेच उसातील गोडव्याचा उल्लेख केला; परंतु अलीकडील काळातील घडामोडी पाहता ऊसातील हा गोडवा दिवेसेंदिवस ओसरत चालल्याचे दिसते. राज्यात साखरेच्या दराचे शुक्‍लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नसल्याने कोंडी...
जानेवारी 03, 2019
फुलंब्री : आमचं सरकार हे गतिमान सरकार असून, तालुक्याची प्रशासकीय इमारत तयार झाली. मात्र, आता या इमारतीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे काम हे गतिमान होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  फुलंब्री येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम कार्यालय व...
डिसेंबर 29, 2018
रामजन्मभूमीचा गजर करणारा पक्ष भारतीय जनता पक्षाशी फारकत घेणारे राजकारण करू शकतो? सत्तेत राहून त्याच सरकारवर टीका करणारा पक्ष भाजपला आव्हान देऊ शकतो? शिवसेनेला हे सहजशक्‍य वाटते. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही वेगळे पक्ष आहेत. ते परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू ठेवणार हे उघड आहे. राजकारणात ते...
डिसेंबर 01, 2018
कल्याण : ''राज्यातील 25 लाखहुन अधिक अपंग (दिव्यांग) बांधवांसाठी अपंग सक्षमीकरण धोरण जाहीर करण्याचे आश्वासन राज्य शासनाने तीन वर्षापूर्वी दिले होते मात्र, ते आश्वासन पूर्ण झाले नसून या सोमवार (ता.3) जागतिक अपंग दिनाच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरण जाहीर न केल्यास राज्य...