एकूण 382 परिणाम
जून 17, 2019
वडगाव मावळ - तोंडात साखर, डोक्‍यावर बर्फ असा विनम्र स्वभाव, उत्तम संघटन कौशल्य व सर्व वयोगटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याची हातोटी या गुणांमुळे तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात करणारे मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी अखेर मंत्रिपदाला गवसणी घालण्यात यश मिळवले आहे...
जून 14, 2019
कोल्हापूर - मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने जी जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडली. पक्षाने प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास सांगितले, तर त्याची जबाबदारी स्वीकारू, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  ‘कृषी सन्मान भवन’ या प्रशासकीय इमारतीच्या...
जून 14, 2019
नवी दिल्ली : केंद्रात सत्तेत आल्यानंतर लगेच भाजपने संघटना वाढीवर लक्ष केंद्रित करताना सव्वादोन कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठरवले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व पक्षाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान पूर्ण झाल्यानंतरच नवे राष्ट्रीय अध्यक्ष आणि...
जून 12, 2019
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या सत्तावीस गावांमधील घर नोंदणी प्रक्रियेत आठशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या...
जून 09, 2019
मुंबई : दरवाढ तसेच पेन्शन, पीएफ आदी मागण्या 30 जूनपर्यंत सरकारने मान्य न केल्यास 9 जुलै रोजी राज्यातील सर्व रिक्षाचालक संपावर जातील, अशी घोषणा ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने केली. ही माहिती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी आज (रविवार) येथे दिली.  या मागण्या महाराष्ट्र...
जून 03, 2019
दोडामार्ग - विधानसभा निवडणुकीतही लोकसभेचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्‍वास व्यक्त करून भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी घराघरांत कमळ निशाणी पोचवा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.  मोदी सरकारला दुसऱ्या टर्मला...
जून 02, 2019
निवडणुकीच्या काळात सुपर-वन अधिकाऱ्याला एक पगार अधिक मिळतो आणि उन्हात तळपणाऱ्या पोलिसांना काहीच नाही... पोलिसांना आख्ख्या व्यवस्थेनं ओलीस धरलं आहे की काय असं वाटावं अशी ही परिस्थिती. या परिस्थितीतही हा नोकरदारवर्ग खिंड लढवत आहे, धारातीर्थी पडत आहे; पण ना कुणाला खंत, ना खेद... आज तुम्हाला मी ज्या...
मे 28, 2019
जळगाव ः स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर बंदी आहे; परंतु उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गर्भवती माता या गुजरातमधील सुरत व उधना येथे गर्भलिंग तपासणीसाठी दररोज जात आहेत. याबाबत डॉ. संग्राम पाटील व डॉ. नूपुर पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनपर पत्र...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधींनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा देऊ केलेला राजीनामा पक्ष कार्यकारिणीने शनिवारी एकमुखाने फेटाळला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगगड या कॉंग्रेसशासित राज्यांतील लाजीरवाणा पराभव कार्यकारिणीने गांभीर्याने घेतला असून, पक्ष संघटनेची नव्याने बांधणी...
मे 25, 2019
मोदी फॅक्‍टर, शहराच्या राजकारणात गेली चाळीस वर्षे काम करताना निर्माण झालेला जनसंपर्क आणि त्याला पक्ष संघटनेची मिळालेली साथ यामुळे शहर भाजपचे हेडमास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश बापट यांना अखेर दिल्ली गाठणे शक्‍य झाले. देशभरात ‘फिर एक बार मोदी सरकार’ या हाकेला पुणेकरांनीही प्रतिसाद दिल्याने सलग...
मे 23, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंच्या डावपेचांसमोर...
मे 14, 2019
पणजी : घरात दिव्यांग व्यक्‍ती असेल तर त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठीचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी गोवा दिव्यांग हक्‍क संघटना (ड्रॅग) यांनी केली आहे. अशी मागणी करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह उत्तर तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 06, 2019
विलासरावांचा विधानसभा लढण्याचा निर्धार, तर उदयसिंहांनी धनुष्य उचलल्याचे निमित्त! कऱ्हाड - मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटात तब्बल ३५ वर्षांनंतर मनोमिलन झालेले असतानाही ‘रयत संघटने’च्या माध्यमातून कऱ्हाड दक्षिणमधून...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : भाजपने वायव्य दिल्लीतून उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त झालेले दलित नेते उदित राज यांनी आज कॉंग्रेसचा "हात' धरला. प्रवेशाच्या वेळी त्यांनी भाजपवर कडवट शब्दांत टीकाही केली. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत खासदार झालेल्या उदित राज यांना याही वेळेस भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळण्याची अपेक्षा...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 19, 2019
वाई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात बरीच स्थित्यंतरे झाली. काहींनी पक्षांतर केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. परंतु, काँग्रेस पक्ष ही केवळ संघटना नसून तो एक विचार आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते गेले नाहीत. कोणा व्यक्तीमुळे पक्ष मोठा होत नाही, तर...
एप्रिल 05, 2019
चिपळूण - कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी कॉंग्रेसच्या सर्व पदांचे राजीनामे दिले. यापुढे कॉंग्रेसशी आपला कोणताही सबंध नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी सेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीकडे त्यांचा कल दिसून येत असून याबाबत 7 एप्रिलला निर्णय...
एप्रिल 03, 2019
कणकवली - खंबाटा प्रकरणाची चौकशी सक्त मंत्रालयाकडून (ईडी) सुरू असून याप्रकरणी खरा दोषीचा चेहरा लवकरच बाहेर येईल. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून भारतीय कामगार सेनेचे प्रमुख म्हणून खासदार विनायक राऊत यांनी कामगारांच्या करारातील शेवटच्या टप्प्यातील हप्ता देवू नये, असे पत्र खंबाटा प्रशासनाला दिले होते....
मार्च 29, 2019
कऱ्हाड - मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे माथाडी कामगार संघटनेची अनेक कामे घेऊन जात होतो. त्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीचा आमदार म्हणून सातत्याने दुय्यम वागणूक दिली. त्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडेही मी तक्रार केली होती. त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आघाडीला सोडचिठ्ठी...