एकूण 217 परिणाम
जून 16, 2019
बेळगाव - कन्नड भाषेतील फलकांसाठी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आज बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर दादागिरी केली. आरपीडी आणि टिळकवाडी परिसरातील व्यापारी व दुकानदारांवर केलेल्या सक्तीने वादावादी व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा मराठी भाषिकांनी निषेध केला असून याबाबत तीव्र संताप व्यक्त...
जून 08, 2019
पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवून भारतीय जनता पक्षाने हा जिल्हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एका अधोरेखित केले. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील आमदारांच्या पदरी यामुळे निराशा झाली असली, तरी ‘बारामती’वर दबाव कायम...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
मे 21, 2019
पुणे - राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडून पुन्हा एकदा पुण्यावर अन्याय करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुणे शहरासह राज्यातील सर्व महापालिकांच्या हद्दीत नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यावर टीडीआर वापरण्यास परवानगी न देण्याचा निर्णय घेतला असताना त्यातून नाशिक शहर वगळण्यात आले आहे. वास्तविक, पुणे शहरात...
मे 14, 2019
मुंबई - "बेस्ट' उपक्रमाचा सर्व तोटा भरून काढणे पालिकेला शक्‍य नाही. त्यामुळे बस भाड्याने घेण्याशिवाय पर्याय नाही. या मुद्द्यावर कामगार संघाटनांशी चर्चा करू, अशी भूमिका पालिकेचे नवनियुक्त आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सोमवारी मांडली. पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  मावळते आयुक्त अजोय...
मे 03, 2019
पुणे : पाषाण येथील टेकडीवरील जैवविविधता टिकवण्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिक या भागात काम करत आहेत. मात्र काही दिवसापूर्वी टेकडीवर सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिकेच्या वतीने बांधकाम केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. या नाराजीतूनच बुधवारी (ता. 1) बहुसंख्य नागरिकांनी एकत्र येत मानवी...
एप्रिल 28, 2019
नागपूर : निवासी परिसरात कचऱ्याची तक्रार घेऊन संतापाने अतिरिक्त आयुक्तांकडे आलेल्या कर्नल विशाल शर्मा यांनी चक्क मदतीचा हात देत मनपा शाळेतील गरीब मुलांना पूर्व सैनिक प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला. सैनिकी प्रशिक्षणासाठी लाखो रुपयांचे शुल्क घेतले जात असताना माजी सैनिक कर्नल शर्मा यांनी मनपा शाळेतील...
एप्रिल 21, 2019
जळगाव ः महापालिका कर्मचाऱ्यांच्या 32 महिन्यांच्या पगारातून पाच कोटी सत्तर लाख रुपये ग. स. सोसायटी व "एलआयसी'च्या हप्त्याचे कपात झाले. मात्र, हे पैसे महापालिकेने ग. स. सोसायटी व "एलआयसी'कडे भरलेच नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग. स. सोसायटीतर्फे दंड आकारला जात असून, "एलआयसी'ची "पॉलिसी'ही रद्द...
एप्रिल 20, 2019
वसंतदादांनी सांगली जिल्हाच नव्हे तर राज्य समोर ठेवून विकासाचा दृष्टिकोन ठेवला. जात-पातीपलीकडे जाऊन संकुचित विचारांना थारा न देता सर्व समाजघटकांचा विचार केला पाहिजे हा माझ्यावरील पिढीजात संस्कार आहे. त्यामुळे कुणावर टीका करण्यात मला काडीचे स्वारस्य नाही. सांगली परिसर जिल्ह्याच्या विकासाचे  इंजिन आहे...
मार्च 18, 2019
राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसशी आघाडी केली. त्यामुळे धुळे मतदारसंघात कॉंग्रेसचे बळ वाढले. खांद्याला खांदा लावून या पक्षाचे नेते कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करतील. असे असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे धुळे जिल्ह्यात रचनात्मक कार्याच्या उभारणीसह विविध कार्यकारिणी बळकट करणे,...
मार्च 13, 2019
पाण्याबाबत नेमके कोणते धोरण स्वीकारायचे, कोणता कार्यक्रम आखायचा, याबाबतचा आराखडा जलनीतीमध्ये याआधीच करण्यात आलेला आहे. त्यातील कार्यक्रमांचा प्राधान्यक्रम ठरवून कालबद्धरीत्या त्याची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. या प्राधान्यक्रमालाच जलविषयक जाहीरनामा म्हणता येईल. सर्वाधिक प्राधान्य जलव्यवस्थापनाच्या...
