एकूण 696 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने वनराई बंधारे बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या गोणपाटच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी येत आहे. त्यामुळे जर कोणाकडे सिमेंटच्या रिकाम्या गोण्या असतील त्यांनी या सामाजिक हिताच्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट आणि थकीत महागाई भत्ता देण्याची मागणी एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस यांनी केली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून प्रशासन निर्णय घेण्यास उशीर करत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. ...
ऑक्टोबर 13, 2019
कुडाळ - होय, मी काँग्रेसची कुडाळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारली. याबद्दल मतदार, मित्रपरिवारासह हितचिंतकांची मी दिलगिरी व्यक्त करतो. काँग्रेसकडुन उमेदवारी निश्‍चित झाली; पण आपलीच माणसे विरोधात असल्याने मी थांबण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती काँग्रेसमधुन हकालपट्टी झालेल्या माजी जिल्हा परिषद...
ऑक्टोबर 12, 2019
सातारा ः जिल्ह्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कामांसाठी निवडणूक प्रशासनाद्वारे छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर केला जातो. परंतु, त्यापोटी प्रशासनाने आजवर संकुलास एक रुपयादेखील शुल्क अदा केले नसल्याची माहिती मिळाली आहे. सन 2014 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीचे तीन लाख 34 हजार...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : दिवाळीपूर्वी पगार होणार की नाही या बद्दल शिक्षकांमध्ये संभ्रम असताना शिक्षण विभागाने शुक्रवारी (ता. 11) शासननिर्णय काढून दिवाळीपूर्वीच पगार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र, काही वेळातच त्यात बदल करून मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण देत, काही तासांतच हा निर्णय रद्द केल्याने शिक्षकांचा...
ऑक्टोबर 12, 2019
सातारा : सर्व माध्यमांच्या प्राथमिक शाळांना यावर्षीची दिवाळीची सुटी 23 ऑक्‍टोबर ते 13 नोव्हेंबरअखेर (रविवार वगळून) जाहीर केली आहे.   विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 21 ऑक्‍टोबरला मतदान होत असल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दिवाळी सुटीत जिल्हा प्रशासनाने बदल केला आहे. यासंबंधी प्राथमिक...
ऑक्टोबर 09, 2019
कोल्हापूर - "मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो...' अशी साद घालत आज शनिवारी हजारो कोल्हापूरकरांनी "चला, जागतेपणाने मतदान करू या' असा वज्रनिर्धार केला. ऐतिहासिक बिंदू चौकाच्या साक्षीने झालेल्या या मोहिमेत हजारो महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा सक्रीय सहभाग राहिला. एकमेकांच्या हातात हात गुंफून त्यांनी...
ऑक्टोबर 08, 2019
सोलापूर : आचारसंहितेचे कारण पुढे करुन सरकारकडून राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी अंधारात घालवावी लागणार आहे. शासनाने यावर तोडगा काढावा, अन्यथा 23 किंवा 25 ऑक्‍टोबरला राज्यभरात एकही बस रस्त्यावर दिसणार नाही...
ऑक्टोबर 07, 2019
कोल्हापूर - "सकाळ' माध्यम समूह आणि "जिल्हा प्रशासन' यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेलाही मतदान करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. बुधवारी (ता. 9) सकाळी 7.30 ला बिंदू चौक येथे "मानवी साखळी' केली जाणार आहे. यासाठी शहरातील सर्व महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, तरूण मंडळे, सामाजिक संस्था,...
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 03, 2019
सातारा ः छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल निवडणुकीच्या कामासाठी वापरण्यास देऊ नये, या भूमिकेतून जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांबरोबर आता कनिष्ठ महाविद्यालय, क्रीडा शिक्षक, हौशी धावपटूंनीदेखील निवेदन देण्यास प्रारंभ केला आहे. दुसरीकडे ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या आंतरशालेय मैदानी क्रीडा...
ऑक्टोबर 02, 2019
स्वच्छता मोहिमेने जळगाव शहर चकाकले  जळगाव ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच शहरात आज प्लास्टिकमुक्त अभियानाचीही सुरवात देखील सुरू केली. या अभियानात शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, महिला बचतगट, महापालिका कर्मचारी, विविध...
सप्टेंबर 27, 2019
पालघर ः पालघर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी काही मार्गांवर एकेरी वाहतूक, रिक्षा स्टॅंड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक स्टॅंडवर फक्त पाच रिक्षा उभ्या करण्यासह बेकायदा रिक्षांवर कारवाई करून त्या हद्दपार करण्यावरही एकमत झाले. याशिवाय बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली...
सप्टेंबर 25, 2019
अलिबाग : कोकणाची शान म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा जीआय मानांकन प्रमाणपत्राशिवाय विकता येणार नाही. त्यामुळे नोंदणी आवश्‍यक असली, तरी रायगड जिल्ह्यात त्याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या एक टक्का बागायतदारांनी अशी नोंदणी केली आहे. विशिष्ट चव आणि रंगासाठी हापूस आंबा प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्याला...
सप्टेंबर 24, 2019
सातारा ः आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील सुविधा वापरता येणे शक्‍य आहे का, याची पाहणी नुकतीच प्रशासनाने केली आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी क्रीडा संकुलातील सुविधांचा वापर झाल्यास आंतरशालेय क्रीडा स्पर्धा, शिवाजी विद्यापीठस्तर क्रीडा...
सप्टेंबर 23, 2019
अलिबाग : अरबी समुद्रातील वादळाच्या शक्‍यतेने परराज्यातील मच्छीमारांनी रायगड जिल्ह्यातील बंदरांचा आधार घेतला आहे. त्यांनी पकडलेल्या करळी, पापलेट अशी नानाविविध मासळीची ठिकठिकाणच्या बंदरात विक्री केल्याने माशांचा जणू पूरच आला आहे. त्यामुळे मासळी स्वस्त झाली आहे. अलिबाग मासळी बाजारात तर अवघ्या २००...
सप्टेंबर 22, 2019
न गर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व मुलींसाठी सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या "जिल्हा मराठा'च्या न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज व रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात आठ-दहा...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगारांनी संपाचा निर्णय घेतला असून 9 ऑक्टोबर पासून बेमुदत संपाचा इशारा 'बेस्ट वर्कर युनियन'ने दिला आहे. बेस्ट वर्कर युनियनने गुरुवारी (ता.19) बेस्ट प्रशासनाला संपाची नोटीस दिली. - रामदास आठवले म्हणतात, 'दलित शब्द पाहिजेच' बेस्ट वर्कर युनियनने 23...
सप्टेंबर 16, 2019
पालघर ः गटप्रवर्तक आशा कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मानधनात वाढ करावी, या मागण्यांसाठी सरकारने निवडणुकीच्या आचारसंहितेआधी आदेश काढावा, याकडे लक्ष वेधण्यासाठी पालघर जिल्ह्यातील गटप्रवर्तक आशा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १३) पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी...
सप्टेंबर 15, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आठवडाभरात लागण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बेस्टच्या सातव्या वेतन आयोग करारावरून सध्या जोरदार राजकारण सुरू झाले आहे. बेस्ट कामगार सेनेने बेस्ट प्रशासनासोबत केलेला वेतन करार कृती समितीला मान्य नाही. त्यामुळे या करारावरून वाद चिघळण्याची शक्‍यता...