एकूण 472 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
Vidhan Sabhha 2019 : हडपसर : हडपसर विधानसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उद्या (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सायंकाळी ५ वाजता स्वर्गीय खासदार विठ्ठल तुपे नाटयगृहासमोर सभा होणार आहे. रविवारी खासदार डॅा. अमोल कोल्हे यांच्या रोड '...
ऑक्टोबर 14, 2019
चंद्रपूर : महात्मा गांधींबाबत समाजात जाणीवपूर्वक गैरसमज पसरविण्याचे काम काही संघटनांच्या माध्यमातून सुरू आहे. महात्मा गांधींना जात-धर्म नव्हे तर माणूस महत्त्वाचा होता. मात्र, समाजात विद्वेष पसरविण्याचे काम करणाऱ्यांकडून आता गांधी भक्तीचे ढोंग केले जात आहे. त्यांच्यापासून सावध रहा, असे आवाहन महात्मा...
ऑक्टोबर 13, 2019
कुडाळ - होय, मी काँग्रेसची कुडाळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारली. याबद्दल मतदार, मित्रपरिवारासह हितचिंतकांची मी दिलगिरी व्यक्त करतो. काँग्रेसकडुन उमेदवारी निश्‍चित झाली; पण आपलीच माणसे विरोधात असल्याने मी थांबण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती काँग्रेसमधुन हकालपट्टी झालेल्या माजी जिल्हा परिषद...
ऑक्टोबर 13, 2019
हडपसर : तुफान गर्दी, जल्लोषपूर्ण वातावरणात महाआघाडीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व नगरसेवक चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ''नगरसेवक म्हणून चेतन तुपे यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या...
ऑक्टोबर 12, 2019
रायगड : 'विनाशकाले विपरीत बुद्धी' अशी एक म्हण आहे. या म्हणीमध्ये आता 'निवडणूक काले विपरीत बुद्धी' असा कालसुसंगत बदल करता येईल. याला कारणही तसेच आहे. जसजसा निवडणुकीचा हंगाम जवळ येऊ लागला, तसा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवरांचाही आपल्या तोंडावरील ताबा सुटू लागल्याचे दिसून आले.  - सरकारी...
ऑक्टोबर 11, 2019
सांगली - शासनाने कांदा दर वाढीनंतर घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणाविरोधात शेतकरी व कांदा बटाटा व्यापारी आक्रमक झाले आहेत. कांद्याला चांगला दर मिळण्याची संधी असताना सरकारी धोरणामुळे त्यावर पाणी फिरले. त्यांच्या निषेधार्थ शेतकरी व व्यापारी यांनी १५ ऑक्‍टोबरला कांदा व्यापार बंदचा निर्णय...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे : सध्याचं राजकारण म्हणजे अळवावरचं पाणी झालंय. कारण इथं कोण, कधी, कुणाला पाठिंबा देईल किंवा पाठिंबा काढून घेईल, हे सांगता येत नाही. राज्यभरात दोन पार्ट्या एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, असे चित्र असताना एका पार्टीच्या नेत्याने आपल्या प्रतिस्पर्धी पार्टीच्या नेत्याला पाठिंबा दर्शविला आहे....
ऑक्टोबर 07, 2019
कणकवली - चार वेळा पराभव पत्करलेल्या नारायण राणे यांचा जनाधार संपला आहे. तरीही भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत मी उभा राहिलो असतो तर मतविभागणी होऊन राणेंना फायदा झाला असता. मात्र, राणेंना पुन्हा मुंबईत पाठवायचे आहे. त्यासाठी सतीश सावंत यांना पाठिंबा देत शिवसेनेबरोबर राहण्याचा...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : ठाकरे हे विविध पदांवर लोकांना बसवतात. पण मी बसलोय ना अजून. मी काय शेतीबिती करणार नाही. अजिबात नाही. मी राजकारण संन्यासही घेणार नाही. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन मी जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मी त्यांचा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच. हे...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभा 2019 : पुणे - देशात आर्थिक निकषांवर आरक्षण दिले जाते. मराठ्यांना आरक्षण दिले जाते. मुस्लिम समाजही मागासलेला आहे; पण त्यांना आरक्षण नाही. हा कुठला न्याय? असा सवाल एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुउद्दीन ओवेसी यांनी भाजप सरकारला केला. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत चालले आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 02, 2019
चंदगड - भाजप की राष्ट्रवादी अशा द्विधा मनस्थितीत असणाऱ्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी आज सकाळी कार्यकर्त्यांसाठी व्हॉट्‌सपवरुन "मनोगत' व्यक्त केले. निरोपाच्या या पत्रात सात वर्षातील कामाबद्दल संघटना म्हणून कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले आहे. तसेच जिल्हा...