फेब्रुवारी 25, 2019
भाजपच्या जळगावातील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक होऊन त्यात आमदारांविरोधात नाराजीचा सूर व्यक्त केला गेला.. हा प्रकार केवळ एक निमित्त आहे.. अनेक वर्षे विरोधात राहून केवळ संघटनाच्या जोरावर संघर्ष करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील "शतप्रतिशत' भाजपला कॉंग्रेसच्या धर्तीवरील गटबाजीने गेल्या काही वर्षांत...
फेब्रुवारी 22, 2019
बेळगाव - नूतन महापालिका आयुक्‍त आणि नगरसेवकांत गुरुवारी (ता. २१) भाषेवरुन चांगलीच चर्चा रंगली. ‘मला मराठी समजते, पण बोलता येत नाही’ असे नूतन आयुक्त इब्राहीम मैगूर यांनी नगरसेवकांना सांगितले. पण, सभागृहाचा कार्यकाळ दोन आठवड्यात संपणार असल्यामुळे कन्नड-मराठीचा मुद्दा हवा कशाला, असे म्हणत नगरसेवक...
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी - शास्तीकराची संपूर्ण माफी, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, रेडझोन, रिंग रोड या प्रश्‍नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व विरोधी पक्ष व विविध राजकीय संघटनांनी महापालिका भवनाला सोमवारी (ता. ११) मानवी साखळी करून घेराव घातला व गाजर आंदोलन केले. २१ फेब्रुवारी रोजी महापालिकेवर मोर्चा...
फेब्रुवारी 06, 2019
पुणे - सहा ते नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यावर बांधकामांना परवानगी देण्याबाबत महापालिका प्रशासनाच्या पातळीवरील गोंधळाचा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसत आहे. नऊ मीटर रस्ता गृहीत धरून बांधकाम नकाशांना मंजुरी दिली जाते. परंतु त्याच बांधकामांवर विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) अथवा प्रीमिअम चटई क्षेत्र...
फेब्रुवारी 01, 2019
पिंपरी - शहरातील अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा निघावा, तसेच नागरिकांना संपूर्ण शास्तीकरमाफी मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांतर्फे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर घंटानाद, शंखनाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस,...
जानेवारी 30, 2019
जगभरात 1970चे दशक हे अस्वस्थ दशक म्हणून ओळखले जाते आणि त्याच दशकात अमिताभ बच्चन याने उभ्या केलेल्या "ऍन्ग्री यंग मॅन'च्या प्रतिमेच्या प्रेमात देशभरातील तरुणाई पडली होती. मात्र ते दशक उजाडण्याआधीच "साथी' जॉर्ज फर्नांडिस एक जिता-जागता "ऍन्ग्री यंग मॅन' म्हणून देशभरात ख्यातकीर्त झाले होते. याचे कारण...
जानेवारी 28, 2019
औरंगाबाद - शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन व वाहतुकीचे काम महापालिकेने बंगळूर येथील पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिले आहे. काम सुरू करण्यासाठी कंपनीला वारंवार डेडलाइन देण्यात आल्या. 26 जानेवारीपासून काम सुरू करण्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार वाहनांचे पूजनही करण्यात आले. मात्र रविवारी (...
जानेवारी 28, 2019
नवी दिल्ली : विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना महापालिकांकडून अशैक्षणिक कामे दिली जाऊ शकत नाहीत, कारण त्यांचा थेट संबंध हा अध्यापनाशी नसतो, असे आज दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्या. सी. हरिशंकर यांनी आज या संदर्भातील अधिसूचना बाजूला ठेवत उपरोक्त आदेश दिले. ...
जानेवारी 25, 2019
पुणे - महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये विकास हस्तांतर हक्क (टीडीआर) आणि प्रीमिअम चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरून बांधकामांना परवानगी देण्याबाबत महापालिका प्रशासनाचा गोंधळ अद्याप कायम आहे. यासंदर्भात महापालिकेने राज्य सरकारकडून अभिप्राय मागविला आहे. अभिप्राय येत नाही तोपर्यंत या...