सप्टेंबर 29, 2019
पुणे : राजकारणात कधी कोणतं पारडं कुणाच्या बाजूला झुकेल हे त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना सांगणंही कठीण जातं. कधी कुणाशी सलगी निर्माण होईल, तर कोण कुणाशी वित्तुष्ट ओढवून घेईल, याचा अंदाज बांधता येत नाही. तसाच काहीसा प्रकार शनिवारी (ता.28) राजकीय विश्वात घडला. कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत हे सर्वांना...
सप्टेंबर 27, 2019
आफ्रिका म्हटले की डोळयापुढे विस्तीर्ण पसरलेली घनदट जंगले, सॅव्हाना, त्यात मोकळेपणे वास्तव्य करणारे व फिरणारे वन्य प्राणी, त्यांच्या सान्निध्यात राहाणारे कृष्णवर्णीय, त्यांच्या निरनिळ्या जमाती, त्यांचे संगीत व नृत्य तसेच तांझानियातील किलिमांजारो, दक्षिण आफ्रिकेतील ड्रॅकेन्सबर्ग पर्वतराजी,...
सप्टेंबर 23, 2019
नेसरी - कार्यकर्ते आणि बाबा कुपेकर घराण्याचे नाते राजकारणापलीकडचे आहे. निवडणूक न लढविण्याची घोषणा करताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर करण्याचा हेतू कदापिही नव्हता.  कार्यकर्ते अंतःकरणापासून बोलले. त्या भावनांचा आदर निश्‍चितच आहे. म्हणून चंदगड मतदारसंघातून निवडणूक लढवायची की नाही, याबाबत...
सप्टेंबर 23, 2019
विघ्नहर्त्या गणेशाने नुकताच सर्वांचा निरोप घेतला. गणेशाला ‘विघ्नहर्ता’  म्हटले जाते. गणपति म्हणजे ‘गणानाम्‌ पति’ ! म्हणूनच त्याच्यावर या गणांच्या म्हणजेच जनसामान्यांच्या दुःख, दैन्य व विघ्न-अडचणींच्या निराकरणाची जबाबदारी असते. सत्ताधाऱ्यांकडून जनसामान्य विघ्नहरणाची अपेक्षा करीत असताना ते ‘...
सप्टेंबर 22, 2019
न गर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व मुलींसाठी सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या "जिल्हा मराठा'च्या न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज व रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात आठ-दहा...
सप्टेंबर 21, 2019
पश्‍चिम महाराष्ट्रात भाजप - शिवसेना युतीने "मेगाभरती' करीत वातावरण निर्मिती केली असली, तरी या भागात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. आघाडीच्या नेत्यांनी विशेषतः शरद पवार यांनी या भागात पुन्हा फेरजुळणीला सुरवात केल्याचे दिसून येते. आघाडीने नव्या दमाचे चेहरे रिंगणात...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यात येणार असून, प्रजा लोकशाही परिषदेच्या वतीने भटक्‍या विमुक्तांसह वंचित घटकांसाठी 55 ते 60 जागांची मागणी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे "दरबारी राजकारणी' असून, त्यांच्याविरुद्ध आपण आगामी विधानसभा निवडणुकीत लढण्यास तयार आहोत...
सप्टेंबर 20, 2019
नवी दिल्ली - कॉंग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रातील नेत्यांकडे जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील, राजीव सातव आणि आर. सी. खुंटिया या नेत्यांना निवडणूक प्रभारी बनविण्यात आले आहे. राजस्थानचे प्रभारी असलेले अविनाश पांडे हे...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई, नाशिक - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यास अवघ्या काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे जागावाटप निश्‍चित झाले आहे. मात्र, सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचे घोडे अद्याप कायम असल्याने युतीबाबतचा संभ्रम कायम आहे. ‘‘...